Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
May 08, 2026Sakal Chya Batmya | आज दहावीचा निकाल जाहीर होणार ते खाजगी पीएफ ट्रस्टमध्ये बदल१) आज दहावीचा निकाल जाहीर होणार २) खाजगी पीएफ ट्रस्टमध्ये बदल ३) मुंबईतील पे अँड पार्किंग महागणार ४) सौदी अरेबियाने अमेरिकेला इराणसमोर शरणागती पत्करण्यास भाग पाडले ५) पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली ६) टेनिस खेळाडूंना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या संघटकांनी पाठिंबा दर्शवला ७) अलीच्या नव्या भूमिकेची चर्चा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
May 07, 2026Sakal Chya Batmya | इराण आणि अमेरिका युद्ध समाप्त करण्याच्या करारावर पोहोचले ते भारतातील कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली१) एसटी बस प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण सुरू झाले २) इराण आणि अमेरिका युद्ध समाप्त करण्याच्या करारावर पोहोचले ३) गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना पॅरोल मिळणार नाही ४) भारतातील कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली ५) हिंदी भाषेच्या परीक्षेला सरकारने स्थगिती दिली ६) लीगनंतर आता पाकची वसूली सुरु झाली ७) २७ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटाचे हक्क संजय दत्त विकत घेणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more8minPlay
May 06, 2026Sakal Chya Batmya | मुंबईत ४ मार्ग १४ दिवस पूर्ण बंद ते टीम इंडियाला आयसीसीकडून गूडन्यूज१ पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा२ मुंबईत ‘पीएमजीपी’तून म्हाडाला मिळणार ९०० घरे३ होर्मुझमधून बाहेर आलेली सर्वाधिक जहाजं भारताची४ राज्यातील ५१२ ग्रामपंचायतींना ५ लाखांचा निधी५ जनतेचा संताप, पाकिस्तानमध्ये इंधन दरात कपात६ धुरंधर २ मध्ये ५ सेकंदाच्या भूमिकेसाठी २२ लाख७ मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, दिल्लीची पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव...more9minPlay
May 05, 2026Sakal Chya Batmya | बीसीसीआय एक नवीन नियम लागू करणार ते होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना अमेरिका वाचवणार१) सरकारने वीजपुरवठा खंडित होण्याच्या अफवा फेटाळल्या २) होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना अमेरिका वाचवणार ३) महावितरण पावसाळापूर्व देखभालीची कामे सकाळी करणार ४) एनडीएने २२ राज्यांमध्ये सरकार स्थापन केले ५) म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार ६) बीसीसीआय एक नवीन नियम लागू करणार ७) ‘टॉक्सिक’मधील दृश्यांवर कियाराचा आक्षेप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 04, 2026Sakal Chya Batmya | कनेक्टिंग लिंकवर 'सेल्फी' साठी थांबल्यास दंड होणार ते विमा क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली१) कनेक्टिंग लिंकवर 'सेल्फी' साठी थांबल्यास दंड होणार २) इराणने अमेरिकेला एक नवा बहुस्तरीय प्रस्ताव पाठवला ३) विमा क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली ४) अमेरिकेने पाच तेल कंपन्यांवर निर्बंध लादले ५) शिवशाही आता खासगी विकासकासोबत एसआरए प्रकल्प राबवणार ६) बीसीसीआय विराट आणि रोहितच्या प्रस्तावाला मान्यता देणार का? ७) हल्लेखोर सलमानला मारण्यासाठी आले होते स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 03, 2026Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Adinath Kothare & Pushkraj Chirputkar | पहिल्यांदा डिटेक्टिव्हची भूमिका साकारताना | Detective Dhananjay | Zee5हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर. या दोघांची डिटेक्टिव्ह धनंजय ही वेबसिरीज झी5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतेय. जाणून घेऊया त्यांच्या नव्या सिरीजविषयी....more15minPlay
May 03, 2026Sakal Chya Batmya | भारत परदेशातून आपले सोने परत का आणतोय? ते इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकू शकते१) एलपीजी सुपरटँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी भेदण्याचा प्रयत्न करतोय २) भारत परदेशातून आपले सोने परत का आणतोय? ३) बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर ४) इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकू शकते ५) महाराष्ट्रात नवे अन्न सुरक्षा नियम लागू ६) दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनवर कारवाई केली ७) मलायका अरोरा वयाबद्दल प्रश्न विचारल्यावर संतापली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 02, 2026Sakal Chya Batmya | राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल लागणार ते पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी दरवाढ होणार१) महाराष्ट्रातील कामगार कायद्यात मोठे बदल २) एआयच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कामावरून काढता येणार नाही ३) राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल लागणार ४) व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ ५) पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी दरवाढ होणार ६) राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक संगकारांनी खंत बोलून दाखवली ७) दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने शाहरुख खानच्या चित्रपटाबाबत एक निवेदन जारी केले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 01, 2026Sakal Chya Batmya | आठव्या वेतन आयोगासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला ते होर्मुझ सामुद्रधुनी’चे नाव बदलून ‘ट्रम्प सामुद्रधुनी’ असे केले१) आठव्या वेतन आयोगासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला २) होर्मुझ सामुद्रधुनी’चे नाव बदलून ‘ट्रम्प सामुद्रधुनी’ असे केले ३) ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पावरून आता नवा वाद पेटला ४) नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांसाठी नवीन मदत नियम जारी ५) महाराष्ट्र सरकारने 'एक राष्ट्र एक ई-चलन' प्रकल्पाला मंजुरी दिली ६) आयपीएल २०२६ नंतर संजू सॅमसन भारताच्या एकदिवसीय संघात परत येऊ शकतो ७) 'राजा शिवाजी’ हे शीर्षक अपमानकारक नाही: उच्च न्यायालय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 30, 2026Sakal Chya Batmya | आता तुम्हाला पदवीदान समारंभाची वाट पाहण्याची गरज नाही ते आरबीआयने नियमांद्वारे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला१) महाराष्ट्र सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली २) आता तुम्हाला पदवीदान समारंभाची वाट पाहण्याची गरज नाही ३) आरबीआयने नियमांद्वारे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला ४) होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी भारतावर परिणाम होणार नाही ५) सिगारेट महाग होणार ६) राजस्थानचा कर्णधार पराग अडचणीत ७) ‘राजा शिवाजी’ने रचला नवा इतिहास स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.