Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही य... more
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 197 episodes available.
April 06, 2024'या' पाच वाघिणींनी उंचावली पुण्याची मानवंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन यांनी महापौरपदाला वेगळा आयाम दिला....more15minPlay
March 29, 2024छगन भुजबळांना पुरून उरू पाहणाऱ्या आर्किटेक्ट अमृता पवारभाजपच्या अमृत पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आपल्या वडिलांना झालेल्या त्रासाची परतफेड करण्यासाठी येवला मतदारसंघात जम बसवण्यास सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे....more12minPlay
March 22, 2024वरचढ होण्याच्या भीतीने अंतुले यांना दखवला 'हात'1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती. ...more16minPlay
March 15, 2024...तेव्हा आर आर आबाही सापडले होते खिंडीतसंजयकाकांच्या जोडीला कोणीही बडा नेता नसताना आबाविरोधक म्हणून ते राज्यभरात चर्चेत आले. आबांच्या विरोधात मिळत असलेल्या प्रसिद्धीने संपूर्ण राज्याचं लक्ष तासगाव मतदारसंघाकडं लागलं होतं. स्वच्छ प्रतिमा असलेल्या आबांना हिसका दाखवण्यासाठी राज्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी संजयकाकांना रसद पुरवली. त्यामुळं आबा स्वतःच्या मतदारसंघात अडचणीत आले…काय घडलं होतं त्यावेळी !...more11minPlay
March 08, 2024शिवसेनेशी 'नातं' तोडल्याने फसलेले नेतेमहाराष्ट्राच्या राजकारणात ५६ वर्षांपासून शिवसेना नावाचे वादळ नेहमीच घोंगावत राहिले. या वादळात अनेकजण तरले तर अनेकजण फसलेही पण शिवसेनेची साथ सोडून घरोबा बदलणाऱ्या भल्याभल्या नेत्यांना या वादळाने घरी बसवून चांगलीच अद्दल घडवली. ...more20minPlay
March 01, 2024...सुबोध मोहितेंचे विमान जर चुकले नसते तर?नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं…....more11minPlay
February 23, 2024महाडिक-सतेज पाटलांचे शह-काटशहाचे राजकारण | Kolhapur Politics Satej Patil and Dhananjay Mahadikराजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. इथे कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो. कोण कधी बाजू बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे उपकार, सहकार्य याला राजकारणात मोठे महत्व असते. दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत असाच एक किस्सा घडला होता. त्याची राज्यभर चर्चा झाली होती....more7minPlay
February 16, 2024पुण्याच्या राजकारणातले ‘भाई’ (Pune Politics of Congress Ex MP Suresh Kalamadi)पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ म्हणजेच सुरेश कलमाडी यांना ‘क्लीन बोल्ड’ करणारा नेता ते राजकारणात सक्रिय असेपर्यंत तरी दुसरा कुणी नव्हता. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसकडं कलमाडींशिवाय दुसरा चेहरा नव्हता. सुरेश कलमाडींची ताकत इतकी होती की त्यांच्या शब्दापलीकडे कुणीही जात नसत. शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांचा त्यांच्या समोर थरकाप उडायचा. पण भ्रष्टाचाराचे आरोप झाले अन् भाईंच्या राजकारणाला उतरती कळा लागली...more16minPlay
February 09, 2024ऑटोरिक्षा चालक ते मुख्यमंत्री : गोष्ट शिवसेनेच्या एका वाघाची (Journey of Shivsena Leader and Chief Minister Eknath Shinde)रिक्षा चालवताना जसे गिअर टाकावे लागतात, तसेच समाजकार्यासह राजकारणाचे पैलू अंगिकारत एक एक टप्पा पार करत एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे....more10minPlay
February 02, 2024अन् बाळासाहेब ठाकरेंसाठी अवघी मुंबई थांबली (What is the Power of Shivsena Pramukh Late Shri Balasaheb Thackerayबाळासाहेबांच्या विचारधारेबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र बाळासाहेबांनी सत्तेची गंगा सामान्यांच्या दारात पोहोचवली, हे कुणीही नाकारू शकत नाही. काँग्रेसच्या सरंजमी वृत्तीच्या नेत्यांसमोर सामान्यांचे काहीएक चालत नसतानाच्या काळात बाळासाहेबांनी अगदी सामान्यांतील सामान्य लोकांना सत्तेची पदं दिली. त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री बनवले...more14minPlay
FAQs about "राज"कारण " Rajkaran:How many episodes does "राज"कारण " Rajkaran have?The podcast currently has 197 episodes available.