Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.
July 11, 2026Sakal Chya Batmya | आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा कायापालट होणार ते दोन कौशल्य विद्यापीठ विधेयकांना मंजुरी१) सीसीएमपी पात्र होमिओपॅथी डॉक्टरांसाठी एसओपी तयार होणार २) आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा कायापालट होणार ३) भारत आणि चीनशी संबंधित हॅकर्सकडून पाकिस्तानी पोलिसांना लक्ष्य केले ४) दोन कौशल्य विद्यापीठ विधेयकांना मंजुरी ५) ई२० पेट्रोल संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल ६) हॉटेल बाहेरील आवाजामुळे नॉर्वे संघाने निवास बदलले ७) राजेश मापुसकर ‘आंग्रें’ची शौर्यगाथा सांगणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
July 10, 2026Sakal Chya Batmya | महायुती सरकारने महाराष्ट्रात समान नागरी संहितेबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला ते भारतासाठी चाबहार बंदर इतके महत्त्वाचे का आहे?१) महायुती सरकारने महाराष्ट्रात समान नागरी संहितेबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला २) भारतासाठी चाबहार बंदर इतके महत्त्वाचे का आहे? ३) आदिवासी वनपट्टेदारांना स्वतंत्र जमीन हक्कपत्र मिळणार ४) भारतात इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन स्वस्त झाले ५) महाराष्ट्रातील ७,००० हून अधिक गावांमध्ये स्मशानभूमीची कमतरता आहे ६) वैभव सूर्यवंशीला इंग्लंडमध्ये पहिला धडा मिळाला ७) शाहरुख खानने दोन मजल्यांसाठी ३७ कोटी रुपये देऊन एक मालमत्ता खरेदी केली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more10minPlay
July 09, 2026Sakal Chya Batmya | हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला ते आता बँकांना एसएमएस अलर्ट शुल्क आकारता येणार नाही१) हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला २) अमेरिका-इराण सामंजस्य करार संपल्यानंतर पाकिस्तान गप्प आहे ३) महाराष्ट्रात आता बिगर शेतकऱ्यांना जमीन खरेदी करता येणार नाही ४) आता बँकांना एसएमएस अलर्ट शुल्क आकारता येणार नाही ५) महाराष्ट्रातील अवैध खाणकाम रोखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण आणि वॉर रूमच्या स्थापनेची घोषणा केली ६) आशिया कप ट्रॉफी कुठे आहे? ७) अभिनेते राजेश शर्मा यांना विषारी कीटकाने दंश केला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
July 08, 2026Sakal Chya Batmya | राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ते अवैध बाइक टॅक्सीबाबत सरकारचा मोठा निर्णय१) राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट२) अवैध बाइक टॅक्सीबाबत सरकारचा मोठा निर्णय; १ ऑगस्टपासून डोमिसाइल आवश्यक३) राज्यातील शिक्षक आक्रमक! ९ जुलैला शाळा बंद ठेवणार; आझाद मैदानावर आंदोलन४) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान५) पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान ६) संजू सॅमसनच्या निवडीवर रहाणेचा थेट सवाल; BCCI ला सुनावलं? ७) टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more9minPlay
July 07, 2026Sakal Chya Batmya | मुसळधार पाऊस अजून किती दिवस सुरू राहणार? ते राम मंदिरासाठी तिरुपती मॉडेल लागू करण्याची तयारी सुरू१) मुसळधार पाऊस अजून किती दिवस सुरू राहणार? २) भारत इंडोनेशियामधील १,००० वर्षे जुन्या शिव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करणार ३) वितरण कंपन्यांना कामाच्या पद्धती बदलल्या ४) एआयच्या गैरवापराला आळा घातला जाईल ५) राम मंदिरासाठी तिरुपती मॉडेल लागू करण्याची तयारी सुरू ६) क्रिकेट सामन्यांदरम्यान कंडोम आणि डेटिंग ॲपच्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी पत्र लिहिले ७) 'दादा: द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक कधी प्रदर्शित होणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
July 06, 2026Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने एलएनजी पुरवठ्यावरील बंदी उठवली ते मुंबई, कोकणला ऑरेंज तर रायगड, पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट१) केंद्र सरकारने एलएनजी पुरवठ्यावरील बंदी उठवली २) पाकव्याप्त काश्मीरमध्ये संकट वाढले ३) मुंबई, कोकणला ऑरेंज तर रायगड, पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट ४) सेबीने 'ओपन मार्केट बायबॅक'ला मंजुरी दिली ५) पुणे जिल्हा जागतिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनणार ६) पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी त्यांचे नाते संपवले आहे का? ७) प्रभासच्या ७०० कोटींच्या 'फौजी'वर निर्मात्याने मोठा दावा केला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
July 05, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील 'पिंक ई-रिक्षा योजने'अंतर्गत यावर्षी ५,००० महिलांना लाभ होणार ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील संशोधकांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला१) महाराष्ट्रातील 'पिंक ई-रिक्षा योजने'अंतर्गत यावर्षी ५,००० महिलांना लाभ होणार २) युकेमधील केंब्रिजशायर येथे पहिले हिंदू मंदिर उभारण्याचे स्वप्न भंगले ३) टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील संशोधकांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला ४) कांद्याच्या सरकारी खरेदी दरात वाढ ५) मुंबईत सहा महिन्यांत निवारागृहे बांधली जातील ६) वैभव सूर्यवंशीने सरावादरम्यान असे काय केले की त्याला पदार्पणाची संधी द्यावी लागली? ७) दीपिकाच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर काजल अग्रवालने एक मोठे विधान केले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more11minPlay
July 04, 2026Sakal Chya Batmya | मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी ते फिफा विश्वचषक २०२६ नंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार का?१) मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी २) होर्मुझमधील टोलचा प्रश्न सुटला ३) महाराष्ट्रात शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग आणि कॅफीनयुक्त पेये' विकणाऱ्यांवर कारवाई होणार ४) नवीन ईपीएफ योजनेत ₹1800 पेक्षा जास्त योगदान देणे आता अनिवार्य नाही ५) महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर ६) फिफा विश्वचषक २०२६ नंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार का? ७) आमिर खान तिसऱ्यांदा नवरदेव बनणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
July 03, 2026Sakal Chya Batmya | सहावीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राच्या लोकनृत्यांकडे दुर्लक्ष ते राज्यपालांच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला१) सहावीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राच्या लोकनृत्यांकडे दुर्लक्ष २) पाकिस्तान पाणीटंचाईने त्रस्त आहे! ३) सेबीने नवीन हेल्पडेस्क सुविधा सुरू केली ४) महाराष्ट्रात जात पडताळणीसाठी एआय आणि ब्लॉकचेनचा वापर होणार ५) राज्यपालांच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला ६) केंद्र सरकार राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखतंय ७) कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांवर भाष्य करण्यास दिलजीत दोसांझने नकार दिला ...more9minPlay
July 02, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला ते सहा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट...१) राज्यात पावसाचा जोर वाढणार, सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट...२) मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकांचं होणार सेक्युरिटी ऑडिट, पोलीस महासंचालकांचे आदेश३) महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय४) एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा५) PPF आणि पोस्ट ऑफिस FD चे नवे व्याजदर जाहीर६) श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली,७) अभिनेत्री स्वरदा ठिगळे आई होणार, चाहत्यांना दिली गुडन्यूजस्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.