Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.
June 02, 2026Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबलेत? ते मुंबईत ७ जून २०२६ नंतर पावसाला सुरुवात होणार१) लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबलेत?२) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा प्रचार सुरू झाला३) मुंबईत ७ जून २०२६ नंतर पावसाला सुरुवात होणार४) कतारने उघडपणे इराणला पाठिंबा दिला५) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार६) दीड लाख लोकसंख्या असलेला हा देश फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पदार्पणकरणार७) वरुण धवनचा आवाज आणि फोटो परवानगीशिवाय वापरणाऱ्यांवर कारवाई होणारस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 01, 2026Sakal Chya Batmya | शेतकऱ्यांना १० दिवसांच्या आत कर्जमाफी मिळणार ते सेबी म्युच्युअल फंड आणि डिमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार१) शेतकऱ्यांना १० दिवसांच्या आत कर्जमाफी मिळणार२) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मसुद्यात काही महत्त्वपूर्ण बदलांची मागणी केली ३) सेबी म्युच्युअल फंड आणि डिमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार४) अमेरिका-इराणच्या स्पर्धेमुळे पाकिस्तानात तणाव वाढला५) आरबीआय रेपो दरात वाढ करणार नाही६) पीएसजीच्या विजयाच्या जल्लोषाला हिंसक वळण लागलं७) '3 इडियट्स' जिथे संपला होतातिथूनच सुरू होणारस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more9minPlay
May 31, 2026Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Devika Daftardar | "वेगळ्या भूमिका साकारण्याचं आव्हान स्वीकारायला आवडतं" | Bapyaहॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे नाळ फेम अभिनेत्री देविका दफ्तरदार. तिचा बाप्या हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. जाणून घेऊया तिच्या या सिनेमाविषयी आणि प्रवासाविषयी....more16minPlay
May 31, 2026Sakal Chya Batmya | केंद्र सरकारच्या या एकाच निर्णयामुळे सोन्याची चमक फिकी पडली ते आयआरटीएसएने फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली१) केंद्र सरकारच्या या एकाच निर्णयामुळे सोन्याची चमक फिकी पडली २) ऑपरेशन सिंदूरनंतर लश्कराने नवा कट आखला ३) आयआरटीएसएने फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली ४) भाव घसरत असूनही कांद्याची मागणी मंदावली ५) जूनपासून विमान कंपन्या २५० उड्डाणे कमी करणार ६) विनेश फोगाटचे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले ७) डॉन ३ मधील सलमान खानच्या एन्ट्रीमागील सत्य उघड झाले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 30, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची उलटगणती सुरू झाली ते भारतीय चलनी नोटा आता प्लास्टिकच्या बनणार१) महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची उलटगणती सुरू झाली २) भारतीय चलनी नोटा आता प्लास्टिकच्या बनणार ३) ओमानने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्यास नकार दिला ४) बालविवाहांना उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांवर आणि पुजाऱ्यांवरही एफआयआर दाखल करणार ५) सीबीएसई पुनर्मूल्यांकन पोर्टल १ जून पासून कार्यान्वित होणार ६) आयपीएलमध्ये स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर बंदी ७) वासू भगनानी यांनी वरुण धवनच्या चित्रपटावर गंभीर आरोप केला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 29, 2026Sakal Chya Batmya | पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत लवकरच बदल होऊ शकतो ते महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी१) पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत लवकरच बदल होऊ शकतो २) आयआयएम मुंबईने १० मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली ३) बांगलादेशमध्ये ट्रम्प नावाच्या म्हशीचा बळी शेवटच्या क्षणी का थांबवण्यात आला? ४) महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी ५) मोठ्या कंपन्या सर्वसामान्यांसाठी असलेले स्वस्त डिझेल लाटत आहेत ६) यशस्वी जयस्वालला संघात बदलाची गरज आहे का? ७) बकरीदच्या दिवशी, सारा खानने कुर्बानीच्या विरोधात आवाज उठवला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
May 28, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला ते ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता१) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला २) आता सरकार शॉपिंगची सोय करणार ३) ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता ४) सर्वोच्च एआय तज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासावरील निर्बंध अधिक कडक केले ५) महाराष्ट्रातील पडीक सरकारी जमिनीवर गवत आणि बांबूची लागवड करता येणार ६) बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल आयोजित करण्याचा विचार का करतंय? ७) 'अल्फा'मध्ये आलियासोबत काम करण्याबद्दल बॉबी देओल काय म्हणाला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 27, 2026Sakal Chya Batmya | मान्सूनचा प्रवास लांबला ते सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘मधु दंडवतें’चं नाव१) मान्सूनचा प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? २) सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘मधु दंडवतें’चं नाव; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ३) शेतकऱ्यांना दिलासा, आचारसंहितेत कर्जमाफीला निवडणूक आयोगाची मंजुरी४) अफगाणिस्तानातील कुटुंबांवर चक्क मुली विकण्याची वेळ, कारण काय? ५) 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली इथेनॉल शेगडी ६) रोहित पद्म पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित, कारण आलं समोर..७) दुनियादारी 2 बाबत संजय जाधवांचं विधान चर्चेत, काय म्हणाले?स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more8minPlay
May 26, 2026Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक महागली ते इराण होर्मुझमध्ये टोल नव्हे, तर पर्यावरण कर आकारणार१) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक महागली २) इराण होर्मुझमध्ये टोल नव्हे, तर पर्यावरण कर आकारणार ३) जनावरांची तस्करी रोखण्यासाठी परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली ४) सर्वोच्च न्यायालयाने मुलींच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले ५) महाराष्ट्रात तंबाखू नियंत्रणाचे कायदे अधिक कडक होणार ६) आयपीएल सामन्यांमधील 'सलाम मुंबई'च्या घोषणेवरून वाद निर्माण ७) एफडब्ल्यूआयसीईने रणवीर सिंगवर बंदी घातली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 25, 2026Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार ते सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला१) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार २) महाराष्ट्र सरकार एअर इंडियाची इमारत खरेदी करणार ३) अमेरिकेत व्हाईट हाऊससुद्धा सुरक्षित नाही का? ४) महाराष्ट्रात उड्डाणपुलांखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार ५) सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला ६) धावपटू गुरिंदरवीर सिंगने इतिहास रचला ७) बॉबी देओल भावूक झाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.