Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
January 15, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार पार पडणार ते शाळांमध्ये ‘रील’ला आता मनाई१) दावोसमध्ये महाराष्ट्राची मोठी झेप २) मुंबईत मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर ३) शाळांमध्ये ‘रील’ला आता मनाई ४) रशिया आणि इराणसह या ७५ देशांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही ५) महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार पार पडणार ६) मुंबई क्रिकेट संघटनेचे ऐतिहासिक पाऊल ७) तापसी पन्नू ‘पीआर गेम’वर भडकली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
January 14, 2026Sakal Chya Batmya | महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावला ते हेमा मालिनींनी देओल कुटुंबाबत केला खुलासा१) महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावला२) जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक जाहीर३) गिग कामगारांना सरकारचा दिलासा४) अन्नभेसळ रोखण्यासाठी डिजिटल पाऊल५) इराणमधील आंदोलनात दोन हजार जणांचा मृत्यू६) पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूंना भारताने व्हिसा नाकारला७) हेमा मालिनींनी देओल कुटुंबाबत केला खुलासास्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
January 13, 2026Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले ते नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का?१) निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले २) ऑस्ट्रेलियाने भारताला उच्च-जोखीम श्रेणीत टाकले ३) नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का? ४) क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार झाले सोपे ५) क्रीम आणि शाम्पूचा सामान्यांना फटका ६) आयसीसीने बांगलादेशची मागणी पुन्हा धुडकावली ७) ‘ओह माय गॉड’ फ्रँचायझीवर वादाचं सावट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 12, 2026Sakal Chya Batmya | पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा आहे की नाही? ते राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार१) पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा आहे की नाही?२) या दहशतवाद्याने उघडपणे पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश केला३) निवडणूक प्रचारासाठी बच्चेकंपनीचा वापर४) राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार५) बाजारात जिरे, धणे आणि मोहरीचे भाव६) रोहित शर्मा अतुलनीय कामगिरी७) ‘ओ रोमिओ’मध्ये नाना पाटेकर वेगळ्या भूमिकेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 11, 2026Sakal Chya Batmya | बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीची हिंदूंना उघडपणे धमकी ते मुकेश अंबानी व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करणार१) एकस्तरीय वेतनश्रेणीच्या लाभासाठी निवृत्त कर्मचारी न्यायालयात जाणार २) मुंबई विमानतळावर ब्रिटिश एनआरआय डॉक्टरला अटक ३) ३०० एकर शेती वन्यजीवांच्या सावलीत ४) बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीची हिंदूंना उघडपणे धमकी ५) मुकेश अंबानी व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करणार ६) पाक गोलंदाज झमानच्या शैलीवर वॉर्नरकडून शंका ७) करण कुंद्रा ट्रोल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 10, 2026Sakal Chya Batmya | म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी ते नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार१) म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी २) रविवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होणार ३) 'स्वाधार योजना' विद्यार्थ्यांच्या जेवणाचा आणि राहण्याचा खर्च भागवणार ४) नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार ५) अमेरिका या देशाबाबत मोठा निर्णय घेणार ६) माजी कर्णधाराबद्दल बीसीबी संचालकांच्या वादग्रस्त विधान ७) रणवीर सिंगबद्दल यशचे जुने वक्तव्य चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 09, 2026Sakal Chya Batmya | तुमचा जुना पीएफ नंबर शोधणे सोपे होणार ते मतदान प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिल्यास कारवाई होणार१) मतदान करा आणि मोठी सूट मिळवा! या पालिकेचे आवाहन २) अमेरिका इच्छित असली तरी कोणत्याही देशावर हल्ला करू शकणार नाही ३) तुमचा जुना पीएफ नंबर शोधणे सोपे होणार ४) मतदान प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिल्यास कारवाई होणार ५) शताब्दी रुग्णालयात ईसीजी सेवा पुन्हा सुरू ६) भारतीय नेमबाजी प्रशिक्षक निलंबित ७) रितेशच्या ‘मस्ती ४’ विरोधात याचिका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 08, 2026Sakal Chya Batmya | गृहनिर्माण सोसायट्यांना उपदान देयक कायदा लागू नाही - उच्च न्यायालय ते कागदपत्रे वैध असतील तरच सरकारी कामासाठी वाहने वापरता येतील१) गृहनिर्माण सोसायट्यांना उपदान देयक कायदा लागू नाही - उच्च न्यायालय२) आता देशभरात परवडणारी घरे उपलब्ध आहेत३) कागदपत्रे वैध असतील तरच सरकारी कामासाठी वाहने वापरता येतील४) समृद्धी महामार्गावर ब्लॉक घेणार५) अरबी समुद्रात पाकिस्तान नौदल सराव करतंय६) बांगलादेशचे खेळाडू भारतीय बॅट वापरू शकणार नाहीत७) जेसन शाहचा चित्रपटसृष्टीवर मोठा आरोपस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
January 07, 2026Sakal Chya Batmya | जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात ते दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक१) जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात२) निवृत्त अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळणार ३) प्रकल्पग्रस्तांसाठी आता एकच 'जिल्हा पुनर्वसन समिती' ४) सोनिया गांधीना न्यायालयाकडून दिलासा५) ‘पोक्सो’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण६) दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक७) चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून घेतली एक्झिटस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more7minPlay
January 06, 2026Sakal Chya Batmya | आरटीओमधील सेवा दोन दिवस बंद राहणार ते कर भरण्याचा त्रास संपणार१) कर भरण्याचा त्रास संपणार२) व्हेनेझुएलातील कारवाई, मग पाकिस्तान इतका तणावपूर्ण का आहे? ३) कामा रुग्णालयात लवकरच ‘वन स्टॉप सेंटर’४) सिद्धरामय्या इतिहास रचणार५) आरटीओमधील सेवा दोन दिवस बंद राहणार६) महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची निवडणूक लांबणीवर७) राजेश मापुस्कर एआयवर स्पष्टच बोलले!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.