मुलाखतकर्ते : किरण लिमये.
'पुस्तकगप्पा' कार्यक्रमाच्या तिसर्या सत्रात 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ह्या कादंबरीवरल्या गप्पांचा भाग म्हणून ही मुलाखत प्रक्षेपित करण्यात आली. सहभागी : 'अवकाळी...'चे लेखक श्री. आनंद विंगकर आणि 'पुस्तकगप्पा'तर्फे किरण लिमये | दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१
मुलाखतीचं स्थळ : 'पपायरस' प्रकाशनाचे दुकान | सौजन्य : भूषण कोलते.
ध्वनिचित्रमुद्रण : अक्षय बापट.
'पुस्तकगप्पा'च्या तिसर्या सत्राचा दुवा : https://youtu.be/OIp--Kw5Nk0
उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.c...
फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa
संपर्क:
[email protected]