Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
March 24, 2026Sakal Chya Batmya | गॅस सिलिंडरचे वजन आता १४ किलोऐवजी फक्त १० किलो असणार का? ते केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत१) गॅस सिलिंडरचे वजन आता १४ किलोऐवजी फक्त १० किलो असणार का? २) युद्धविरामाच्या अटींवर वाटाघाटी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न ३) केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत ४) मच्छिमारांच्या अडचणी वाढल्या ५) अर्जेंटिना भारतासाठी जीवनरेखा ठरला ६) आयपीएल २०२६ मध्ये खेळण्यावर दोन खेळाडूंवर बंदी ७) बादशाहच्या 'ततीरी' या गाण्याविरोधात कारवाई स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
March 23, 2026Sakal Chya Batmya | जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली ते विमानांच्या तिकीट दरावरील निर्बंध हटले१) जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली २) निष्क्रिय बँक खात्यांवर दंड आकारणार का? ३) विमानांच्या तिकीट दरावरील निर्बंध हटले ४) एसी आणि इतर उपकरणे महाग होणार ५) मेट्रोचा करार संपल्यामुळे ‘व्ही’च्या सेवांवर परिणाम ६) आता राज्य खेळाडू नव्या गणवेशात दिसणार ७) मोनालिसाला जीवे मारण्याची धमकी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
March 22, 2026Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Roshan Bhajankar | "त्या सिनेमासाठी आईचे जुने गाऊन कॉस्च्युम म्हणून वापरलेनमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहे मराठी इंडस्ट्रीमधील एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री भार्गवी चिरमुले. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत करिअर सुरु करणाऱ्या भार्गवीने आज स्वतःच्या अभिनयाने एक वेगळी ओळख कमावली आहे. कसा आहे तिचा प्रवास आणि विविध विषयांवरील तिची मतं जाणून घेऊया या खास पॉडकास्टमध्ये....more34minPlay
March 22, 2026Sakal Chya Batmya | कच्च्या तेलाच्या विक्रीवर घातलेले निर्बंध तात्पुरते मागे घेण्याची घोषणा ते राज्यांना होणारा व्यावसायिक एलपीजी पुरवठा २० टक्क्यांनी वाढवला१) महाराष्ट्रातील ४०% हॉटेल्स बंद २) कच्च्या तेलाच्या विक्रीवर घातलेले निर्बंध तात्पुरते मागे घेण्याची घोषणा ३) एचडीएफसी बँकेने ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले ४) महाराष्ट्र सरकारने नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवण धोरणाला मंजुरी दिली ५) राज्यांना होणारा व्यावसायिक एलपीजी पुरवठा २० टक्क्यांनी वाढवला ६) विराट कोहलीचा गतविजेत्या बंगळूर संघातील सहकाऱ्यांना सल्ला ७) ट्रोलर्सना रश्मिकाचं जोरदार उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
March 21, 2026Sakal Chya Batmya | प्रीमियम पेट्रोल, औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ ते महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू होणार का?१) महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या २) एलपीजी संकटावर सरकारचे मोठे निवेदन ३) महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू होणार का? ४) प्रीमियम पेट्रोल, औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ ५) होर्मुझमधील वाहतुकीसाठी इराणकडून टोल आकारणी ६) आयपीएलवर निवड समितीची नजर असणार ७) विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
March 20, 2026Sakal Chya Batmya | सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली ते ईपीएफओने आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी नवीन नियम लागू केला१) सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली २) ईपीएफओने आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी नवीन नियम लागू केला ३) महाराष्ट्रात पर्यावरण कर दुप्पट केला ४) पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर यांनी इशारा दिला ५) आर. जी. कर प्रकरणातील पीडितेची आई निवडणूक लढणार ६) दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी फिफा विश्वकरंडकात सहभागी होणार का? ७) ‘ट्रोलर्स’वर नोरा फतेही संतापली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
March 18, 2026Sakal Chya Batmya | मातृत्व रजेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ते RuPay कार्डधारकांसाठी बदलणार नियम.....१) गॅस जपून वापरण्याचं सरकारचे आवाहन, पेट्रोल-डिझेल साठा काय म्हणाले?२) एसटी महामंडळात होणार 17 हजार पदांची भरती, परिवहन मंत्र्यांची माहिती३) महिलांच्या मातृत्व रजेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...४) तरुणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका? नवे संशोधन समोर... ५) RuPay कार्डधारकांना धक्का! 1 एप्रिलपासून बदलणार नियम६) डिव्हिलियर्सने धोनीच्या भूमिकेबद्दल उपस्थित केले प्रश्नचिन्ह, काय म्हणाला? ७) नोरा फतेहीला मोठा झटका! 'सरके चुनर' गाण्यावर बंदी, युट्यूबवरून हटवलं स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more10minPlay
March 17, 2026Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Roshan Bhajankar | "टोळी माझ्यासोबतही गेमच खेळत होती"- रोशनचा धक्कादायक खुलासाबिग बॉस मराठी ६चा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला स्पर्धक रोशन भजनकर याच्याशी आजच्या ऑडिओ पॉडकास्ट मध्ये गप्पा मारल्या. बिग बॉसमधील त्याचा प्रवास कसा होता जाणून घेऊया....more27minPlay
March 16, 2026Sakal Chya Batmya | पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर ते अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात१) राज्यात गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य २) अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात ३) पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर ४) युद्धामुळे मध्य पूर्वेत बोर्ड परीक्षा रद्द ५) महाराष्ट्र सरकारने गॅस वितरणासाठी नवीन SOP जारी केले ६) सलमान आगा यांना ICC कडून कडक शिक्षा ७) रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’वादाच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
March 15, 2026Sakal Chya Batmya | अॅट्रॉसिटी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल होणार ते इराण डॉलर्समध्ये नव्हे तर या चलनात तेल विकण्याचा विचार करतोय१) अॅट्रॉसिटी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल होणार २) टीडीआरच्या खरेदी-विक्रीसाठी 'ई-टिडिआर ' प्रणाली विकसित होणार ३) सेटलमेंट योजनेअंतर्गत करदात्यांना पूर्ण परतावा मिळेल ४) कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा म्हणत कोर्टानं फटकारले ५) इराण डॉलर्समध्ये नव्हे तर या चलनात तेल विकण्याचा विचार करतोय ६) पाकिस्तानी खेळाडूंवर दंडात्मक कारवाई नसणार ७) विनोदी चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांकडे अनेकदा गांभीर्याने पाहिले जात नसल्याची प्रियदर्शन यांची खंत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.