
Sign up to save your podcasts
Or


परळचे तत्कालीन आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कामगार संघटनांवरील वर्चस्वाच्या लढाईतून झाली होती.
'तहलका'ने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ जारी करून खळबळ माजवली होती.
1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमनगरमध्ये शरद पवार-बाळासाहेब विखे पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता.
राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रोवली होती.
सर्वाधिक ११ वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या सीपीआयचे इंद्रजित गुप्ता केंद्रीय गृहमंत्री असताना दोन खोल्यांच्या घरात राहायचे.
गुलझारीलाल नंदा हे दोनवेळा काळजीवाहू पंतप्रधान झाले, गृहमंत्री झाले. त्यांनी आयुष्यभर गांधीजींच्या विचारांवर मार्गक्रमण केलं.
प्रामाणिक आणि सर्वसामान्यांचा नेते अशी किसनराव बाणखेले अण्णा यांची ओळख होती.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या दहा वर्षांनंतरही मराठवाडा नेतृत्वाच्या दृष्टीने पोरकाच राहिला आहे.
प्रमोद महाजन यांनी संघटनकौशल्याच्या बळावर भाजपमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं.
जॉर्ज फर्नांडीस विद्रोही होते. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय होता.
From the publisher's feed