Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
October 07, 2025Sakal Chya Batmya | वैद्यकीय प्रक्रियांसाठी दरांमध्ये सुधारणा ते सापाच्या विषाच्या मुद्द्यावरून सलमान खानची एल्विश यादववर टीका१) वैद्यकीय प्रक्रियांसाठी दरांमध्ये सुधारणा२) मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला३) उच्च न्यायासयाचे समीर वानखेडे यांना आदेश ४) हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यासाठी सरकार न्यायालयात जाणार ५) २०२५ च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा६) करुण नायर पुन्हा कर्नाटकमधून खेळणार७) सापाच्या विषाच्या मुद्द्यावरून सलमान खानची एल्विश यादववर टीकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 06, 2025Sakal Chya Batmya | कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी ते 'या' कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही१) कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी२) ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकन सैन्यात दाढी ठेवण्यावर बंदी ३) मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा गुरूवारपासून प्रवासी सेवेत४) ऐन दिवाळीत वीज ग्राहकांना शॉक५) या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही६) भारत-चीनमध्ये मैत्रीपूर्ण सामने रंगणार७) अभिनेता शंतनू गांगणेचे धक्कादायक आरोपस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
October 05, 2025Sakal Chya Batmya | फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना दिलासा ते चक्रीवादळ 'शक्ति'चा मुंबईला धोका नाही१) नवी मुंबईच्या विमानतळाहून डिसेंबरपासून प्रवासी सेवा२) फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना दिलासा३) चक्रीवादळ 'शक्ति'चा मुंबईला धोका नाही४) 'या' तीन राज्यांची कोल्ड्रिफ कफ सिरप विक्रीवर बंदी५) जपानला पहिली महिला पंतप्रधान मिळणार ६) रोहितला कर्णधारपदावरून दूर केल्याने धक्का बसला : हरभजन७) हेमा मालिनी नेटकऱ्यांच्या निशाण्यावरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 04, 2025Sakal Chya Batmya | मुंबईच्या काही भागात पाणीकपात होणार ते पाकची माजी खेळाडू सना मीरकडून वादग्रस्त विधान१) महाराष्ट्रात कागदी बाँड्सची जागा ई-बॉन्ड्स घेणार२) मुंबईच्या काही भागात पाणीकपात होणार३) चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारकडून कफ सिरपबद्दल सल्ला जारी४) इराण आपली राजधानी बदलणार ५) मुंबईच्या शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सुटणार ६) पाकची माजी खेळाडू सना मीरकडून वादग्रस्त विधान७) सिमी गरेवाल वादाच्या भोवऱ्यातस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
October 03, 2025Sakal Chya Batmya | आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन ते पेमेंट फसवणूक रोखण्यासाठी सेबीचा उपक्रम१) आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन२) अर्थव्यवस्था मंदावल्यास डिसेंबरमध्ये एमपीसीकडून व्याज दर कपात शक्य३) तालिबान सरकारचे मंत्री पहिलाच भारत दौरा करणार४) भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार५) पेमेंट फसवणूक रोखण्यासाठी सेबीचा उपक्रम६) फुटबॉलप्रेमी भारत देशामध्ये पुन्हा येण्याचा अभिमान७) ‘तू जाड आहेस, बारीक व्हावं लागेल’ - अपूर्वा नेमळेकरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
October 02, 2025Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% वाढवला ते अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद होण्याचं तालिबाननं कारण सांगितलं१) सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या औषधांची होणार चाचणी२) केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% वाढवला३) म्हाडाच्या दुकानांची आता रेडिरेकनरच्या दराने विक्री४) अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद होण्याचं तालिबाननं कारण सांगितलं५) लडाखमध्ये १९,००० फूट उंचीवर सर्वात उंच मोटारेबल खिंड बांधली६) अभिषेक शर्माची विक्रमी झेप७) दीपिका पदुकोण पुन्हा चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
October 01, 2025Sakal Chya Batmya | दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार ते उर्वशी रौतेलाची ईडीकडून चौकशी१) दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार२) सहकारच्या निवडणुकांना महिनाभर मुदतवाढ३) एसटीची दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ ४) यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून५) बिहारमध्ये अंतिम मतदारयादी जाहीर६) हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स ७) उर्वशी रौतेलाची ईडीकडून चौकशी..स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
September 30, 2025SakalChya Batmya | दिवाळीसाठी पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी ते साध्या लोकलला स्वयंचलित दरवाजा बसवला१) दिवाळीसाठी पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी२) राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा अतिवृष्टी३) भारत-भूतान मैत्रीला नवी चालना मिळणार४) साध्या लोकलला स्वयंचलित दरवाजा बसवला५) ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला६) करंडकाविना भारतीयांचा जल्लोष७) ‘पोटगी’च्या चर्चांवर धनश्री वर्माची पहिली प्रतिक्रियास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 29, 2025Sakal Chya Batmya | आता तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर मोबाईल फोनप्रमाणे पोर्ट करू शकता ते वीज कामगार संपावर जाणार१) आता तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर मोबाईल फोनप्रमाणे पोर्ट करू शकता२) बेकायदा दुकानदारांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार३) चीनच्या माजी कृषीमंत्र्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली४) वीज कामगार संपावर जाणार५) ठाणे हाय स्पीड स्थानक भारतातील पहिले मल्टीमोडल इन्टीग्रेटेड स्थानक बनणार६) बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिथुन मन्हास७) मराठीपणाची आपुलकी वेगळीच आहे - ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीसस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 28, 2025Sakal Chya Batmya | राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार ते दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये ३६०-डिग्री सिनेमाचं उद्घाटन१) राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार२) ओल्या दुष्काळाच्या भीषणतेने दसरा मेळावे गाजणार३) पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द राज्य शासनाची अधिसूचना४) दिवाळी आणि छठसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या५) सोनम वागंचुक प्रकरणी लडाखच्या डीजीपींचं मोठं विधान६) आशिया कप बक्षीस समारंभातील भारताच्या भूमिकेची उत्सुकता वाढली७) दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये ३६०-डिग्री सिनेमाचं उद्घाटनस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपार...more7minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.