Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
January 26, 2026Sakal Chya Batmya | म्हाडाला एमएमआरडीएकडून ३२ कोटी हवेत ते २७ जानेवारी रोजी बँका या कारणामुळे बंद राहतील१) आता बंद दरवाजांची साधी लोकल धावणार! २) म्हाडाला एमएमआरडीएकडून ३२ कोटी हवेत ३) अमेरिकेतील आयसीई एजंट्सनी एका २ वर्षाच्या मुलीवर कारवाई का केली ४) २७ जानेवारी रोजी बँका या कारणामुळे बंद राहतील ५) अंतराळात इतिहास रचणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान ६) रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ७) अभिनेते धर्मेंद्र आणि एन. राजम यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 25, 2026Sakal Chya Batmya | आता, ई-केवायसी आणि हप्त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येतील ते या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनमध्ये १०% वाढ मिळणार१) हेल्मेट, सीटबेल्ट अंमलबजावणीसाठी रडार आणि एआयचा वापर २) आता, ई-केवायसी आणि हप्त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येतील ३) कॅनडाने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर इशारा दिला ४) दिल्ली न्यायालयाने नोटीस बजावल्याने कुणाल कामरा यांच्या अडचणीत ५) या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनमध्ये १०% वाढ मिळणार ६) आता पाकिस्तानला खुमखुमी आलीये७) ‘ऑस्कर नामांकन हुकले, तरी होमबाउंडचा अभिमान कायम’ स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 24, 2026Sakal Chya Batmya | विमा, आरबीआय आणि नाबार्डसाठी मोठ्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ जाहीर ते ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अण्वस्त्रांचा धोका वाढतोय१) विमा, आरबीआय आणि नाबार्डसाठी मोठ्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ जाहीर २) ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अण्वस्त्रांचा धोका वाढतोय ३) ‘महाराष्ट्र सदन’प्रकरणी छगन भुजबळ दोषमुक्त ४) भारत-ईयू व्यापार करार रखडेल का? ५) विद्युत पारेषण क्षेत्रात नवे संशोधन होणार ६) बांगलादेश क्रिकेट मंडळाची आता अधिकार नसलेल्या समितीकडे धाव ७) ४० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपावर पलाश मुच्छलचे स्पष्टीकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 23, 2026Sakal Chya Batmya | बिहार भवन दिले, कोळी भवन केव्हा?, कोळी समाजाचा राज्य सरकारला सवाल ते पुणे विद्यापीठ चौकाला वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार१) बिहार भवन दिले, कोळी भवन केव्हा?, कोळी समाजाचा राज्य सरकारला सवाल २) मानवी मेंदूतील जैविक माहिती एकत्र मिळणार ३) भारतीय दूतावासावर हल्ला आणि तिरंग्याचा अपमान केलाय ४) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स डिजिटल केले ५) पुणे विद्यापीठ चौकाला वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार ६) बांगलादेशला आर्थिक नुकसानीचाही फटका ७) वेळेच्या शिस्तीवर नाना पाटेकर ठाम स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 22, 2026Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना २०३१ वर्षापर्यंत वाढवली ते नवी मुंबई विमानतळ अटल सेतू आणि कोस्टल रोडशी जोडले जाणार१) केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना २०३१ वर्षापर्यंत वाढवली २) सूक्ष्मजीवांच्या चालींचे अचूक अनुकरण करणारे रोबोटिक मॉडेल विकसित ३) बांगलादेश पाकिस्तानच्या मार्गावर चाललाय ४) नवी मुंबई विमानतळ अटल सेतू आणि कोस्टल रोडशी जोडले जाणार ५) ईपीएफओ त्यांच्या डिजिटल सेवांमध्ये सुधारणा करण्याची तयारी करत ६) बांगलादेशला भारतात खेळावेच लागेल ७) वाढत्या ट्रोलिंगवर वरुण धवन स्पष्टच बोलला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 21, 2026Sakal Chya Batmya | पक्षनाव आणि चिन्हाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ते गुगलची ‘आयपीएल’मध्ये एन्ट्री१) पक्षनाव आणि चिन्हाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी २) जिल्हा परिषदेच्या मतदानाआधी शेतकरी, लाडक्या बहिणींना पैसे ३) भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर४) करकपातीवर भर देण्याचे अर्थमंत्रालयाचे संकेत५) दावोसमधील गुंतवणुकीच्या करारांची६) गुगलची ‘आयपीएल’मध्ये एन्ट्री होणार ७) 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या अपयशावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
January 20, 2026Sakal Chya Batmya | घरांसाठी म्हाडाचा जुना दर निश्चित ते मुंबईत बिहार भवनची गरज काय?१) घरांसाठी म्हाडाचा जुना दर निश्चित २) अबू धाबी कोणत्या अडचणीत आहे ३) मुंबईत बिहार भवनची गरज काय? ४) भटक्या गायींच्या मालकांना ओळखण्यासाठी एआय तंत्रज्ञान विकसीत ५) आता बँक, पीएफ आणि शेअर बाजाराचे संपूर्ण खाते एकाच ठिकाणी दिसतील ६) सुनील गावसकरांचा भारतीयांना सल्ला ७) अमिताभ बच्चन यांची प्रांजळ कबुली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 19, 2026Sakal Chya Batmya | पालिकेचे कामकाज नियमित सुरू होणार ते तिकीट रद्द केल्याने तुमचे संपूर्ण पैसे खर्च होऊ शकतात१) पालिकेचे कामकाज नियमित सुरू होणार २) सौदी अरेबियाने आता या वस्तूंवर अल्लाह नाव लिहिण्यास बंदी घातली ३) भुईभाडे वसुलीसाठी कोकण मंडळांतर्गत म्हाडाची प्रक्रिया होणार सुरू ४) तिकीट रद्द केल्याने तुमचे संपूर्ण पैसे खर्च होऊ शकतात ५) सिडकोच्या धोरणातून नवी मुंबईत पहिले ‘अर्बन अॅग्रीकल्चर सेंटर’ साकार ६) एरिगेसीचा प्रज्ञानंदवर विजय ७) कंगनाचा ए. आर. रेहमानवर गंभीर आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 18, 2026Sakal Chya Batmya | एसबीआयने नियम बदलले ते राज्य सरकार अॅट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना जमीन देणार१) एसबीआयने नियम बदलले २) राज्य सरकार अॅट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना जमीन देणार ३) गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल सुरक्षित असल्याचे ट्रम्पच्या दाव्याचे खंडन ४) मुंबई महापालिकेत अमराठी चेह-यांचा भरणा ५) सरकारने रेशन कार्ड नियमांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली ६) चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेट धुमाकूळ घालणार ७) धनुष-मृणालच्या लग्नाची चर्चा? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 17, 2026Sakal Chya Batmya | भाजप की शिवसेना, मुंबईवर कोण राज्य करेल? ते भाजपला २० जानेवारी रोजी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार१) भाजप की शिवसेना, मुंबईवर कोण राज्य करेल? २) अहमदाबाद-मुंबई मार्गावर वंदे भारत २५० किमी वेगाने धावणार ३) गुंतवणुकीचा पुरावा न दिल्यास टीडीएस वाढणार ४) अमेरिकेविरुद्ध जगातील सर्वात मोठे सैन्य तयार करणार ५) भाजपला २० जानेवारी रोजी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार ६) प्रज्ञानंद पात्र ठरल्यास चेन्नईमध्ये जागतिक स्पर्धा होण्याची शक्यता ७) जान्हवी किल्लेकरची राधा पाटीलवर टीका? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.