Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
February 24, 2026Sakal Chya Batmya | सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ते रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा१) रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा २) तालिबानशी युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानची १० अब्ज डॉलर्सचा करार करण्याची तयारी ३) सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ४) माथेरानमधील ई-रिक्षा चालकांचा बेमुदत बंद सुरू ५) बनावट एचआरए दावे महागात पडतील ६) मोठ्या भागीदारी करण्यात अपयश - सूर्यकुमार ७) सई ताम्हणकरचा पुरस्कार सोहळ्यांवर सवाल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
February 23, 2026Sakal Chya Batmya | म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये तीन हजार घरांची लॉटरी ते विद्यापीठांच्या अनिर्बंध अधिकारांना वेसण बसणार१) महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पे अॅंड पार्क सुविधा रद्द २) अमेरिकन राजदूतांच्या वक्तव्यामुळे वाद ३) म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये तीन हजार घरांची लॉटरी ४) शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांची पायपीट थांबणार ५) विद्यापीठांच्या अनिर्बंध अधिकारांना वेसण बसणार ६) झिम्बाब्वे संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही - डॅरेन सॅमी ७) अनुराग कश्यप यांची ‘द केरला स्टोरी’वर टीका! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
February 22, 2026Sakal Chya Batmya | मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार ते भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार१) मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार २) भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार ३) कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ४) गुवाहाटी आणि ढाका दरम्यान 'मैत्री बस सेवा' सुरू होणार ५) चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे विमानतळावर प्रवेश सुलभ होईल ६) हार्दिक पंड्याच्या फटक्याने भारतीय खेळाडू जखमी ७) प्रियांका चोप्राने बॉलीवूड सोडण्यामागचं कारण उलगडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
February 21, 2026Sakal Chya Batmya | मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार ते ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी१) मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार २) ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी ३) भारत डेटा सेंटर्समध्ये एआय प्रतिभावंतांचा देश बनेल ४) मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान ५) शिक्षा मित्रांना १८ हजार रुपये मिळणार ६) ट्रॉट यांचा अफगाणिस्तानला निरोप ७) सौरभ गोखले मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीबद्दल स्पष्टच बोलला... स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
February 20, 2026Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून ते आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार१) एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून २) जैशनंतर लष्कर महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार ३) पालिकेच्या वसाहतींचा पुर्नविकास होणार ४) आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार ५) तांत्रिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पीएचडीची अट रद्द ६) भारतीय संघातील उणिवांची कबुली ७) “शाहरुख-अमिताभसोबत काम करण्याची इच्छा नाही” : सुदीप शर्मा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
February 19, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील आऊटसोर्सिंग संस्थांना कडक इशारा दिलाय ते फॉर्म १६ आणि २६एएसचे क्रमांक बदलले१) महाराष्ट्रातील आऊटसोर्सिंग संस्थांना कडक इशारा दिलाय २) चीनने भारतीय सीमेपासून काही अंतरावर अणुचाचण्या केल्या ३) फॉर्म १६ आणि २६एएसचे क्रमांक बदलले ४) अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकले ५) राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार ६) ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर रिकी पाँटिंग यांची नाराजी ७) पर्यावरण रक्षणासाठी जॅकी श्रॉफ पुढे! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
February 18, 2026Sakal Chya Batmya | अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाचे अपडेट ते ज्येष्ठ लेखक सलीम खान रूग्णालयात दाखल१) अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाचे महत्त्वपूर्ण अपडेट२) महायुतीतील पेच सोडवण्यासाठी रविंद्र चव्हाण अन् सुनील तटकरेंची चर्चा ३) निरोपाच्या भाषणात मोहम्मद युनूस यांचे वादग्रस्त४) विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीची मागणी५) मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशास मुदतवाढ६) इम्रान खानसाठी दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र७) ज्येष्ठ लेखक सलीम खान रूग्णालयात दाखलस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
February 17, 2026Sakal Chya Batmya | ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ टाळेबंदीची घोषणा ते परदेशी पाहुणे UPI द्वारे पेमेंट करू शकतील१) ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ टाळेबंदीची घोषणा २) रिक्षा टॅक्सी डिजिटलायझेशन करणार ३) डोनाल्ड ट्रम्प यांनी कैद्यांसाठी माफी प्रणाली बदलली ४) झारखंडमध्ये प्रथमच ट्रान्स कॅफे उघडणार ५) परदेशी पाहुणे UPI द्वारे पेमेंट करू शकतील ६) मोहसिन नक्वी यांनी स्टेडिमधून पळ काढला ७) सिद्धांत चतुर्वेदीने सांगितले संघर्षाचे वास्तव स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
February 16, 2026Sakal Chya Batmya | गणवेश आणि पुस्तकांनंतर सरकार आता मोफत बॅग्ज देखील देणार ते सोने आणि चांदीच्या ईटीएफ नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सेबी बदल करणार१) गणवेश आणि पुस्तकांनंतर सरकार आता मोफत बॅग्ज देखील देणार २) पुण्यात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची तीव्र कमतरता ३) सोने आणि चांदीच्या ईटीएफ नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सेबी बदल करणार ४) कॅनेडियन आणि ब्रिटिश नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेश मिळणार ५) श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार ६) हरभजन सिंग कोणत्या पाकिस्तानीला सॅल्यूट करताना दिसला? ७) अभिषेकच्या घराची विक्री चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
February 15, 2026Sakal Chya Batmya | म्हाडा ५ हजार घरांसाठी लॉटरी काढणार ते राज्य सरकारकडे प्रोफेशन टॅक्स रद्द करण्याची मागणी केली१) म्हाडा ५ हजार घरांसाठी लॉटरी काढणार २) रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात ठेव भरावी लागणार नाही ३) राज्य सरकारकडे प्रोफेशन टॅक्स रद्द करण्याची मागणी केली ४) पॉवर ग्रीड कार्पोरेशन उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्प उभारणार ५) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यातील ८५% दृष्टी गेली ६) मोहसिन नक्वी आज जय शहा यांना भेटणार? ७) शाहिद कपूर मराठीत काम करणार का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.