Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
April 29, 2026Sakal Chya Batmya | ११ वी प्रवेशाचे नियम बदलले ते मुंबईत १५ मे पासून पाणी कपात.......more10minPlay
April 28, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा राबवली जाणार ते उष्माघात टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी१) महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा राबवली जाणार २) उष्माघात टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी ३) चॉकलेट-आइसक्रीम महागणार ४) ब्रिटनने वॉशिंग्टनमध्ये अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला ५) वितरकाकडे गॅस सिलिंडर आहेत का? ६) आरसीबीच्या घरच्या मैदानावर नवा घोटाळा ७) संजय दत्तने माफी मागितली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 27, 2026Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला ते आता वडिलोपार्जित जमिनीची विभागणी फक्त १०० रुपयांमध्ये होणार१) लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला २) ८ नवीन आयएएस अधिकाऱ्यांची महाराष्ट्रात नियुक्ती ३) इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांनी अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्यास नकार दिला ४) आता वडिलोपार्जित जमिनीची विभागणी फक्त १०० रुपयांमध्ये होणार ५) महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांची तपासणी अनिवार्य केली ६) पॅट कमिन्सने वैभव सूर्यवंशीचे खूप कौतुक केले ७) सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला दिलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 26, 2026Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Shubhankar Ekbote & Amruta Bane | "पहिल्यापासून नाटकात एकत्र काम करण्याची इच्छा होती" | Hi Dosti Tutaychi Naayहॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सेलब्रिटी जोडी शुभंकर एकबोटे आणि अमृता बने. रियल लाईफ ही जोडी पुन्हा एकदा नाटकात एकत्र दिसणार आहे. जाणून घेऊया त्यांच्या नव्या नाटकाविषयी....more42minPlay
April 26, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या निकालांवर संकट ओढवलं ते खरीप हंगामापूर्वी सरकारचे मोठे निवेदन जारी१) महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या निकालांवर संकट ओढवलं २) चाबहार बंदरावरील अमेरिकी निर्बंधांमधून भारताला मिळालेली सूट संपली ३) लग्नाच्या पत्रिकांवर वधू-वरांच्या जन्मतारखा आवश्यक असणार का? ४) खरीप हंगामापूर्वी सरकारचे मोठे निवेदन जारी ५) अरेबियात आग लावत जगातील दोन महासत्तांची आफ्रिकेकडे कूच ६) पीएसएल २०२६ च्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय ७) 'कांतारा' मिमिक्री वादामध्ये रणवीर सिंगला मोठा दिलासा मिळाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 25, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात दुधातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले ते निवृत्तीवेतनधारकांसाठी वैद्यकीय भत्ता प्रणालीत मोठे बदल१) महाराष्ट्रात दुधातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले २) निवृत्तीवेतनधारकांसाठी वैद्यकीय भत्ता प्रणालीत मोठे बदल ३) इंडोनेशियाने मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर कर लावण्याचा प्रस्ताव दिला ४) केंद्र सरकारने ऑनलाइन गेम्ससाठी नवीन नियम जारी केले ५) भारत-जर्मनी ८ अब्ज डॉलर्सचा पाणबुडी करार लवकरच होणार ६) भारतात खेळण्यावर बंदी घातल्यानंतर खेळाडूने निवृत्ती जाहीर केली ७) पॉप स्टार रिहाना भारतात का आली आहे? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
April 24, 2026Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का? ते 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी१) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का? २) लेबनॉनचे पंतप्रधान सलाह अल-सलाम यांनी इस्रायलसोबतच्या चर्चेपूर्वी एक अट ठेवली ३) मालदीवला जाणाऱ्या भारतीयांना अत्यंत दक्ष राहण्याचा इशारा का दिला? ४) 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी ५) महाराष्ट्र सरकार सिडको आणि नैना यांच्या जमिनी परत घेणार ६) वैभव सूर्यवंशीसोबत जे घडले त्यामुळे प्रशिक्षकाची अस्वस्थता वाढली ७) अमिताभ बच्चन मध्यरात्री फोन करतात, अभिनेत्रीचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more9minPlay
April 23, 2026Sakal Chya Batmya | मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय ते राज्यातील विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य करार१) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय २) विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य करार ३) एक्सप्रसे वे सारख्या मार्गांवर अवजड वाहने पार्किंग करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई ४) विमानाच्या इंधनात इथेनॉल मिसळण्यास परवानगी ५) इराणसोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवल्याची ट्रम्प यांची घोषणा ६) पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाजवर अंमल पदार्थांच्या सेवनाचा आरोप ७) रितेश देशमुख आणि जिनिलिया बनणार एसटीचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर...more11minPlay
April 22, 2026Sakal Chya Batmya | एसटी महामंडळाचे हरित उर्जेकडे पाऊल ते राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठीची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार१) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आता सोलर एनर्जीचा वापर सुरु करणार २) राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठीची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार ३) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाची कडक नियमावली ४) तंबाखूवर होणारा खर्च थांबवला तर भारतातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते ५) अमेरिका- इराणमधील चर्चेच्या अंतिम टप्प्यासाठी डोनाल्ड ट्रम्प स्वतः पाकिस्तानला भेट देण्याची शक्यता ६) रोबोटने मानवी खेळाडूंना मागे टाकत हाफ मॅराथॉन शर्यतीत इतिहास घडवला ७) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीचे आता अभिनयाच्या दुनियेत पाऊल स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर...more10minPlay
April 21, 2026Sakal Chya Batmya | राज्यात आता धान्याचे एटीएम ते शेतजमीनींची वाटणी करताना कोणतही शुल्क आकारलं जाणार नाही१) राज्यात आता धान्याचे एटीएम २) शेतजमीनींची वाटणी करताना कोणतही शुल्क आकारलं जाणार नाही ३) भारत आणि कोरिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला ४) भारतीय रस्त्यांवर लवकरच अत्याधुनिक फ्लेक्स-फ्यूल वाहने दाखल होणार ५) यूएईमधील अमेरिकन सैन्य तळ हटवण्याची मागणी जोर धरू लागली ६) कॅनडाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार दिलप्रीत सिंग बाजवा याचे लॉरेन्स टोळीशी संबंध असल्याचा दावा ७) शाहरुख खानच्या किंग सिनेमाने प्रदर्शनाच्या ९ महिने आधीच कमावले २५० कोटी स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.