बदामी गुंफा मंदिरे हे भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या ऐतिहासिक शहरात स्थित हिंदू आणि जैन गुंफा मंदिरांचे एक संकुल आहे. हे भारतीय रॉक-कट आर्किटेक्चरचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे, ज्यामध्ये विशेषतः बदामी चालुक्य वास्तुकला पाहता येते. हा लेख सनविवीच्या जानेवारी २०२२ ह्या मासिकात छापून आला होता.