Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
November 07, 2025Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने जीन थेरपी उपचारांबाबत मोठा निर्णय घेतला ते वडाळामधील पुनर्विकास प्रकल्पात १०० कोटींचा घोटाळा१) केंद्र सरकारने जीन थेरपी उपचारांबाबत मोठा निर्णय घेतला२) राजदच्या उमेदवाराला मिरा-भाईंदर महापालिकेची नोटीस३) पीओकेमध्ये पुन्हा शाहबाज सरकारविरोधात निदर्शने४) वडाळामधील पुनर्विकास प्रकल्पात १०० कोटींचा घोटाळा५) देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने इतिहास रचला ६) कोणत्या स्टेडियममध्ये टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना होणार?७) अप्पी आणि अमितने ८ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं?स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 06, 2025Sakal Chya Batmya | जे. जे. समूह रुग्णालयास महिला आयोगाची नोटीस ते कोचिंग सेंटर्सना आता मनमानी पद्धतीने काम करण्याची परवानगी नाही१) जे. जे. समूह रुग्णालयास महिला आयोगाची नोटीस२) कोचिंग सेंटर्सना आता मनमानी पद्धतीने काम करण्याची परवानगी नाही३) चीनच्या अंतराळ मोहिमेला दगड आणि दगडांचा फटका बसला४) एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला आयपीएस अधिकारी मिळणार५) स्टारलिंक भारतात पदार्पण करतंय६) विश्वविजेत्या महिला संघाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक७) अभिनेता सलमान खान एक खास भूमिकेत दिसणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 05, 2025Sakal Chya Batmya | नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकींचा बिगुल वाजला ते माधुरी दिक्षीतवर चाहते झाले नाराज१) नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकींचा बिगुल वाजला२) महापालिकांच्या निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर३) तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू४) पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेश, तमिळनाडूत मतदार याद्यांचा पुन्हा आढावा सुरू५) निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका६) वर्ल्डकप जिंकताच भारतीय खेळाडूंना आणखी एक लॉटरी७) माधुरी दिक्षीतवर चाहते नाराज झाल्याचीस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
November 04, 2025Sakal Chya Batmya | मुंबईतील मराठी माणसांसाठी स्वयं समूह पुनर्विकास गेम चेंजर ठरणार ते राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज१) मुंबईतील मराठी माणसांसाठी स्वयं समूह पुनर्विकास गेम चेंजर ठरणार२) तरुण शास्त्रज्ञांच्या वाढत्या मृत्यूंवरून चीनमध्ये गोंधळ३) राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज४) मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या २० नोव्हेंबरला बंद५) पंतप्रधान मोदींनी १ लाख कोटी रुपयांचा आरडीआय फंड सुरू केला६) टीम इंडियाला खरी विश्वचषक ट्रॉफी मिळणार नाही७) मलायका अरोराच्या नव्या नात्याची चर्चास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
November 03, 2025Sakal Chya Batmya | पीएफ नोंदणी आता सोपी ते पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार१) पीएफ नोंदणी आता सोपी२) घोडबंदर मार्गावर वाहतूक बंद३) पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार४) इजिप्तमध्ये जगातील सर्वात मोठे संग्रहालय उघडले५) इस्रोने बाहुबली रॉकेट GSAT-7R लाँच केले६) महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवारांची निवड७) हर्षवर्धन राणेची चाहत्यांना नम्र विनंतीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 02, 2025Sakal Chya Batmya | ओबीसी आरक्षणात छेडछाड करण्यात आली ते प्रियांका चोप्रावर गंभीर आरोप१) वृक्षतोडीबाबत पालिकेची बनवाबनवी२) ओबीसी आरक्षणात छेडछाड करण्यात आली ३) कोकणातील शेतकऱ्यांना देखील रस्त्यावर उतरावे लागेल४) झेप्टोने सर्व शुल्क काढून टाकले५) गाझामधील शांतता दलात फक्त मुस्लिम सैनिक असतील६) भारतीय कर्णधार हरमनप्रीतने व्यक्त भावना केली७) प्रियांका चोप्रावर गंभीर आरोपस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 01, 2025Sakal Chya Batmya | पाकिस्तान इस्लामाबाद विमानतळाचे नियंत्रण यूएईकडे सोपवणार ते आरोग्य विमा धारकांना दिलासा मिळालाय१) कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी२) पाकिस्तान इस्लामाबाद विमानतळाचे नियंत्रण यूएईकडे सोपवणार३) प्रभाग निहाय मतदार याद्यांची होणार विभागणी४) आरोग्य विमा धारकांना दिलासा मिळालाय५) गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाला गती येणार६) आशियाई करंडक विवादावरून बीसीसीआय आक्रमक७) शाहरुख खानचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 31, 2025Sakal Chya Batmya | पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार? ते सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी एक नवीन नियम जारी१) पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार? २) सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी एक नवीन नियम जारी३) बांधकाम ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रे बसवणे बंधनकारक४) आफ्रिकन मलावी आंबा दाखल होणार५) भारतीय तटरक्षक दलाने जहाजबांधणीत नवा विक्रम६) श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट दिली७) अभिषेक बच्चनवर ‘पुरस्कार विकत घेतल्याचा’ आरोपस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 30, 2025Sakal Chya Batmya | भारतीय सागरी क्षेत्रात दीड कोटी रोजगार निर्मिती ते 'हे' आर्थिक नियम १ नोव्हेंबरपासून बदलणार१) जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी एनओसी देणे म्हाडाला बंधनकारक - उच्च न्यायालय२) भारतीय सागरी क्षेत्रात दीड कोटी रोजगार निर्मिती३) सौदी अरेबिया जगातील पहिले आकाश स्टेडियम बांधणार ४) राम मंदिराचा ध्वज ३६० अंश फिरणार५) हे आर्थिक नियम १ नोव्हेंबरपासून बदलणार६) भारतासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान७) संस्कृती बालगुडे ‘संभवामि युगे युगे’ घेऊन येणारस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 29, 2025Sakal Chya Batmya | अतिवृष्टीग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटींना मान्यता ते महेश मांजेकरांनी राज्यकर्त्यांना सुनावलं१) अतिवृष्टीग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटींना मान्यता२) केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी३) मोंथा चक्रीवादळामुळे १२० रेल्वेगाड्या रद्द ४) विशेष एफडीआय सेलच्या स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी५) नागरी विमानासाठी भारत-रशिया सहकार्य६) ऋतुराज गायकवाडने दाखवला मनाचा मोठेपणा७) महेश मांजेकरांनी राज्यकर्त्यांचे टोचले कानस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.