Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
January 05, 2026Sakal Chya Batmya | वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार ते विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी१) वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार २) व्हेनेझुएलातील तेल संकट भारतासाठी सुवर्णसंधी देतंय३) विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी४) पोंगल सणासाठी एक मोठे भेट पॅकेज जाहीर केले५) बेलोरा विमानतळावरून लँडिंग सुरू होणार६) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू डॅमियन मार्टीनच्या प्रकृतीत सुधारणा७) विजयच्या चित्रपटावर प्रेक्षकांची नाराजीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 04, 2026Sakal Chya Batmya | उपकर प्राप्त इमारतीच्या थकीत भाड्याची आता घर बसल्या तक्रार नोंदवा ते महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?१) उपकर प्राप्त इमारतीच्या थकीत भाड्याची आता घर बसल्या तक्रार नोंदवा२) उमेदवारांच्या बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार३) व्हेनेझुएला नंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण आहे का?४) महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? ५) एमएसएमई निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला६) न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पांड्याला का वगळलं?७) सचिन पिळगावकर यांचे ट्रोलिंगला प्रत्युत्तरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 03, 2026Sakal Chya Batmya | वीज ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी मिळणार ते अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार?१) वीज ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी मिळणार२) अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार?३) चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी धावपळ का सुरू आहे?४) या अटीवर नवीन वाहनांवर ५०% पर्यंत कर सूट५) ग्रोकच्या गैरवापरावर केंद्र सरकारने कडक कारवाई केली६) भारतीय संघ बांगलादेशमध्ये खेळणार?७) ‘धुरंधर २’-‘टॉक्सिक’वर राम गोपाल वर्मांचे भाष्यस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 02, 2026Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी सुविधेवरून संभ्रम निर्माण ते FASTag KYV प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा१) लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी सुविधेवरून संभ्रम निर्माण२) सौदी अरेबिया आणि युएईमध्ये ऑस्ट्रेलियातून वाळू का आयात करावी लागते?३) रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामुळे प्रवाशांना दिलासा४) तंबाखूजन्य उत्पादनांवर नवीन उपकर लागू होणार५) FASTag KYV प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा ६) भारतीय क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय प्रशासन कायदा लागू ७) अक्षय खन्नावर पुन्हा एकदा गंभीर आरोप!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
January 01, 2026Sakal Chya Batmya | २९ महानगरपालिकांमध्ये किती उमेदवारांनी अर्ज भरला? ते या लोकांना आता ग्रॅच्युइटी मिळणार नाही१) सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती२) भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक युद्ध होणार आहे का? ३) २९ महानगरपालिकांमध्ये किती उमेदवारांनी अर्ज भरला?४) नववर्षात नौदलाची ताकद वाढणार ५) या लोकांना आता ग्रॅच्युइटी मिळणार नाही६) मुस्तफिजूर रहमानवर खेळण्यास बंदी घालण्यात येईल का?७) अभिनेत्री तारा सुतारियाचे स्पष्टीकरणस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 31, 2025Sakal Chya Batmya | उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयांमध्ये गोंधळ ते बॅटल ऑफ गलवान वरून चीनची आगपाखड१) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयांमध्ये गोंधळ२) नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गोंधळ ३) माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे समाजमाध्यमांना निर्देश४) भारत-पाकिस्तानबाबत ट्रम्प यांचा पुन्हा दावा५) ग्लोबल वॉर्मिंगबाबत अभ्यासकांच्या इशारा६) दिग्गज बॉक्सरच्या भीषण अपघात७) बॅटल ऑफ गलवान वरून चीनची आगपाखडस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more7minPlay
December 30, 2025Sakal Chya Batmya | सर्वच पक्षांच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचीच छाप ते साऊथ सुपरस्टार थलपती विजयची निवृत्तीची घोषणा१) सर्वच पक्षांच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचीच छाप२) तिन्ही सेनादलांच्या युद्ध सज्जतेला बळ३) युती - आघाडीत शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ ४) अरावली पर्वतरांगेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय५) मुंबईत समाजवादी पार्टीचे एकाला चलो६) २२ वर्षीय फिरकी गोलंदाजाचा टी ट्वेंटीमध्ये विश्वविक्रम७) साऊथ सुपरस्टार थलपती विजयची निवृत्तीची घोषणास्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
December 29, 2025Sakal Chya Batmya | थर्टी फर्स्टला देशभरात डिलिव्हरी बॉय संपावर ते सोने-चांदीच्या दराचा उच्चांक१ थर्टी फर्स्टला देशभरात डिलिव्हरी बॉय संपावर२ BMC निवडणुकीसाठी ५० हजार कर्मचाऱ्यांना महाप्रशिक्षण३ सोने चांदीच्या दराने एक आठवड्यात गाठला उच्चांक४ भारतानं ३६ तासात ८० ड्रोनचे हल्ले केले, पाकिस्तानची कबुली५ नाबार्डमध्ये ७० हजार पगाराच्या नोकरीची संधी६ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरचं विश्वविक्रमी अर्धशतक७ अभिनेत्रीच्या सूनेला खंडणी प्रकरणी अटकस्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव...more10minPlay
December 28, 2025Sakal Chya Batmya | केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा केली ते पॅन-आधार लिंक करण्याची ही शेवटची तारीख आह१) केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा केली२) डॉक्टर आणि अभियंते पाकिस्तान का सोडत आहेत?३) पुण्यातील पाणी समस्येवर मोठा निर्णय घेतलाय४) पॅन-आधार लिंक करण्याची ही शेवटची तारीख आहे५) २०२६ मध्ये राज्यसभेचा चेहरामोहरा बदलेल६) क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली७) किच्चा सुदीपने कॅमिओ संस्कृतीवर राग व्यक्त केलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 27, 2025Sakal Chya Batmya | दहावी–बारावीच्या परीक्षा हायटेक पद्धतीने होणार ते आयकर भरणे आता आणखी सोपे होणार१) दहावी–बारावीच्या परीक्षा हायटेक पद्धतीने होणार२) प्रचार सभांसाठी महापालिकेचे कडक नियम३) आयकर भरणे आता आणखी सोपे होणार ४) घरगुती गॅस स्वस्त होणार५) चीनने अमेरिकन संरक्षण कंपन्यांवर निर्बंध लादले ६) राष्ट्रकुल स्पर्धा कर्णावती येथे होणार७) जय दुधाणे ट्रोल होतोयस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more8minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.