Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
April 11, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ते इराण युद्धाचे जखमी अमेरिकी सैनिकांनी सत्य सांगितले१) डिजिटल पेमेंटच्या नावाखाली कोणतीही फसवणूक होणार नाही २) इराण युद्धाचे जखमी अमेरिकी सैनिकांनी सत्य सांगितले ३) महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ४) जात-आधारित जनगणना थांबवण्याची जनहित याचिका फेटाळली ५) पुण्यात हॉटेल आणि मेस चालकांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली ६) एम.एस. धोनीच्या मैदानावर येण्याची तारीख निश्चित ७) तामिळनाडूमध्ये 'धुरंधर २' च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 10, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी ते देशात गॅस सिलिंडर आणि औषधांचा पुरेसा साठा१) महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी २) समुद्रात एक नवीन युद्ध सुरू होऊ शकते ३) महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा ४) देशात गॅस सिलिंडर आणि औषधांचा पुरेसा साठा ५) दिल्ली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली ६) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आता नऊ ऐवजी १२ संघ सहभागी होतील ७) धुरंधर २' पाहिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांना राग का आला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
April 09, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस भाड्यात दरवाढ केली ते आता फक्त २०० रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी होणार१) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस भाड्यात दरवाढ केली २) जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वपूर्ण दिलासा दिला ३) आता फक्त २०० रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी होणार ४) इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर ५०% शुल्क लागणार ५) मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार ६) एम.एस. धोनी मैदानात कधी उतरणार? ७) धुरंधरवर पटकथा 'कॉपी' केल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीला उच्च न्यायालयाचा धक्का स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
April 08, 2026Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आयपीएलला प्रत्येक वर्षाला बसतोय २४०० कोटींचा फटका१) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; दोन लहान मुलांचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद २) इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, तिकिटांच्या दरावर होणार परिणाम ३) पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा ४) इराणला दिलेली मुदत संपली, अमेरिका काय कारवाई करणार? ५) पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, आयोगाने यादी केली प्रसिद्ध ६) आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा बसतोय फटका, पण कसा? ७) बीग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण होणार बाबा स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more10minPlay
April 07, 2026Sakal Chya Batmya | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार ते हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स समोर...१) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार २) विनातिकीट प्रवाशांविरोधात रेल्वेचा धडाका; यंदा २२९.९६ कोटी दंड वसुलीचे लक्ष्य ३) बालकुपोषणात ८५ टक्के घट;आरोग्यसंपन्न उपक्रमाची उल्लेखनीय कामगिरी ४) मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण ५) युद्धविरामाचा प्रस्ताव इराणनं फेटाळला; अमेरिका काय करणार? ६) हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स, RR विरुद्ध सामना खेळणार? ७) ‘गांधारी’मधून तापसी पन्नूचा अॅक्शन थ्रिलर सिनेमात कमबॅक स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more9minPlay
April 06, 2026Sakal Chya Batmya | भारताचा जीडीपी घटण्याचा मूडीजचा अंदाज ते एलपीजीच्या नियमात बदल१ जीडीपी घटणार, महागाई वाढणार; मूडीजचा अंदाज२ एलपीजीच्या नियमांमध्ये मोठा बदल, पीएनजी फॉर्म बंधनकारक३ आखाती युद्धामुळे कांदा निर्यात घटली, दर कोसळल्यानं शेतकरी संकटात४ भूकंपरोधक थ्रीडी प्रिंटेड काँक्रिट भिंत५ हापूसच्या नावे फसवणूक, आंब्यांना लेबल लावण्याची मागणी६ पाकिस्तानात भूकंप, राजकपूर यांच्या हवेलीचा भाग कोसळला७ मुंबईच्या ताफ्यात हार्दिक पांड्या परतणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव...more10minPlay
April 05, 2026Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Kshitish Date | "नाट्यगृहाच्या दुरावस्थेला सरकारच नाही तर नागरिकही जबाबदार" | Bolavita Dhani |Marathi Natakहॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता क्षितीश दाते. क्षितीशचं सध्या रंगभूमीवर बोलविता धनी हे नाटक सुरु असून या नाटकाने नुकताच २५ भागांचा टप्पा पूर्ण केला. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि इतर गोष्टींविषयी....more18minPlay
April 05, 2026Sakal Chya Batmya | पवित्र पोर्टलमध्ये बदल ते मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ१ पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा२ मुंबईत ‘पीएमजीपी’तून म्हाडाला मिळणार ९०० घरे३ होर्मुझमधून बाहेर आलेली सर्वाधिक जहाजं भारताची४ राज्यातील ५१२ ग्रामपंचायतींना ५ लाखांचा निधी५ जनतेचा संताप, पाकिस्तानमध्ये इंधन दरात कपात६ धुरंधर २ मध्ये ५ सेकंदाच्या भूमिकेसाठी २२ लाख७ मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, दिल्लीची पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव...more9minPlay
April 04, 2026Sakal Chya Batmya | ट्रम्प यांच्या नव्या ‘टॅरिफ भारतावर काय परिणाम होणार? ते म्हाडा भरणार लॉटरीतील घरांचा थकीत मालमत्ता कर अन् मेंटनन्स१) ट्रम्प यांच्या नव्या ‘टॅरिफ भारतावर काय परिणाम होणार? २) म्हाडा भरणार लॉटरीतील घरांचा थकीत मालमत्ता कर अन् मेंटनन्स ३) जुन्या शिक्षकांना TET मिळणार मधून सूट, लाखो शिक्षकांना दिलासा ४) बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर, प्रत्यक्षात कधी धावणार ट्रेन? ५) भारताला इंधन पुरवठा करणाऱ्या देशांची संख्या वाढली; या देशांकडून मिळतंय इंधन.. ६) रोहित-विराटने २०२७ चा वर्ल्ड कप खेळावा का? युवराज सिंगचं परखड मत ७) घटस्फोटानंतर ११ वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात पडलेले अभिनेते सुनील तावडे, दिली कबुली... स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more10minPlay
April 03, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने पीएनजी प्रक्रिया सुलभ केली ते बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांवर बंदी१) महाराष्ट्र सरकारने पीएनजी प्रक्रिया सुलभ केली २) बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांवर बंदी ३) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ ४) महाराष्ट्रात कांद्याच्या दरात मोठी घसरण ५) अत्यावश्यक पेट्रोकेमिकल्सवरील सीमा शुल्क माफ केले ६) जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मुंबईत उभारणार ७) शाहरुख खानने 'हनुमानाची' भूमिका नाकारली होती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.