Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
September 17, 2025Sakal Chya Batmya | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ ते 'सखाराम बाईंडर' पुन्हा रंगमंचावर!१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ २) अतिवृष्टीचा राज्यभरातील ३० जिल्ह्यांना फटका३) कांदा निर्यातीच्या अनुदान दुप्पट वाढीचा निर्णय ४) राज्याच्या महाधिवक्त्यांच्या तडकाफडकी राजीनामा५) ‘ऑपरेशन सिंदूर’चा घाव दहशतवाद्यांच्या वर्मी ६) भारतीय संघाला मिळाला नवा स्पॉन्सर७) 'सखाराम बाईंडर' पुन्हा रंगमंचावर!स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more9minPlay
September 16, 2025Sakal Chya Batmya | पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी ते महाराष्ट्रातील बाईक टॅक्सीचे भाडे निश्चित१) संजय गांधी नॅशनल पार्कात नवीन कबुतरखाना२) पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी३) बाईक टॅक्सीचे भाडे निश्चित४) पाकिस्तान सरकार १ कोटी अल्पवयीन मुलींचे लसीकरण का करणार?५) विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ६) हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत७) बॉलीवूड बाहेरच्यांसाठी बंद आहे - प्रियांका चोप्रास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 15, 2025Sakal Chya Batmya | शेतकऱ्यांना २०२६पर्यंत मोफत वीज ते डॉक्टरांच्या संघटनांचा १८ सप्टेंबरला संप१) शेतकऱ्यांना २०२६पर्यंत मोफत वीज२) डॉक्टरांच्या संघटनांचा १८ सप्टेंबरला संप३) समृद्धी महामार्गावर मेगा ईव्ही चार्जिंग स्टेशन होणार४) महाराष्ट्र कौन्सिलच्या पुढाकाराने दुबईमध्ये संयुक्त महाराष्ट्रची स्थापना ५) पाकिस्तान सरकारचा पुन्हा एकदा भांडाफोड६) नाशिकच्या सर्वेश कुशारेचा ॲथलेटिक्समध्ये इतिहास७) अभिनेत्री ऋतुजा बागवेचे घराणेशाहीवरील वक्तव्य चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 13, 2025Sakal Chya Batmya | औषधे आणि वैद्यकीय यंत्रे स्वस्त होणार ते जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा देश अल्बानिया१) औषधे आणि वैद्यकीय यंत्रे स्वस्त होणार२) आरक्षण वर्गीकरणाच्या न्यायमूर्ती बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ३) जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा देश अल्बानिया४) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून दुर्मिळ पक्षांची माहिती मिळणार ५) मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाची सरकारला विचारणा६) निरुत्साही वातावरणात आज भारत-पाक सामना७) लवकरच दिसणार ‘कांतारा : चॅप्टर १’ची पहिली झलक?स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरक...more9minPlay
September 12, 2025Sakal Chya Batmya | हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक ते आता चॅटजीपीटी क्रेडिट स्कोअर वाढविण्यास मदत करणार१) गोरेगाव पत्राचाळ संस्थेच्या सभासदांचा म्हाडाकडून वितरण पत्र घेण्यास नकार२) हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक३) आता चॅटजीपीटी क्रेडिट स्कोअर वाढविण्यास मदत करणार४) कोळीवाड्यांचे दोन महिन्यांत डीपीमध्ये मार्किंग करा!५) ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना २७ वर्षांची शिक्षा६) १६ वर्षीय एडिजकडून विश्वविजेत्या गुकेशचा पराभव७) तमन्ना भाटियाचा स्पष्ट सल्ला चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 11, 2025Sakal Chya Batmya | नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १०० पर्यटक अडकले ते उच्च न्यायालयाची BCCI ला नोटीस१) नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १०० पर्यटक अडकले२) देशभरात एसआयआरसाठी निवडणूक आयोगाचं पहिलं पाऊल३) शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर करा मुख्यमंत्र्यांचे निर्देश४) उत्पादनाची मागणी वाढल्यास बारा तास कामाला परवानगी५) फ्रान्समध्ये उफाळला सरकारविरोधात असंतोष६) ३५ लाखांची केळी अन् उच्च न्यायालयाची बीसीसीआयला नोटीस७) हृता दुर्गुळेने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सास्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more9minPlay
September 10, 2025Sakal Chya Batmya | सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले ते आता कंपन्या जुन्या वस्तूंवर नवीन दर चिकटवून विक्री करू शकतील१) सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले२) नेपाळमध्ये जेन-झी विद्यार्थ्यांनी सत्तापालट केला३) आता कंपन्या जुन्या वस्तूंवर नवीन दर चिकटवून विक्री करू शकतील४) मुंबई बाजार समिती प्रशासक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह५) घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी६) अहमदाबाद किंवा कोलंबोपैकी एका ठिकाणी जेतेपदाचा फैसला७) फिल्मी कुटुंबातील असल्यामुळे ट्रोल केलं जातं : तनिषा मुखर्जीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
September 09, 2025Sakal Chya Batmya | लालबागच्या राजाविरोधात चौकशीची मागणी ते सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी१) घरांसाठी सरकारने आरक्षित केलेल्या जमिनीचे म्हाडाला टेन्शन२) गिरणी कामगार पुन्हा आक्रमक३) लालबागच्या राजाविरोधात चौकशीची मागणी४) सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी५) नेपाळमध्ये झेन-झी विद्यार्थ्यांकडून हिंसक निदर्शने६) महेंद्रसिंग धोनीचे अभिनय पदार्पण?७) अमिताभ करताहेत मराठी शिकण्याचा प्रयत्नस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 08, 2025Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर लाँच ते ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महाग होणार१) महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर लाँच२) रशियाच्या कर्करोगाच्या लसीने सर्व अडथळे पार केलेत३) नवीन वेबसाइटवर जुन्या नव्या किमतींची तुलना४) ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महाग होणार५) नवी मुंबईच्या बाजारपेठेत न्यूझीलंडचे रूज६) बीसीसीआयचा जमा-खर्च जाहीर७) जान्हवी कपूरच्या भाषाशैलीवर सोनम बाजवाची थट्टास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
September 07, 2025Sakal Chya Batmya | टॅरिफच्या तणावात भारतासाठी 'चांगली बातमी' ते बस चालकांसाठी सरकारचा नवा आदेश१) टॅरिफच्या तणावात भारतासाठी 'चांगली बातमी'२) बस चालकांसाठी सरकारचा नवा आदेश३) फसवणुकीमुळे ब्रिटनच्या उपपंतप्रधानांचा राजीनामा४) ६० वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ ला ऐतिहासिक सलामी५) दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून एक कोटी रुपयांची चोरी६) कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनर अंतिम फेरीत खेळतील७) अभिनेत्री निकिता घागविरोधात गुन्हा दाखलस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.