Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
August 27, 2025Sakal Chya Batmya | राज्यातील सहा बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा ते सुखकर्ता दुःखहर्ता आरतीला आधुनिक रूप१) राज्यातील सहा बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा२) आरबीआयचे महागाई सर्वेक्षण सुरू३) उदयगिरी आणि हिमगिरी युद्धनौका नौदलामध्ये सामील४) ट्रम्प यांनी केला चार वेळा फोन, पण मोदींनी दिला नकार५) गणेशोत्सवात पदार्थांची विशेष तपासणी मोहीम६) रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती का घेतली?७) सुखकर्ता दुःखहर्ता आरतीला आधुनिक रूपस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more10minPlay
August 26, 2025Sakal Chya Batmya | हजारो रुग्णालयांनी कॅशलेस उपचार देणे का बंद केलंय? ते संजू सॅमसनच्या जर्सीवर धोनी का लिहिलंय?१) हजारो रुग्णालयांनी कॅशलेस उपचार देणे का बंद केलंय?२) ५ लाख ७१ हजारांना विकला गेला नारळ३) सिबील स्कोअर नसतानाही या लोकांना कर्ज मिळू शकते४) गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार जिजामाता उद्यान५) पाकिस्तानातील दंगलींसाठी न्यायालयाने ७५ दोषींना शिक्षा सुनावली६) संजू सॅमसनच्या जर्सीवर धोनी का लिहिलंय?७) योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपटाला हिरवा कंदीलस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 25, 2025Sakal Chya Batmya | आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकतील ते गगनयान मोहिमेपूर्वी इस्रोला मोठे यश१) आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकतील२) एमआयडीसीला उच्च न्यायालयाचा दिलासा ३) फास्टटॅगने टोलमुक्तीच्या आनंदावर विरजण४) ठाणेकर रुग्णांना मोफत सेवा५) गगनयान मोहिमेपूर्वी इस्रोला मोठे यश६) भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पीसीबी अध्यक्षांनी काय म्हटले?७) विवेक अग्निहोत्रींचा जॉन अब्राहमवर पलटवार!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
August 24, 2025Sakal Chya Batmya | भारताने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद केली ते शेतकऱ्यांनो, नुकसानीची आता सवय करा पाशा पटेल यांचा सल्ला१) आयआयटी विद्यार्थ्यांच्या कामगिरीने इस्रोचे शास्त्रज्ञ चकित२) भारताने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद केली३) शेतकऱ्यांनो, नुकसानीची आता सवय करा पाशा पटेल यांचा सल्ला४) गणेशोत्सव मंडळांना अनुदान द्यावे, सार्वजनिक समन्वय समितीची मागणी५) ट्रम्प यांच्या शुल्क वाढीच्या घोषणेनंतर भाजप अभियान सुरू करणार६) विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्त होणार नाहीत७) सुनीताने या बॉलिवूड अभिनेत्यामुळे गोविंदाशी लग्न केलेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
August 23, 2025Sakal Chya Batmya | ‘खालिद का शिवाजी’बाबत हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार ते नवीन जीएसटी नियमामुळे घर खरेदी करणे स्वस्त होईल१) ‘खालिद का शिवाजी’बाबत हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार २) नवीन जीएसटी नियमामुळे घर खरेदी करणे स्वस्त होईल३) नागपूरमध्ये होणार सौर उत्पादनांची निर्मिती४) श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक५) कल्याणमध्ये पुन्हा सुरु होणार मीटर रिक्षा६) बीसीसीआयने निवड समितीतील सदस्यांसाठी अर्ज मागवले७) क्रिती सेनॉनने सांगितली यशाची गुरुकिल्लीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 22, 2025Sakal Chya Batmya | दोन जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाची मान्यता ते पाकिस्तान अनेक हवाई मार्ग बंद करतोय१) आता आयपीओपूर्वी शेअर्सची खरेदी करता येणार२) राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका३) पाकिस्तान अनेक हवाई मार्ग बंद करतोय४) ध्वनिक्षेपकासाठी एक दिवस वाढवून देण्याची मागणी५) दोन जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाची मान्यता६) शुभमन गिलने लंडनमध्ये कोणाच्या खोलीत घुसून शोध घेतला? ७) ‘चिरंजीवी हनुमान’वर अनुराग कश्यपची टीकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
August 21, 2025Sakal Chya Batmya | सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ते कांतारा अध्याय वन मध्ये अभिनेता गुलशन देवय्याची एन्ट्री१) सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर२) सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींवर कारवाईला सुरूवात३) केंद्र सरकारने मांडली तीन नवीन विधेयकं४) ‘ऑनलाइन गेमिंग’साठी कठोर नियमन५) रशियाने अंतराळात सोडले उंदीर ६) हीटमॅन रोहित शर्मा अन् किंग कोहलीबाबत चर्चा७) कांतारा अध्याय वन मध्ये अभिनेता गुलशन देवय्याची एन्ट्रीस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more12minPlay
August 20, 2025Sakal Chya Batmya | हा धोकादायक आजार वेगाने का पसरतोय? ते बाजारात आईच्या दुधाच्या चवीचे आईस्क्रीम मिळते१) हा धोकादायक आजार वेगाने का पसरतोय?२) झोपडीधारकांना दिलासा नाहीच३) एचओएबीएल आणि झेप्टोची जमीन खरेदीसाठी भागीदारी४) चार्जिंगअभावी इलेक्ट्रिक बस आगारात५) बाजारात आईच्या दुधाच्या चवीचे आईस्क्रीम मिळते६) श्रेयसला वगळणे दुःखद आणि अन्यायकारक, अश्विनची टीका७) तुटपुंजा मानधनाविषयी कनिका कपूरची खंतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 19, 2025Sakal Chya Batmya | पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय? ते जान्हवी कपूरने टीका करणाऱ्यांना सुनावले१) पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय?२) भारताच्या शेजारी म्यानमार जमिनीखाली गनपावडर का ठेवतोय?३) एचडीएफसीचे संचालक शशीधर यांना बजावलेली नोटीस रद्द ४) झेडपीच्या शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर५) आता भारतीय सैन्याची ताकद अधिक घातक होईल६) भारताची महिला धावपटू शीना निलंबित७) जान्हवी कपूरने टीका करणाऱ्यांना सुनावलेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 18, 2025Sakal Chya Batmya | दागिन्यांवर नवीन नियम लागू होणार ते पाकिस्तानात सत्तापालट होणार का?१) दागिन्यांवर नवीन नियम लागू होणार२) मुंबई-दिल्ली फ्रेट कॉरिडॉरप्रकरणी अपील फेटाळले३) पाकिस्तानात सत्तापालट होणार का?४) विद्यापीठाचे सर्व कामकाज मराठी भाषेतून चालवावे५) सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार६) आशियाई करंडकात रिझवान आणि बाबरला डच्चू का मिळाला?७) सुबोध-रिंकूच्या वयाच्या अंतरावर नेटकऱ्यांची टीकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.