Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.
July 01, 2026Sakal Chya Batmya | पश्चिम रेल्वेने मुंबई आणि सुरतमध्ये एटीव्हीएम फॅसिलिटेटर पदांसाठी भरती जाहीर केली ते या खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातून का वगळण्यात आले?१) पश्चिम रेल्वेने मुंबई आणि सुरतमध्ये एटीव्हीएम फॅसिलिटेटर पदांसाठी भरती जाहीर केली २) बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही ३) सिंधू नदीच्या पाण्याअभावी पाकिस्तान त्रस्त झाला ४) महाराष्ट्रातील जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी एक निर्णय घेतला ५) जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख झाले ६) या खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातून का वगळण्यात आले? ७) शाहरुख खानमुळे श्रेयस तळपदेला कर्ज मिळाले होते स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
June 30, 2026Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील २०० लिटरची मर्यादा हटवण्यात येणार ते महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये भरती प्रक्रिया होणार१) महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये भरती प्रक्रिया होणार २) पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील २०० लिटरची मर्यादा हटवण्यात येणार ३) महाराष्ट्रात अवैध सावकारीला आळा घातला जाईल ४) शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याचा निर्णय घेतला ५) महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांसंदर्भात मोठा निर्णय घेतला ६) मालिका पराभवानंतर आइसलँड क्रिकेटने गौतम गंभीरची खिल्ली उडवली ७) सलमानच्या चित्रपटासाठी दक्षिण कोरियातून ॲक्शन टीम बोलावली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more9minPlay
June 29, 2026Sakal Chya Batmya | सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धोका वाढला१) होर्मुझची सामुद्रधुनी पुढील ३० दिवस पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली राहील २) सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे ३) देशात किती वक्फ मालमत्तांची पडताळणी झाली? ४) मुंबईच्या जलाशयांमधील पाण्याची पातळी सातत्याने घटली ५) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धोका वाढला ६) विश्वचषक स्पर्धेदरम्यान 'या' देशाच्या कर्णधारावर बलात्काराचा आरोप ७) राजकुमार हिरानी यांनी मुन्ना भाई ३ बद्दल एक मोठे अपडेट दिले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 28, 2026Sakal Chya Batmya | फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचा नवीन मूळ पगार आणि घरभाडे भत्ता निश्चित करेल ते महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना त्यांची स्वतःची ओळख मिळेल१) फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचा नवीन मूळ पगार आणि घरभाडे भत्ता निश्चित करेल २) नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच १२ वर्षांखालील मुलाला इच्छामरण देणार ३) परीक्षेच्या एक दिवस आधी टीईटी पेपर फुटला ४) श्री राम जन्मभूमी ट्रस्टने निवेदन जारी केले ५) महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना त्यांची स्वतःची ओळख मिळेल ६) भारत आणि पाकिस्तानसह नऊ संघ २०२८ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले ७) डॉन ३ वादात सुनील शेट्टीने रणवीर सिंगला पाठिंबा दिला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 27, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले ते भारताच्या आर्थिक आरोग्याला नवीन धोका निर्माण झाला?१) आशा वर्कर्स आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य विमा योजनेचा लाभ मिळणार २) न्यूयॉर्कमध्ये दोन वर्षांसाठी खोल्यांचे भाडे वाढणार नाही ३) कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा अधिक मजबूत केली जाणार ४) भारताच्या आर्थिक आरोग्याला नवीन धोका निर्माण झाला? ५) महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले ६) बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या जगात प्रवेश केला ७) सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून कुणाला धमकी दिली? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
June 26, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात वीज स्वस्त होईल ते तीन दिवस पीएफ दावे दाखल केले जाणार नाहीत१) राज्य सरकारकडून ग्रामीण महाराष्ट्राला एक मोठी भेट मिळाली २) तेल विक्री करणारी संघटना ओपेकचे तुकडे पडताहेत ३) सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्या स्वस्त झाल्या ४) तीन दिवस पीएफ दावे दाखल केले जाणार नाहीत ५) महाराष्ट्रात वीज स्वस्त होईल ६) कर्णधार हरमनप्रीत कौरमुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागतोय का? ७) अलका याग्निक यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
June 25, 2026Sakal Chya Batmya | ई२० पेट्रोलबाबत प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तर दिले ते पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन१) महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार २) भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली ३) ई२० पेट्रोलबाबत प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तर दिले ४) पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन ५) संयुक्त राष्ट्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतून १,८०० भारतीयांसह खलाशांना बाहेर काढणार ६) वैभव सूर्यवंशीला टीम इंडियापासून वेगळे ठेवणार ७) ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवींनी एक धक्कादायक प्रसंग सांगितला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
June 24, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा इशारा ते एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा१) मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस२) एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता वाढवला३) सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले४) महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, विधानसभेत कबुली५) अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का! नागरिकत्व शुल्कात वाढ ६) 'राजा शिवाजी' लवकरच ओटीटीवर! घरबसल्या पाहता येणार, पण कधी?७) पंत अखेर दिल्लीच्या ताफ्यात परतला, पण रिषभला १२ कोटीचं नुकसानस्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more9minPlay
June 23, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मान्सून कमकुवत झाला ते पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का?१) महाराष्ट्रात मान्सून कमकुवत झाला २) पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का? ३) अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात ४) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय विमान रवाना होणार ५) एआयएमपीएलबीने यूसीसीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला ६) वैभव सूर्यवंशीने एक अफवा फेटाळून लावली ७) अमेरिकेत दिलजीत दोसांझच्या शो दरम्यान गोंधळ स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
June 22, 2026Sakal Chya Batmya | EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल केले ते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले१) EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल केले २) एसटी कर्मचाऱ्यांचे पगार धोक्यात आले ३) अनेक युरोपीय देश तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त ४) ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पात मोठा बदल केला ५) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले ६) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ७) प्रसिद्ध अभिनेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,962 episodes available.