Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
December 06, 2025Sakal Chya Batmya | सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार ते १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार१) सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार२) पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वेडा घोषित केलं३) १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार४) महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला५) इंडिगो संकटावर सरकारने कठोर कारवाई केली६) भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान७) अभिनयच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रिया बेर्डेंनी नकार का दिला होता?स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 05, 2025Sakal Chya Batmya | गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द ते क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग१) गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द२) मुंबईसह राज्यातील शाळा आज बंद३) पंतप्रधान मोदी राष्ट्रप्रमुखांना हैदराबाद हाऊसमध्ये का भेटतात? ४) पुतिन येताच भारतीय रुपयाने डॉलरला मागे टाकले५) भारताच्या या शेजारील देशात अफूची लागवड मोठ्या प्रमाणात होतेय६) क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग७) लग्नाच्या चर्चांना अखेर रश्मिकाची प्रतिक्रियास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 04, 2025Sakal Chya Batmya | राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार ते नवीन कामगार संहिता लागू कधी लागू होणार?१) प्रभाग रचनेच्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबितच असल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं२) राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार ३) कुंभमेळ्यासाठी तपोवनातील कमीतकमी झाडे तोडणार - मुख्यमंत्री४) आता घुसखोरांना सीमा ओलांडता येणार नाही५) नवीन कामगार संहिता लागू कधी लागू होणार?६) महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हरेंद्र सिंग यांचा राजीनामा७) रणबीर कपूरला पापाराझींनी फटकारलेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 03, 2025Sakal Chya Batmya | नगरपरिषद, नगरपंचायतींची मतमोजणी, निकाल पुढे ढकलले ते १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या विश्वविक्रम१) नगरपरिषद, नगरपंचायतींची मतमोजणी, निकाल पुढे ढकलले२) जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाणार ३) पीएमओ आणि राजभवनच्या नावात केला बदल ४) महाराष्ट्राचे 'बांबू उद्योग धोरण २०२५' जाहीर५) एआय मुळे वाढणार श्रीमंत-गरीब राष्ट्रांतील दरी६) १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या विश्वविक्रम७) संकर्षण कऱ्हाडेची नवी कविता चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more9minPlay
December 02, 2025Sakal Chya Batmya | पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला ते शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ१) आता तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून कोणीही फसवणूक करू शकणार नाही२) कामा रुग्णालयात देशातील पहिले कॉस्मेटिक गायनेकोलॉजी विभाग३) आफ्रिका अचानक दोन भागात का विभागली जातेय?४) शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ५) पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला६) फुटबॉलच्या अस्तित्वासाठी क्रीडा मंत्रालयाचा पुढाकार७) स्टारकिड संस्कृतीवर अर्शद वारसीची स्पष्ट भूमिकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 01, 2025Sakal Chya Batmya | तुमच्या बँक कर्जाचा EMI कमी होणार ते निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल१) तुमच्या बँक कर्जाचा EMI कमी होणार२) नवी मुंबईतील मच्छीमार भरपाईसाठी न्यायालयात३) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले४) डोनाल्ड ट्रम्प यांनी बालपण घालवलेल्या घराचा लिलाव होणार५) नवी मुंबई विमानतळाला एनएमएमटी सुरु होणार ६) आयपीएल २०२६ पूर्वी आंद्रे रसेलकडून निवृत्तीची घोषणा७) रणवीर सिंहचं वक्तव्य वादातस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 30, 2025Sakal Chya Batmya | १८ हजार शाळा बंद पडण्याची शिक्षक संघटनांना भीती ते मानवांना धुणारी वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध१) १८ हजार शाळा बंद पडण्याची शिक्षक संघटनांना भीती २) मानवांना धुणारी वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध ३) आता तत्काळ तिकिटांसाठी ओटीपीची सक्ती४) नवीन कामगार कायद्यांमुळे कामगार संघटना बंद होतील का?५) भटक्या कुत्र्यांबाबतच्या निकालाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा६) आयपीएल सोडून फाफ डुप्लेसी पाक लीगमध्ये खेळणार७) ऊर्मिला मातोंडकरचं रिमेकबद्दलचं विधान चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 29, 2025Sakal Chya Batmya | नगरपरिषद, नगरपंचायींच्या निवडणूक प्रचाराची मुदत ते राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा१) नगरपरिषद, नगरपंचायींच्या निवडणूक प्रचाराची मुदत२) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अनिश्चित३) कर्नाटकात काँग्रेसमधील सत्तासंघर्ष टिपेला४) राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव५) रोगांच्या प्रादुर्भावार एआय द्वारे लक्ष६) १९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा७) राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणास्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more7minPlay
November 28, 2025Sakal Chya Batmya | शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये जागा वाटपावर खल ते महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर१) शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये जागा वाटपावर खल२) बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना३) तंत्रज्ञान वाढीसाठी राज्य सरकारने उचलेली पावलं४) बहुपत्नी प्रथेवर आसाममध्ये बंदी विधेयक मंजूर५) उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले ६) महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर ७) यावर्षीचा मृद्गंध पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदानस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more9minPlay
November 27, 2025Sakal Chya Batmya | प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला१) प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली२) शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीच्या हेल्पलाईन३) अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द४) विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगलीत५) पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाच्या योजनेला केंद्राची मंजुरी६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला७) दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे राजस्थानमध्ये मंदिरस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.