Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
October 17, 2025Sakal Chya Batmya | ऐन दिवाळीत वीज गायब होण्याची शक्यता ते श्वानांना मारल्याबद्दल पाकिस्तान उच्च न्यायालय सरकारविरुद्ध खटला दाखल करणार१) ऐन दिवाळीत वीज गायब होण्याची शक्यता२) सर्व महापालिकेतील मॅनहोल सुरक्षित आहेत का? - न्यायालयाची विचारणा ३) फटाक्यांवर क्यूआर आणि बार कोड नसल्याचे दिसून आलंय४) भारताकडे जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल५) श्वानांना मारल्याबद्दल पाकिस्तान उच्च न्यायालय सरकारविरुद्ध खटला दाखल करणार६) आयपीएल मूल्यात यंदाही घट७) दीपिकाच्या वक्तव्यावर स्मृती इराणींचा टोलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 16, 2025Sakal Chya Batmya | बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा ते पीएफची रक्कम पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार१) बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा२) पीएफची रक्कम पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार३) आता ग्रामपंचायत हायटेक होणार४) पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी५) मेट्रो-३ साठी एमएमआरसी आणि सिटीफ्लोकडून प्रवाशांसाठी फीडर बस सेवा६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी भारताचा पुढाकार७) राजेश मापुसकर दिग्दर्शित करणार एआय आधारित चित्रपटस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 15, 2025Sakal Chya Batmya | मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घेण्याची विरोधकांची मागणी ते मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदललं१) मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घेण्याची विरोधकांची मागणी २) खोकल्याची तीन औषधं जागतिक आरोग्य संघटनेने ठरवली निकृष्ट३) शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी ' दुप्पट' अनुदान४) गुगल भारतात पहिलं एआय हब उभारणार५) पश्चिम आशियातील युद्धाचे ढग दूर ६) अवघ्या सव्वापाच लाख लोकसंख्येचा देश खेळणार फिफा वर्ल्ड कप७) मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदललंस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
October 14, 2025Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार ते महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार१) एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार२) प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद३) महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार४) ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान इस्रायली संसदेत गोंधळ५) या क्षेत्रात १४,००० नोकऱ्या निर्माण होणार ६) पाकिस्तान-अफगाणिस्तान क्रिकेट मालिका होणार नाही का?७) सलमानचा ए. आर. मुरुगदास यांच्यावर अप्रत्यक्ष टोलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
October 13, 2025Sakal Chya Batmya | राज्यातील वीज वितरणाचे जाळे मजबूत होणार ते केअर टेकर ठेवताय तर रुग्णालय प्रशासनाची परवानगी अनिवार्य१) राज्यातील वीज वितरणाचे जाळे मजबूत होणार २) केअर टेकर ठेवताय तर रुग्णालय प्रशासनाची परवानगी अनिवार्य३) फराळाच्या निर्यातीला टॅरिफचा फटका४) 'या' बँकेत महिलांसाठी भरती निघणार५) एल्फिन्स्टन पूलबधितांना लवकरच मिळणार घरे६) आयपीएल लिलाव कधी होणार?७) सोनाक्षी सिन्हाचे ट्रोलिंग करणाऱ्यांना प्रत्युत्तरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 12, 2025Sakal Chya Batmya | रेल्वेचे आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार ते दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा१) वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी नवी आधुनिक सुविधा२) ९०% लोकसंख्या मुस्लिम असलेल्या देशात बुरख्यावर बंदी का?३) रेल्वेचे आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार४) दिल्लीतही कोल्ड्रिफ सिरपवर बंदी५) दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा६) २०२७ मधील वर्ल्डकपमध्ये खेळायचंय - जडेजा७) ‘लपंडाव’ मालिकेत नवा ट्विस्टस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 11, 2025Sakal Chya Batmya | आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेऊ शकणार ते ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम लागणार१) आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेऊ शकणार२) टीसीएस कंपनी ५००० जणांना नोकरी देणार३) ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम लागणार४) मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर५) मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता६) महिला खेळाडूंसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय ७) सलमानने रजतला दाखवला बाहेरचा रस्ता!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
October 10, 2025Sakal Chya Batmya | भारतात राहून परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार ते म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३५४ सदनिकाची लॉटरी१) ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु२) भारतात राहून परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार३) इतर शाळांमध्ये मराठी भाषा राज्यगीत गायन अनिवार्य४) आता कार आणि स्मार्टवॉचवरूनही यूपीआय पेमेंट करता येणार५) म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३५४ सदनिकाची लॉटरी६) रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून तीन धमक्या७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकज त्रिपाठींचे कौतुकस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
October 09, 2025Sakal Chya Batmya | त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर ते कफ सिरप प्रकरणी केंद्र सरकारचा राज्यांना कडक इशारा१) त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर२) भारताशी शस्त्रास्त्रांची तुलना होऊ शकत नाही - पाक सैन्यातील अधिकारी३) ठाण्यात दंत चिकित्सालय उभारणार४) कफ सिरप प्रकरणी केंद्र सरकारचा राज्यांना कडक इशारा५) आता वापरकर्त्यांना UPI प्रणालीवर पूर्ण नियंत्रण असेल६) पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडून एक कोटींची मदत७) राघव जुयालच्या वक्तव्याने समाजमाध्यमावर वादस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 08, 2025Sakal Chya Batmya | अतिवृष्टीबाधितांना सरकारकडून मदत जाहीर ते १८ वर्षानंतर दामिनी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला१) अतिवृष्टीबाधितांना ३१ हजार ६२८ कोटींचा निधी२) राज्यातील हजारो छोट्या भूखंडधारकांना मोठा दिलासा ३) मेट्रो-३ च्या वरळी-कफ परेड टप्प्याचे आज लोकार्पण४) नवी मुंबई विमानतळाचे मोदींच्या हस्ते आज उद्घाटन५) स्वदेशी शस्त्रखरेदी एक लाख वीस हजार कोटींची ६) आयसीसीच्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा७) १८ वर्षानंतर 'दामिनी' मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला, वेळ अन् मुहुर्त ठरलास्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.