Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
November 17, 2025Sakal Chya Batmya | शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बस मिळणार ते 'या' तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार१) शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बस मिळणार२) पाकिस्तानी धर्मगुरूंनी युनूस सरकारवर दबाव आणला३) पालिका डॉक्टरांच्या मानधनात वाढ४) 'या' तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार५) ऑक्टोबरमध्ये भारताने किती रशियन तेल खरेदी केले? ६) खेळपट्टी मनाजोगती, पण फलंदाज अपयशी : गौतम गंभीर७) नव्या चित्रपटासाठी तेजश्रीने लंडन गाठलंस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
November 16, 2025Sakal Chya Batmya | पुढील दोन महिन्यांत महागाई आणखी कमी होऊ शकते ते सेकंड-हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सीटीआयची मागणी१) पुढील दोन महिन्यांत महागाई आणखी कमी होऊ शकते२) पनवेलची वाहतूक कोंडी फुटणार३) सेकंड-हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सीटीआयची मागणी४) ठाण्यात पेट गार्डन विकसित करणार५) अमेरिकन ड्रोन दररोज अफगाणिस्तानवर नजर ठेवतायत६) पहिल्या कसोटीस हेझलवूड मुकणार७) ड्रग्ज घोटाळ्याच्या आरोपांवर नोरा फतेही पहिल्यांदाच बोललीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
November 15, 2025Sakal Chya Batmya | निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनचे फायदे गमवावे लागतील का? ते प्रभाग आरक्षणावरील हरकती, सूचनांसाठी सहा दिवसांची मुदत१) निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनचे फायदे गमवावे लागतील का?२) बोत्सवानाने राष्ट्रपती मुर्मू यांना आठ चित्ते सुपूर्द केले३) पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत स्मशानभूमीचे लोकार्पण होणार४) बिहार निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय५) प्रभाग आरक्षणावरील हरकती, सूचनांसाठी सहा दिवसांची मुदत६) मुंबईसाठी नव्या स्टेडियमची प्रक्रिया लवकरच सुरू होणार७) रत्ना पाठक शाह यांची मराठी नाटकाला दाद!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 14, 2025Sakal Chya Batmya | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटकेला आव्हान ते २५ डिसेंबरला नवी मुंबईतून पहिले विमान उडणार१) मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटकेला आव्हान२) जगातील सर्वात उंच हॉटेल कुठे उघडले३) २५ डिसेंबरला नवी मुंबईतून पहिले विमान उडणार४) ही जगातील सर्वात मोठी बँक आहे५) दिल्ली सरकारमध्ये प्रशासकीय सुधारणा झालीये६) ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी७) अजिंक्य देव यांची मनातील सलस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
November 13, 2025Sakal Chya Batmya | मुले तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात ते कुपोषणाबाबत सरकार बेजबाबदार, मुंबई उच्च न्यायालयाचे वक्तव्य१) कुपोषणाबाबत सरकार बेजबाबदार, मुंबई उच्च न्यायालयाचे वक्तव्य२) शेख हसीना यांनी बांगलादेश परतण्यासाठी अटी घातल्या३) आरोग्य पर्यटना अंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी४) मुले तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात५) राज्यात अनुवाद अकादमी स्थापन होणार ६) दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचे बिगुल वाजले७) जावेद अख्तर यांची कृत्रिम बुद्धिमत्तेवर स्पष्ट भूमिकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
November 12, 2025Sakal Chya Batmya | महायुती, महाविकास आघाडीकडून ‘स्वबळा’साठी समन्वय समितीची घोषणा ते हेमामालिनींनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना झापलं१) महायुती, महाविकास आघाडीकडून ‘स्वबळा’साठी समन्वय समितीची घोषणा२) बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी मतदान३) न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण न्यायमूर्तींच्या संमतीनेच होणार४) तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा होणार ५) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितला खुलासा६) वयाच्या बहात्तरीत आशियाई स्पर्धेत पटकावली पदकं७) हेमामालिनींनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना झापलंस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
November 11, 2025Sakal Chya Batmya | ईपीएफ हस्तांतरण प्रणाली होणार स्वयंचलित ते ऐश्वर्याच्या टीकेवर रेणुका शहाणेचा संताप१) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटात १३ जणांचा मृत्यू२) द्राक्षाच्या बियांमध्ये १५० वर्षांपर्यंत जगण्याचे रहस्य दडलंय३) ईपीएफ हस्तांतरण प्रणाली होणार स्वयंचलित४) मुंबईत रक्ताचा तुटवडा५) तंबाखू आणि पान मसाला महागणार६) गांगुली यांचा शमीला पाठिंबा७) ऐश्वर्याच्या टीकेवर रेणुका शहाणेचा संतापस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 10, 2025Sakal Chya Batmya | क्षयरोगाच्या निदानासाठी यंत्र बनवलं ते मारुती सुझुकी इंडियाचे विलीनीकरण होणार१) बाबुलनाथ मंदिराच्या पायऱ्यांवरील जागा रिकामी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश२) दुबईमध्ये गाढवाच्या दुधाचा साबण का विकला जातोय?३) क्षयरोगाच्या निदानासाठी यंत्र बनवलं४) मारुती सुझुकी इंडियाचे विलीनीकरण होणार५) परळ-प्रभादेवी रेल्वे पूल सर्वांसाठी खुला६) रवींद्र जडेजाचे इंस्टाग्राम अकाउंट बंद७) अमिताभ बच्चन यांनी संगीतकार शंकर महादेवन यांना धमकी दिलीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 09, 2025Sakal Chya Batmya | कृषी क्षेत्रात एआय आणि नॅनो तंत्रज्ञान क्रांती घडवणार ते संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू१) कृषी क्षेत्रात एआय आणि नॅनो तंत्रज्ञान क्रांती घडवणार२) एआय-चालित विमानतळ तपासणीमुळे इमिग्रेशन सोपे३) आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नाही४) कोका-कोलाचा किराणा दुकानांसाठी ‘कोक बडी’ अॅप दाखल५) संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू६) बीसीसीआय-नकवी बैठकीत एकमत झाले७) रश्मिका मंदानावर प्रेक्षकांची टीकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 08, 2025Sakal Chya Batmya | पदपथावर अन्न शिजवण्याचे परिपत्रक इंडक्शन व्हेल वापरणाऱ्यांना लागू नाही - उच्च न्यायालय ते मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या आकार देणाऱ्या घराचा लिलाव होणार१) मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या आकार देणाऱ्या घराचा लिलाव होणार२) पदपथावर अन्न शिजवण्याचे परिपत्रक इंडक्शन व्हेल वापरणाऱ्यांना लागू नाही - उच्च न्यायालय ३) सिंधू नदीच्या काठावरील सोन्याच्या खाणीबाबत पाकिस्तानचा नवीन दावा काय?४) दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘एआय आधारित’ व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू५) बँकिंग सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल६) मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक ठरल्याप्रमाणेच७) ऑडिशन घेणं आवडत नाही : महेश मांजरेकरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.