Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
March 14, 2026Sakal Chya Batmya | मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार ते गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार१) गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार २) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका ३) मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार ४) ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक करण्याचा निर्णय ५) निवासी डॉक्टरांच्या आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील ६) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले ७) वाढत्या वायुप्रदूषणावर दीपिका पदुकोणची चिंता स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
March 13, 2026Sakal Chya Batmya | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी क्रिमी लेयरची व्याख्या बदलली ते एनपीएसमध्ये नवीन नियम लागू१) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी क्रिमी लेयरची व्याख्या बदलली२) सरकारी कॅन्टीनवर गॅसटंचाईचे संकट ओढावलंय३) चीनचा नवीन अल्पसंख्याक कायदा धोकादायक का आहे?४) जन्म नोंदणीचा दर महिन्याला आढावा घेणार५) एनपीएसमध्ये नवीन नियम लागू६) आता खेळाडूंच्या तंदुरुस्ती चाचणीसाठी नवे नियम७) हंसिका मोटवानीचा घटस्फोटस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
March 12, 2026Sakal Chya Batmya | भारताला रशियन तेलासाठी तात्पुरती मुभा ते नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असेल का?१) भारताला रशियन तेलासाठी तात्पुरती मुभा २) इराण-अमेरिका युद्धाचा औषधांवरही परिणाम होतोय ३) पाकिस्तानवर आर्थिक संकट आलंय ४) स्वच्छ इंधनाचा वापर न करणाऱ्या १०२ बेकरींना काम थांबवण्याची नोटीस ५) नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असेल का? ६) इराणचा संघ अमेरिकेत खेळणार ७) मलायका अरोराशी असलेल्या नात्यावर सोरब बेदीचे स्पष्टीकरण! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
March 11, 2026Sakal Chya Batmya | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिव्यांगांसाठी मोठी घोषणा केली ते महाराष्ट्र सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला१) शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना सर्वांसाठी नाही २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिव्यांगांसाठी मोठी घोषणा केली ३) महाराष्ट्र सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला ४) तेल संकटात बांगलादेशला भारताने मदत केली ५) PNG-CNG चा पुरवठा थांबणार नाही ६) बुमराहचा आता टी-२० ला अल्पविराम देणार ७) भारती सिंगला एआयचा फटका बसला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
March 10, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती ते गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटींचं नुकसान१) महाराष्ट्रात नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती; सरकारने का घेतला निर्णय? २) इस्त्रायलचा लेबनॉनवर ‘व्हाईट फॉस्फरस’चा हल्ला? मानवाधिकार संस्थेचा आरोप काय? ३) राज्य सरकारचा बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना दणका, तात्पुरता रद्द केला परवाना ४) शरजील इमाम शरजील इमाम तुरुंगाबाहेर, दहा दिवसाठी जामीन मंजूर, कारण दिलं कारण? ५) शेअर बाजार लाल रंगात बंद! गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटींचे नुकसान ६) इंडिया WTC ट्रॉफी जिंकणार? कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सद्यस्थिती काय? ७) स्वतःच्या वैवाहिक आयुष्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या उषा नाडकर्णी, काय म्हणाल्या? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more9minPlay
March 09, 2026Sakal Chya Batmya | पुण्यातील अल्पसंख्याक शाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले ते युद्धादरम्यान इराणला एक नवीन सर्वोच्च नेता मिळाला१) पुण्यातील अल्पसंख्याक शाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले २) युद्धादरम्यान इराणला एक नवीन सर्वोच्च नेता मिळाला ३) महाराष्ट्र सरकारने राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू ४) शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नांवर आझाद मैदानात उपोषण होणार ५) भारतात खताच्या पुरवठ्याला धोका निर्माण झाला ६) रशीद खानने अफगाणिस्तान सोडले ७) हिंसाचारप्रधान चित्रपटांच्या ट्रेंडवर करिना कपूरचे मत! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
March 08, 2026Sakal Unplugged | एका मोहापायी हातात आलेले सगळे प्रोजेक्ट्स सोडलेबालकलाकार म्हणून सुरुवात करत कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून अक्षया नाईकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जाणून घेऊया अक्षयाचा अभिनेत्री म्हणून प्रवास याबरोबरच इमरान हाश्मीसोबत तस्करी सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव आजच्या पॉडकास्टमध्ये....more42minPlay
March 08, 2026Sakal Chya Batmya | आता यापुढे इराण कोणत्याही शेजारी देशावर हल्ला करणार नाही ते तेल कंपन्यांनी २१ दिवसांचा बुकिंग लॉक-इन लागू केला१) आता यापुढे इराण कोणत्याही शेजारी देशावर हल्ला करणार नाही २) तेल कंपन्यांनी २१ दिवसांचा बुकिंग लॉक-इन लागू केला ३) जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार ४) उत्तर अमेरिका हत्येच्या कटातील दोषी आढळला ५) भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत ६) स्टेडियमध्ये शांतता निर्माण करण्यावरून सूर्यकुमारने टोला लगावला ७) हरियाणवी गाण्यावरून बादशाह अडचणीत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
March 07, 2026Sakal Chya Batmya | स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध राज्य सरकारचा 'सर्जिकल स्ट्राईक' ते मोबाइल ॲपवरून कर्करोगाचा धोका कळणार१) पात्र फेरीवाल्यांना मुंबईत तात्पुरते 'पिच' मिळणार २) स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध राज्य सरकारचा 'सर्जिकल स्ट्राईक' ३) मोबाइल ॲपवरून कर्करोगाचा धोका कळणार ४) इराणवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी युएई मोठी पावले उचलण्याचा विचार करतंय ५) खाद्यतेल महाग झाले ६) अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्थ राहण्याचा दिलासा ७) इथे कोण कुणाचाही नसल्याचं करण जोहर म्हणालाय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
March 06, 2026Sakal Chya Batmya | पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? ते महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली१) एसटी चालक वाहकांना मद्यपान चाचणी सक्तीची २) पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? ३) भारतासाठी रशिया पुढे सरसावला ४) महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली ५) कर वसुलीच्या २% रक्कम आता स्मार्ट सिटीला देण्यात येणार ६) कसोटी क्रिकेटमध्ये कस लागणार ७) प्राजक्ता गायकवाड केसांमुळे ट्रोल झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.