Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
December 16, 2025Sakal Chya Batmya | बीडीडी वासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न लांबणीवर ते कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल१) बीडीडी वासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न लांबणीवर२) कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल३) लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन एक अनोखा प्रयोग करतोय४) म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक५) महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर६) लियोनेल मेस्सीच्या दौऱ्याबाबत अभिनव बिंद्राचा टीकात्मक प्रश्न७) अमली पदार्थांविरोधात अक्षयचा कठोर सूर उमटलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
December 15, 2025Sakal Chya Batmya | नोकरी बदलताना पीएफ ट्रान्सफरचा त्रास संपला ते पुनर्वसनासाठी एनडीझेड जमिनींचा मार्ग मोकळा१) स्वयंचलित दरवाजांच्या नव्या लोकल येणार२) पुनर्वसनासाठी एनडीझेड जमिनींचा मार्ग मोकळा३) महावितरणला स्वस्त कर्जाचा आधार४) नोकरी बदलताना पीएफ ट्रान्सफरचा त्रास संपला५) पाकिस्तानात महिला वर का बनतायत६) सचिन तेंडुलकरने लिओनेल मेस्सीला खास भेट दिली७) गायत्री दातारने प्रेमाची गोष्ट सांगितलीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 14, 2025Sakal Chya Batmya | सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना सुरु होणार ते एसबीआयने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय१) सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना सुरु होणार२) ब्रिटनने विकसित केलाय चुंबकीय हिजाब३) गुणवत्तेच्या धर्तीवरच पीएचडीसाठीची शिष्यवृत्ती मिळणार४) एसबीआयने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय५) मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी ‘हाउसिंग स्टॉक’ निर्माण करणार६) पाकिस्तान क्रिकेट मंडळ आयसीसीवर नाराज७) शुद्ध हवेसाठी अरमानची हाकस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
December 13, 2025Sakal Chya Batmya | मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय ते विम्यात १००% थेट परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील१) विम्यात १००% थेट परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील२) मुंबईसाठी चार नवी पोलीस ठाणी मंजूर३) यूएस दूतावासाकडून भारतीयांना व्हिसा रद्द करण्याचा इशारा४) मुंबई पोलिसांसाठी सरकारी घरे मंजूर ५) मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय६) भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन यांचा गिलला सल्ला७) हिंसक मनोरंजनाबाबत राधिका आपटेची खंतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 12, 2025Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणविरोधात उच्च न्यायालयात युक्तिवाद ते मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय१) मराठा आरक्षणविरोधात उच्च न्यायालयात युक्तिवाद२) हाय-टेक वॉशिंग मशीनने रेल्वे स्वच्छतेत गती येणार३) मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय४) इंडिगो १० हजारांचे प्रवास कूपन देणार५) पाकिस्तानमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाणार६) आयएसएल क्लब्सचे फुटबॉल संघटनेला पत्राद्वारे आवाहन७) अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 11, 2025Sakal Chya Batmya | म्हाडा १६ सुविधा भूखंडांची विक्री करणार ते उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार१) म्हाडा १६ सुविधा भूखंडांची विक्री करणार२) उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार३) ऑनलाइन सुरक्षा सुधारणा विधेयक म्हणजे काय?४) महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलबाबत मोठा निर्णय घेतला५) ईसीएचएसने उपचार नियमांमध्ये सुधारणा ६) क्रिकेटशिवाय दुसरे कोणतेच प्रेम नाही - स्मृती मानधना७) प्राजक्ता माळी संतापलीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
December 10, 2025Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेस विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा ते तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्यूज१) 'लाडक्या बहिणीं'ला विरोध कराल,तर घरी बसाल.., मुख्यमंत्र्यांचा इशारा२) 'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर ३) महापालिकांसाठी मतदार याद्यांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर ४) सौर संशोधनाला ‘आदित्य एल-१’चे बळ ५) 'मायक्रोसॉफ्ट' भारतात करणार आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक६) इंग्लंडच्या कर्णधारावर आयपीएल २०२६ खेळण्यावर बंदी७) तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्युजस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
December 09, 2025Sakal Chya Batmya | हवाई तिकिटांबाबत सरकारची मोठी घोषणा ते आधार कार्डची फोटोकॉपी बंद होणार१) हवाई तिकिटांबाबत सरकारची मोठी घोषणा २) प्रदूषण नियंत्रणासाठी बांबूंची नर्सरी तयार करणार ३) अनोंदणीकृत रुग्णांलयाबाबत कृती आराखडा तयार करा - उच्च न्यायालय४) ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन५) आधार कार्डची फोटोकॉपी बंद होणार६) क्रीडा प्राधिकरणातील भरती प्रकियेला वेग७) समाजमाध्यमाबद्दल ऐश्वर्याचे भाष्य चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 08, 2025Sakal Chya Batmya | केंद्र सरकार कमी व्याजदराने गृहकर्ज देणार ते RBI नंतर 'या' सरकारी बँकेनेही केला व्याजदरात कपात केली१) केंद्र सरकार कमी व्याजदराने गृहकर्ज देणार२) आंदोलन अपयशी झाल्याने शिक्षक संघटनांत संताप३) तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा उच्च न्यायालयात४) या देशात नवरे भाड्याने मिळतात५) RBI नंतर या सरकारी बँकेनेही केला व्याजदरात कपात केली६) स्मृती मानधना - पलाश मुच्छल लग्न मोडले७) स्त्री-पुरुषांच्या फरकांवर कृतिका स्पष्टपणे बोललीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 07, 2025Sakal Chya Batmya | कोकणातील हापूस संकटात सापडला ते शून्य-बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू१) पुनर्विकास प्रकल्प राबवताना एमएमआरसीची मंजुरी बंधनकारक२) या देशाने तालिबान अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले३) ‘शिवशाही’ ३० गाळ्यांची विक्री करणार४) कोकणातील हापूस संकटात सापडला५) रिझर्व्ह बँकेने शून्य-बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केले६) टी-२० मालिकेसाठी गिल पूर्णपणे तंदुरुस्त७) अभिनव कश्यप यांचा सलमानवर पुन्हा निशाणास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more8minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.