सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 5 - स्वयंपाक घरातील मसाले
प्रत्येक गृहिणीला सर्व मसाले का वापरायचे, त्याचे फायदे काय आहेत हे समजलेच पाहिजे ..
म्हणजे घरातले सदस्य आजारी कमी पडतील आणि आजारपणात बरे होण्यासाठी काय वापरावे, हे कळाल्यामुळे,
पटकन बरे देखील होऊ शकतील. आपण फोडणी देताना हिंग, जीरे , मोहरी , कढीपत्ता का टाकतो?
वाटणाचे काय फायदे आहेत? हे प्रत्येक मसाले, म्हणजे "छोटा पॅकेट बडा धमाका" का आहेत?
गृहिणींनो, हे नक्की समजून घ्या आणि तुमच्या स्वयंपाक बनवण्याच्या कौशल्याला, आरोग्याची, आयुर्वेदाची जोड द्या.
हे समजून घेण्यासाठी नक्की हा एपिसोड ऐका.
हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे संपूर्ण हेल्थ स्टोअर ने. संपूर्ण हेल्थ स्टोअर पुण्यामध्ये ऑरगॅनिक आणि हेल्दी फूड ऑपशन्स provide करते.
त्यांची प्रॉडक्ट range पाहण्यासाठी तुम्ही या वेबसाइट ला करू शकता. Visit https://sampoornahealthstore.com/
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..
वैद्य रुपाली पानसे कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी क्लिक करा - https://rupalipanse.com/about/
द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/
वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com
वैद्य रुपाली पानसे यांनी उदरस्थ पुस्तक लिहिले आहे
* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true
* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५
#marathipodcast #raisingsuperheroes #Parenting
#स्वयंपाकघरातीलमसाले #वैद्यरुपालीपानसे #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व