Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.
June 21, 2026Sakal Chya Batmya | फोनपेने शुल्कासंदर्भातील संभ्रम दूर केला ते आता टीम इंडियामध्ये आणखी दोन डीएसपी असतील१) महाराष्ट्रामध्ये महिला उद्योजकांसाठी विशेष 'स्टार्टअप हब' सुरू झाले २) चीनने तैवानला सर्व बाजूंनी वेढा घातला ३) महाराष्ट्र विधानसभेत सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक केली ४) फोनपेने शुल्कासंदर्भातील संभ्रम दूर केला ५) मुंबईत १०० हून अधिक शिक्षकांवर एफआयआर दाखल ६) आता टीम इंडियामध्ये आणखी दोन डीएसपी असतील ७) चित्रपट निर्माते इम्तियाज अलींचं एक वक्तव्य व्हायरल झालं स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 20, 2026Sakal Chya Batmya | मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला ते तुमचा ईपीएफ नॉमिनी बदलणे सोपे झाले१) इस्रायलपाठोपाठ फ्रान्सनेही इराण करारात अडथळे निर्माण केले २) मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला ३) तुमचा ईपीएफ नॉमिनी बदलणे सोपे झाले ४) महाराष्ट्रात कारागृह आधुनिकीकरण आणि पुनर्विकास प्रकल्पांना गती येणार ५) भारत-यूके करारामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश उद्ध्वस्त झाले ६) पाकिस्तानी खेळाडूंना आता किती पगार मिळेल? ७) 'ए' प्रमाणपत्राच्या निर्णयाने शाहिद कपूर आश्चर्यचकित आहे स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 19, 2026Sakal Chya Batmya | भारताला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा केव्हा पूर्ववत होईल? ते पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार?१) राज्य सरकारने "बेबी केअर किट" योजनेसाठी निधीची तरतूद केली २) भारताला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा केव्हा पूर्ववत होईल? ३) टेलिग्राम बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला ४) पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार? ५) अमेरिका होर्मुझमधील या जहाजांना व्हीआयपी पास देणार ६) बीसीसीआयने आयपीएल २०२७ ची योजना जाहीर केली ७) आमिर खानच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये काय असणार? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 18, 2026Sakal Chya Batmya | बीएमसीने कंत्राटी भरती मोहीम जाहीर केली ते आयकर विभागाने छाननी प्रक्रिया अधिक कडक केली१) बीएमसीने कंत्राटी भरती मोहीम जाहीर केली २) युएईला होर्मुझची गरज नाही ३) महाराष्ट्रात आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प ४) आयकर विभागाने छाननी प्रक्रिया अधिक कडक केली ५) बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती अनिश्चित काळासाठी संप पुकारणार ६) विषारी सापांमुळे फिफा विश्वचषक २०२६ ला धोका ७) पंतप्रधान मोदींच्या इन्स्टा पोस्टवर अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील गाणे वाजवले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
June 17, 2026Sakal Chya Batmya | खोकल्याच्या सिरपबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ते नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी१) खोकल्याच्या सिरपबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!२) राज्यात जमीन मोजणीचे नवे नियम जारी, किती भरावे लागणार शुल्क?३)मुंबईकरांवर जलसंकटाच सावट! पाणीकपातीत होणारवाढ?४) नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी५) NEET परीक्षेसाठी टेलिग्रामवर बंदी, कधी सुरु होणार?६) अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या एकदिवस सामना; कशी असेल प्लेइंग ११?७) ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची वेळ बदलली, कारण काय? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे ...more8minPlay
June 16, 2026Sakal Chya Batmya | भारत सरकारने एलपीजी आणि पेट्रोल संदर्भात एक निवेदन जारी केले ते जुन्या गाडीत E20 पेट्रोल भरल्यास तुम्हाला विम्याचा दावा मिळणार नाही का?१) भारत सरकारने एलपीजी आणि पेट्रोल संदर्भात एक निवेदन जारी केले २) करारानंतर इस्रायलने बंड केले ३) जुन्या गाडीत E20 पेट्रोल भरल्यास तुम्हाला विम्याचा दावा मिळणार नाही का? ४) एफडीए सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करणार ५) बस निर्धारित ठिकाणी न थांबल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ६) शांतता करारानंतर इराणचा संघ अमेरिकेत दाखल ७) संचिता उगले नैराश्याशी झुंज देत होती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more9minPlay
June 15, 2026Sakal Chya Batmya | अमेरिका-इराण मसुदा सामंजस्य करारात विशेष काय आहे? ते राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे भाडे राज्य सरकार देणार१) अमेरिका-इराण मसुदा सामंजस्य करारात विशेष काय आहे?२) नेरळ-अमन लॉज दरम्यान टॉय ट्रेन धावणार नाही३) भविष्यात इथेनॉल पेट्रोलची जागा घेईल का?४) मेट्रो-3 मधून विस्थापित झालेल्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे भाडे राज्य सरकार देणार५) अन्न आणि औषध प्रशासनाने ८ अन्न कंपन्यांना नोटीस बजावली६) श्रीलंकेत वैभव सूर्यवंशीला काय झालं?७) भीतीमुळे बॉबी देओल घरातच अडकून पडला होतास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 14, 2026Sakal Chya Batmya | सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल ते कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार१) सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल२) इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार ३) इराणने युरेनियम साठ्यांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बंद केले४) कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार५) रुग्णालये रुग्णांना त्यांच्या औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाहीत६) बांगलादेशच्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर७) कुनिका सदानंदने प्रणित मोरेला पाठिंबा दिलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
June 13, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील अनाथ आणि गरजू मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार ते मेलोनींच्या इटलीमध्ये भारतीय कामगारांचे शोषण का होतंय?१) महाराष्ट्रातील अनाथ आणि गरजू मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार२) मेलोनींच्या इटलीमध्ये भारतीय कामगारांचे शोषण का होतंय?३) सरकारने ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले४) आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्मचाऱ्याला कामावरून काढता येतं का?५) सरकारने कर्करोगावरील अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढवल्या६) भारतीय संघाचा आयर्लंड दौरा रद्द होणार का?७) सलमान खानच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतलीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 12, 2026Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी येणार? ते एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाने व्याजदर वाढवले१) लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी येणार?२) भारताची नजर या लहान युरोपीय देशावर का आहे? ३) महाराष्ट्र देशाचे डेटा सेंटर हब बनणार४) एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाने व्याजदर वाढवले ५) केंद्र सरकारने इथेनॉल-आधारित इंधनावरील उत्पादन शुल्क रद्द केले६) २०२७ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाले७) यूट्यूबर प्रणित मोरेच्या विरोधात एफआयआर दाखलस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.