Sign up to save your podcasts
Or

रिटायरमेंट प्लानिंग.. म्हणजे निवृत्तीनंतरची तजवीज... म्हणजे वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर आपल्याकडे किती पैसे असायला हवेत, पैशांचा नियमित स्त्रोत कुठून - कसा सुरू राहू शकतो वगैरे गोष्टी. तज्ज्ञांच्या मते तुम्ही नोकरी करायला सुरुवात करता, तेव्हाच रिटायरमेंट प्लानिंगला सुरुवात करायला हवी. यासाठी अनेक मार्ग आहेत. पण आज आपण जाणून घेऊ यासाठीचा एक मार्ग NPS - म्हणजे National Pension Scheme बद्दल आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - दिनेश उप्रेती
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,722 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

36 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners