IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांसोबतच्या या संभाषणात, सद्गुरू अभियांत्रिकीची व्याख्या - मूलभूतपणे गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडवून आणणे असे करतात. जर जीवन तुमच्या इच्छेप्रमाणे घडले पाहिजे, तर तुमचे शरीर आणि मन तुमच्यासाठी काम केले पाहिजे, ते अडथळा ठरू नयेत. ते आजच्या तरुणांना आग्रह करतात की, त्यांनी स्वतःला अशा प्रकारे बनवावे की ते नेहमी उपायाचा भाग असावेत, समस्येचा नाही. युथ अँड ट्रूथ, IIT दिल्ली, मार्च २०१७