Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
October 28, 2025Sakal Chya Batmya | गृहनिर्माण साठ्यात सहा लाख नवीन घरांची भर पडणार ते भारतातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू१) गृहनिर्माण साठ्यात सहा लाख नवीन घरांची भर पडणार२) भारतातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू३) पालिका रुग्णालयातील ४५ टक्के जागा रिक्त४) सरकारी बँकांमध्ये पैशांचा पूर येणार५) ९२ वर्षीय बिया जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती बनले६) बीसीसीआय निवडकर्ता अचानक मोहम्मद शमीला भेटले७) लेकीच्या ट्रोलिंगला काजोलची स्पष्टोक्तीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 27, 2025Sakal Chya Batmya | वस्त्रोद्योगही आता सौरऊर्जेवर चालणार ते बालभारती पुस्तकासाठी निकृष्ट दर्जाचा कागद?१) बालभारती पुस्तकासाठी निकृष्ट दर्जाचा कागद?२) वस्त्रोद्योगही आता सौरऊर्जेवर चालणार३) बांगलादेशातील इस्कॉन मंदिर बंद करण्याची मागणी४) वीज बिल, EMI किंवा OTT सबस्क्रिप्शनमध्ये आता त्रास येणार नाही५) महाराष्ट्रातील सात सागरी जिल्ह्यांचे होणार सर्वेक्षण६) रोहित शर्माचा अखेर ऑस्ट्रेलियाला अलविदा७) सलमान खानला दहशतवादी म्हणून केलं घोषितस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 26, 2025Sakal Chya Batmya | सरकारने सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल केलेत ते सलमानसोबत पुन्हा काम नाही : महेश मांजरेकर१) सरकारने सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल केलेत२) अमेरिकेने परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले३) राज्यात दिवसाला १३२ महिलाविरोधी गुन्हे४) महाराष्ट्रातील इस्लामपूरचे नाव बदलले५) विधान भवनाजवळ टॅक्सी चालकाचे विचित्र आंदोलन६) ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटूंची छेडछाड७) सलमानसोबत पुन्हा काम नाही : महेश मांजरेकरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 25, 2025Sakal Chya Batmya | बालपणी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात, न्यायालयाचा निर्णय ते कितीही शिव्या दिल्या तरी भाजप शिवाय पर्याय नाही, शरद पोंक्षेंचं वक्तव्य१) विरार ते मरीन ड्राइव्ह प्रवास जलद२) स्तन कर्करोगावर टाटा रुग्णालयाचे नवीन संशोधन३) सरकारची कमिशन-मुक्त टॅक्सी सेवा सुरू होणार४) बालपणी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात, न्यायालयाचा निर्णय५) यूके सरकारने मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेसाठी निधी वाढवला६) सर्फराझ रणजीतूनही जागा निर्माण करेल - शार्दुल ठाकूर७) कितीही शिव्या दिल्या तरी भाजप शिवाय पर्याय नाही, शरद पोंक्षेंचं वक्तव्यस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 24, 2025Sakal Chya Batmya | १ नोव्हेंबरपासून बँकेचे हे नियम बदलणार ते विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत१) तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी एमएमआरडीए सिडको, एमआयडीसीचे धोरण अवलंबणार २) १ नोव्हेंबरपासून बँकेचे हे नियम बदलणार३) सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू४) पाक-अफगाणमध्ये पुन्हा व्यापार सुरू५) शोध निबंधांच्या निकषांत प्राध्यापक भरती अडकली६) विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत७) प्लॅस्टिक सर्जरीबाबत जान्हवीची कबुलीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 23, 2025Sakal Chya Batmya | मुंबईत आणखी एक मेट्रो कॉरिडॉर सुरू होणार ते बँकिंग कायदे बदलणार१) मुंबईत आणखी एक मेट्रो कॉरिडॉर सुरू होणार२) बँकिंग कायदे बदलणार३) पुतिन यांच्या महिला गुप्तहेर अॅना चॅपमनला नवीन मोहीम मिळाली४) नोएडा विमानतळावर एअरोपोलिस सिटी बांधणार५) भारतात आणल्यावर मेहुल चोक्सीला या तुरूंगात ठेवणार६) पाकिस्तान संघाला शिक्षा भोगावी लागणार७) अन्नू कपूर यांनी सांगितली अंतिम इच्छास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 22, 2025Sakal Chya Batmya | राज्यातील खासगी आयटीआयची होणार तपासणी ते अनेक फटाक्यांत घातक पदार्थ, आवाज फाउंडेशनचा अहवाल१) राज्यातील खासगी आयटीआयची होणार तपासणी२) पोलंडने पुतिन यांना अटक करण्याची धमकी दिली३) अनेक फटाक्यांत घातक पदार्थ, आवाज फाउंडेशनचा अहवाल४) पिझ्झा हट ६८ रेस्टॉरंट्स बंद करणार५) मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी १२ हजार कोटींनी घटल्या६) आशिया करंडक देण्यास नक्वींचा नकार कायम७) सलमान खानच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचा संतापस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
October 21, 2025Sakal Chya Batmya | रेल्वे तिकीट काउंटरवरील लांबच लांब रांगा टळणार ते ज्येष्ठ अभिनेते असरानींचे निधन१) रेल्वे तिकीट काउंटरवरील रांगा टळणार२) बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार३) सिडकोच्या योजनेविरोधात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!४) मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार५) झारखंड मुक्ती मोर्चाची बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार६) मिचेल स्टार्कने खरंच सर्वांत वेगात बॉल टाकला?७) ज्येष्ठ अभिनेते असरानींचे निधनस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
October 20, 2025Sakal Chya Batmya | 'त्या' लॉटरी विजेत्यांची पुन्हा लॉटरी निघणार ते आई-वडिलांकडे दुर्लक्ष केले तर सरकार तुमचा पगार कापणार१) 'त्या' लॉटरी विजेत्यांची पुन्हा लॉटरी निघणार२) आई-वडिलांकडे दुर्लक्ष केले तर सरकार तुमचा पगार कापणार३) अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात "नो किंग्ज" निदर्शने४) दिवाळीत विमान प्रवास महागला५) या देशात दिवसाचे १३ तास काम करावे लागणार६) सामना गमावल्यानंतर शुभमन गिलचे स्पष्टीकरण७) मानुषी छिल्लरचे टीकाकारांना प्रत्युत्तरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
October 19, 2025Sakal Chya Batmya | पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येईल? ते सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीविरुद्ध रेल्वे कठोर कारवाई करणार१) सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीविरुद्ध रेल्वे कठोर कारवाई करणार२) पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येईल? ३) मुंबईत महापालिकेचे जलतरणतलाव खाजगी संस्थांकडे जाणार४) बेस्टचे कंत्राटी कामगार बोनसपासून वंचित५) तालिबानने 'या' मुस्लिम देशाशी मैत्री वाढवली६) महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत७) पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट कॉपीराइटस वादात अडकलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more8minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.