Podcast Superhits

Podcast Superhits

By PodastNews
Download on the App Store

Podcast Superhits episodes

  • ओळख जनकल्याण समितीची भाग २

    'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे पुण्यात पटवर्धनबाग परिसरात ‘सेवा भवन’ हा प्रकल्प उभारला जात आहे.

    प्रकल्पाची माहिती ‘जनकल्याण समिती’चे सहकार्यवाह श्री. विनायकराव डंबिर आणि सहकोषाध्यक्ष श्री. चंदनजी कटारिया आपल्याला देणार आहेत.

    15 min
  • ओळख जनकल्याण समितीची भाग १

    नमस्कार

    'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ ह्या संस्थेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे.  

    यानिमीत्त संस्थेच्या कार्याचे विविध पैलू आपण समजावून घेऊयात, जनकल्याण समितीचे प्रांत संघटनमंत्री
    श्री. शरदभाऊ खाडीलकर यांच्याकडून.

    जरूर ऐका
    श्री. शरदभाऊ खाडीलकर यांची विशेष मुलाखत.

    18 min
  • 'प्रवास सेवावर्धिनी'चा भाग ६

    'प्रवास सेवावर्धिनी'चा या मुलाखत मालिकेत सेवावर्धिनी' संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोदजी कुलकर्णी यांची विशेष मुलाखत जरूर ऐका.

    10 min
  • 'प्रवास सेवावर्धिनी'चा भाग ५

    'प्रवास सेवावर्धिनी'चा

    या मुलाखत मालिकेत 'ग्राम ऊर्जा सोल्युशन्स प्रा. लि.'चे
    सह संस्थापक आणि संचालक
    श्री. प्रसाद कुलकर्णी यांची विशेष मुलाखत जरूर ऐका.

    10 min
  • 'प्रवास सेवावर्धिनी'चा भाग २
    'प्रवास सेवावर्धिनी'चा
    या मुलाखत मालिकेत
    'संपूर्ण बांबू केंद्र' या संस्थेच्या अध्यक्षा निरुपमाताई देशपांडे आणि
    'तोरणा-राजगड समाजोन्नती न्यास' या संस्थेचे सचिव रमेश अंबेकर यांची विशेष मुलाखत जरूर ऐका.
    10 min
  • प्रवास सेवावर्धिनीचा भाग १
    'प्रवास सेवावर्धिनी'चा
    या मुलाखत मालिकेत संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. किशोरजी देसाई आणि
    सचिव श्री. सोमदत्त पटवर्धन यांची विशेष मुलाखत जरूर ऐका
    ----
    संपर्क -
    सेवावर्धिनी
    (020) 24432606
    8767529417
    www.sevavardhini.org
    10 min
  • माझा ध्यास पुण्याचा विकास भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर मा. चिटणीस गिरीश खत्री यांची विशेष मुलाखत

    माझा ध्यास पुण्याचा विकास भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर मा. चिटणीस गिरीश खत्री यांची कोरोना काळात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी विशेष मुलाखत

    41 min

About Podcast Superhits

From the publisher's feed

Social and public awareness interviews