सनविवि गणेशोत्सव विशेषांक २०२१ या अंकातल्या पत्रलेखन स्पर्धेतील तृतीय पारितोषिक मिळालेलं पत्र - प्रिय देवास -
लेखिका: ऋचिता बोधनकर दवंडे
अभिवाचन: पल्लवी यरनाळकर
आपण हळू हळू पँडेमिक मधून बाहेर पडत आहोत, पण काही दिवसांपूर्वी जी आपली मनस्थिती होती, ती ऋचिता ह्यांनी आपल्या पत्रातून मांडलेली आहे.