Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.
June 11, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल केला ते ३० जूनपासून कागदी नोटा बंद होणार का?१) महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल केला२) कतारनंतर, संयुक्त अरब अमिरातीने इराणसोबत करार केला३) मुंबईतील पाणी टँकर ऑपरेटर्सनी संप मागे घेतला४) गुजरातपर्यंत पाइपलाइनद्वारे आता थेट समुद्रातून गॅसचा पुरवठा होणार५) ३० जूनपासून कागदी नोटा बंद होणार का?६) फिफा विश्वचषक २०२६ तिकिटांच्या किमती ऐकून तुम्ही थक्क व्हाल७) अजय देवगणच्या 'धमाल ४' चा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार?स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 10, 2026Sakal Chya Batmya | ओमानमधून थेट गुजरातमध्ये पोहोचणार गॅस ते मुंबईत टँकरसाठी लागू होणार OTP प्रणाली१) ओमानमधून थेट गुजरातमध्ये पोहोचणार गॅस; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?२) मुंबईत टँकरसाठी OTP प्रणाली लागू होणार; ऑनलाईन बुकिंग कसं करायचं?३) राज्यात दोन दिवस पावसाचा इशारा, मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत? ४) इराण विरुद्ध युद्धात अमेरिकेने सोडली इस्त्रायलची साथ? ५) IRCTC रेल्वे गाड्यांमध्ये सुरू करणार ‘इंडक्शन कुकिंग’६) विराटची माघार, रोहितबाबत BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स ७) सुरभी चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांच्यातील शीतयुद्ध अखेर संपुष्टात स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more9minPlay
June 09, 2026Sakal Chya Batmya | एलपीजी गॅस सिलिंडर महाग होणार ते प्रेम प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल१) एलपीजी गॅस सिलिंडर महाग होणार२) तुर्कस्तान आणि अझरबैजानला मोठा धक्का बसला३) पाणी टँकर चालकांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला४) महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनणार५) प्रेम प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल६) वैभव सूर्यवंशीने एक इच्छा व्यक्त केली७) जावेद जाफरींच्या पत्नीची फसवणूक केलीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 08, 2026Sakal Chya Batmya | पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार ते पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार१) पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार२) अमेरिकी सरकार एआय कंपन्यांमध्ये हिस्सेदारी घेणार३) केंद्र सरकारने बीएचईएल आणि सेल यांना अल्टिमेटम दिला ४) २ लाख टन कांदा थेट खरेदी करण्याचे निर्देश नाफेडला दिले५) पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार६) बीसीसीआय १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला विशेष वागणूक देणार७) फरहान अख्तरने ए. आर. रहमान यांच्यासाठी गाण्यास नकार दिला होतास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more8minPlay
June 07, 2026Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Team Chiranjiv Perfect Bighadlay | Viral झालेली जुगलबंदी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद | Vaibhav Randhawe, Samruddhi, Shreyas Joshiहॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सध्या सगळीकडे चर्चा असलेलं नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. एका अत्यंत वेगळ्या विषयावर असलेलं आणि नातेसंबंधांमधील महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या या नाटकाची सगळीकडे चर्चा आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये या नाटकाच्या टीमशी साधलेला संवाद....more26minPlay
June 07, 2026Sakal Chya Batmya |महाराष्ट्रात तृतीयपंथीयांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत मिळणार ते तेहरानचा अल्टिमेटम नव्या युद्धाची तयारी आहे का?१) खाद्यतेलाच्या किमतींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले२) महाराष्ट्रात तृतीयपंथीयांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत मिळणार३) तेहरानचा अल्टिमेटम नव्या युद्धाची तयारी आहे का?४) इस्रायलमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार५) महाराष्ट्रामध्ये सलून सेवा महागल्या ६) वैभव सूर्यवंशीच्या निवडीसाठी संयम बाळगण्याचे अजित आगरकर यांचे आवाहन७) हृतिक रोशनला 'डॉन ३' मध्ये काम करण्याची इच्छा आहे का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
June 06, 2026Sakal Chya Batmya | भारताच्या शेजारी लवकरच एक नवीन देश उदयास येऊ शकतो ते तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडू शकते१) तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडू शकते२) होर्मुझ नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने नवीन जलवाहतूक सेवा सुरू केली३) आगीपासून सुरक्षेच्या उपाययोजनांचे पालन न केल्यास पाणी आणि वीजपुरवठा खंडितकरणार४) भारताच्या शेजारी लवकरच एक नवीन देश उदयास येऊ शकतो५) मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयेमिळणार६) खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नवीन निवृत्ती धोरण तयार करणार७) थलपथी विजयचा चित्रपट 'जन नायकन' सहा महिन्यांसाठी लांबणीवर पडलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 05, 2026Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष स्थापन करणार ते नवीन शैक्षणिक सत्रापासून शालेय बस शुल्कात १५ टक्क्यांची वाढ१) नवीन शैक्षणिक सत्रापासूनशालेय बस शुल्कात १५ टक्क्यांची वाढ२) सरकार परिसीमन विधेयक २.० आणण्याचा विचार करतंय३) मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष स्थापन करणार४) इंडिया पोस्टने बारकोड असलेली देशांतर्गत पत्रे सुरू केली५) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठे बदल झाले६) हे ५ मोठे संघ फिफा विश्वचषक २०२६ मधून बाहेर पडले ७) रणवीर सिंगला बायोपिकमध्ये ललित मोदींची भूमिका साकारायची होतीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more8minPlay
June 04, 2026Sakal Chya Batmya | मान्सून आज केरळात ते कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा1 मान्सून आज केरळात, राज्यात पावसाची शक्यता2 रायगड जिल्ह्यात दोन दिवस अवजड वाहतुकीला बंदी3 दिल्लीत अग्नितांडव, २१ जणांचा मृत्यू4 सोनं विकलं नाही, आरबीआयचं स्पष्टीकरण5 कॉकरोच जनता पार्टीची पहिली पत्रकार परिषद6 आमिर खान ६१व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार7 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत नवे नियम स्क्रीप्ट अँड रिसर्च– सूरज यादव...more10minPlay
June 03, 2026Sakal Chya Batmya | मान्सून लवकरच केरळात धडकणार ते विद्यार्थ्यांना करता येणार ४ हजार वर्ष जुन्या उल्कापिंडाच्या स्पर्श१) मान्सून लवकरच केरळात धडकणार, हवामान विभागाची माहिती२) शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, प्रत्यक्ष लाभ कधी? ३) युपीआय द्वारे काही सेकंदांत खात्यात जमा होणार पीएफचे पैसे, काय आहे योजना?४) विद्यार्थ्यांना करता येणार ४ हजार वर्ष जुन्या उल्कापिंडाच्या स्पर्श, पण कुठं? ५) अमेरिकेत भारतीय ट्रकचालकांवर ट्रम्प प्रशासनाचा मोठा बडगा ६) रणजी ट्रॉफी गाजवणारा गोलंदाजाची अखेर टीम इंडियात एन्ट्री ७) सलमान खानने धमकवल्याचा चित्रपटाच्या निर्मात्याचा आरोप; प्रकरण काय? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे ...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.