Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
February 14, 2026Sakal Chya Batmya | मुंबईत म्हाडाचे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला ते कर्ज वसुलीत धमक्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवे नियम लागू केले१) मुंबईत म्हाडाचे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला २) बांगलादेश नॅशनल पार्टीचा विजय ३) कर्ज वसुलीत धमक्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवे नियम लागू केले ४) राज्य सरकारने एनए प्रक्रिया सोपी केली ५) केरळने नागरी धोरण आखले ६) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत वरुण चक्रवर्तीचं भाष्य चर्चेत ७) ललित प्रभाकरचा लग्नाला स्पष्ट नकार! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
February 13, 2026Sakal Chya Batmya | भारत तब्बल ११४ राफेल खरेदी करणार ते नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले१) भारत तब्बल ११४ राफेल खरेदी करणार२) रोल्स रॉइसचा भारतात विस्तार३) रेराबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी४) किम जोंग यांची वारसदार जू एई होणार५) शेती कचऱ्यापासून आता पॅकेजिंग बॉक्स निर्मिती६) मराठमोळा अष्टपैलू जपानच्या क्रिकेट विश्वात चमकतोय७) नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more6minPlay
February 12, 2026Sakal Chya Batmya | अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय ते रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी१) अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय२) अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवण्याचे प्रताप सरनाईकांचे आदेश३) राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान राबविले जाणार४) सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार५) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरुद्ध विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव६) भारतीय फलंदाजांवर बॅट टॅम्परिंगचा गंभीर आरोप७) रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
February 11, 2026Sakal Chya Batmya | अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय ते रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी१) अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय२) अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवण्याचे प्रताप सरनाईकांचे आदेश३) राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान राबविले जाणार४) सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार५) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरुद्ध विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव६) भारतीय फलंदाजांवर बॅट टॅम्परिंगचा गंभीर आरोप७) रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
February 10, 2026Sakal Chya Batmya | राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती ते राज्यात पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवणार का?१) राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती २) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा ३) राज्यात पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवणार का ४) सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देणार ५) महावितरण पाच वर्षात ३८ हजार मेगावॉट हरित ऊर्जा खरेदी करणार ६) अमेरिका यंदाही धक्का देणार? ७) अरिजीतनंतर विशाल ददलानी पार्श्वगायनातून घेणार निवृत्ती? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
February 09, 2026Sakal Chya Batmya | म्हाडा अडगळीतील भूखंडाच्या विक्रीतून निधी उभारणार ते भाड्याने राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला१) म्हाडा अडगळीतील भूखंडाच्या विक्रीतून निधी उभारणार २) सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवेबाबत सरकारने यु-टर्न घेतला ३) भाड्याने राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला ४) अदानी समूहाने युनूस सरकारला अल्टिमेटम दिला ५) डीटीसी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनसाठी १२०० कोटी मंजूर ६) भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बांगलादेशला एन्ट्री मिळाली ७) ट्रोलिंगबाबत सचिन पिळगावकरांचं परखड मत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
February 08, 2026Sakal Chya Batmya | राज्यात शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यतेसाठी नवीन नियम लागू ते एसटी बस भाडे वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळला१) राज्यात शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यतेसाठी नवीन नियम लागू २) जेफ्री एपस्टाईन हा इस्रायली गुप्तहेर होता ३) एसटी बस भाडे वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळला ४) रितू तावडे महापौर होणार ५) आठव्या वेतन आयोगाची वेबसाइट सुरू झाली ६) आयसीसीने पाक मंडळाच्या नाड्या आवळल्या ७) भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटात राघव जुयालची एन्ट्री स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
February 07, 2026Sakal Chya Batmya | आरबीआयने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला ते प्रौढांना त्यांचे जीवनसाथी निवडण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय१) आरबीआयने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला २) पाकिस्तानात शिया मुस्लिमांच्या मशिदींमध्ये उघडपणे बॉम्बस्फोट होतात? ३) १४ गिरणी कामगार संघटना विधानभवनावर धडकणार ४) प्रौढांना त्यांचे जीवनसाथी निवडण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय ५) पुनर्विकास प्रकल्पाबाबत म्हाडा करारनामा करणार ६) भारतीय संघाला मोठा धक्का बसला ७) गायकांच्या मानधनावर अभिजित सावंतचे भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
February 06, 2026Sakal Chya Batmya | जुनी कर भरण्याची पद्धत बंद होणार आहे का? ते ९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार१) राज्यातील 22 शहरांना ई-बसेस मिळणार २) जुनी कर भरण्याची पद्धत बंद होणार आहे का? ३) ९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार ४) ओडिशा सरकार टेलिफोन बिल भरत नाही ५) सौदी अरेबियात आता उंटांनाही पासपोर्ट मिळणार ६) महिलांचा टेनिसमधील विश्वकरंडक भारतात रंगणार ७) धनुष-मृणालच्या नात्यावर सिद्धांतची मिश्कील टिप्पणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
February 05, 2026Sakal Chya Batmya | महापौर, उपमहापौर पदाबाबत तोडगा काढणार ते केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क कमी केले१) महापौर, उपमहापौर पदाबाबत तोडगा काढणार २) चीनच्या काही अणु क्षेपणास्त्रांमध्ये इंधनाऐवजी पाणी भरले ३) सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर ज्युनिअर सुपरवाईझरची नजर ४) जिल्हा रुग्णालयांत तृतीयपंथीयांसाठी विशेष उपचार व्यवस्था मिळणार ५) केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क कमी केले ६) आयसीसी पाकिस्तानला दंड ठोठावणार ७) राधा पाटीलच्या वक्तव्यावर गौतमी पाटीलचे उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.