Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
August 17, 2025Sakal Chya Batmya | डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या सदस्यांची नियुक्ती कधी ? ते देशातील सर्वात मोठ्या बँकेने गृहकर्ज महाग केले१) दूरस्थ शिक्षणातून मानसशास्त्र अभ्यासक्रम होणार बंद२) युक्रेनला नाटोमध्ये प्रवेश नाही! अहवालात दावा३) डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या सदस्यांची नियुक्ती कधी ?४) यंदा दहीहंडीत १० विक्रमी थर५) देशातील सर्वात मोठ्या बँकेने गृहकर्ज महाग केले६) बीसीसीआयने नवा नियम आणला७) ट्रेलर लॉन्च रद्द केल्याने अग्निहोत्रींचा संताप!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 16, 2025Sakal Chya Batmya | दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार ते मेस्सी मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार१) दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार२) तुम्ही पॅन कार्डशी संबंधित 'हे' काम करू शकणार नाही३) विद्यापीठात अध्ययन आणि संशोधन उत्कृष्ठता केंद्राची स्थापना४) मंडप भाड्यापासून यंदा मंडळांना दिलासा५) पाकिस्तान आणि पीओकेमध्ये १५४ जणांचा मृत्यू६) मेस्सी मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार७) खलनायक सेटवरच सलमान खानवर रागावलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 15, 2025Sakal Chya Batmya | भारताचा पाकिस्तानला कडक सल्ला ते मुंबईतील प्रवास अधिक वेगवान१) सोन्यासारखी घरे सांभाळा, विकू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन२) भारताचा पाकिस्तानला कडक सल्ला३) खाद्यपदार्थांतील भेसळीला बसणार आळा४) मुंबईतील प्रवास अधिक वेगवान५) ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात ८०% वाढ करणार६) सुनील गावसकर यांचा बालरुग्णांच्या पालकांशी संवाद७) रजनीकांत टीकाकारांच्या निशाण्यावरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
August 14, 2025Sakal Chya Batmya | कबुतरखानाप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले ते देशातील सर्वात मोठ्या बँकेने धक्का दिला१) सागरी मार्गावरील पादचारी भुयारी मार्ग होणार खुले२) किम जोंग उन त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीला हुकूमशहा बनण्याचे प्रशिक्षण कसे देताहेत?३) कबुतरखानाप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले४) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना मिळणार सुरक्षेचे धडे५) देशातील सर्वात मोठ्या बँकेने धक्का दिला६) ऑलिंपिक पदकविजेत्या सुशीलकुमारला धक्का७) ‘स्पेशल ऑप्स’मधील भूमिकेबद्दल मुझम्मिल इब्राहिम यांची प्रतिक्रिया चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 13, 2025Sakal Chya Batmya | राज्यात होणार १५ हजार पोलिसांची भरती ते शुभमन गिलची पुन्हा बेन स्टोक्सला धोबीपछाड१) राज्यात पोलिस शिपाई पदाच्या १५ हजार जागा भरणार२) सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला दिलासा३) पॉलिटेक्निक पदविका प्रवेशाला मुदतवाढ, एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश४) स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस काँग्रेस काढणार मशाल मोर्चा५) बलुचिस्तान आर्मी आता दहशतवादी संघटना६) शुभमन गिलची पुन्हा बेन स्टोक्सला धोबीपछाड७) न्यू यॉर्कच्या इंडिया डे परेडसाठी रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाची निवडस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more11minPlay
August 12, 2025Sakal Chya Batmya | ठाणे महापालिकेत मेगा भरती ते म्हाडाच्या घरांच्या किंमती घटणार१) ठाणे महापालिकेत मेगा भरती२) म्हाडाच्या घरांच्या किंमती घटणार३) शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यात४) ईपीएफओच्या नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या५) अमेरिकेतील असीम मुनीर यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली६) आता भारतीय क्रीडा क्षेत्र कायद्याच्या कक्षेत७) फैसल खानच्या आरोपांवर आमिर खानची नाराजीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 11, 2025Sakal Chya Batmya | कर विभाग आता कॅशबॅकवरही लक्ष ठेवून आहे ते पाकिस्तानला १२७ कोटी रुपयांचे नुकसान झालंय१) वाहन वितरकांना हँडलिंग चार्जेस महागात पडणार२) एअर इंडियाने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली३) कर विभाग आता कॅशबॅकवरही लक्ष ठेवून आहे४) मेटाने सुरू केले ॲण्टी-स्कॅम५) पाकिस्तानला १२७ कोटी रुपयांचे नुकसान झालंय६) हॉकीसह अन्य खेळांसाठी पुरेशा उपाययोजना - उच्च न्यायालय७) दिग्दर्शक शेखर कपूर यांचा धक्कादायक खुलासास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
August 10, 2025Sakal Chya Batmya | बँकेच्या नियमांमध्ये बदल ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सिलिंडरची संख्या घटवली१) बँकेच्या नियमांमध्ये बदल२) अमेरिकेतील कोणत्या गोष्टीला ट्रम्प घाबरतात३) मध्य वैतरणावर १०० मेगावॉट वीजनिर्मिती४) आशियातील सर्वात मोठा मद्यनिर्मिती प्लांट नागपुरात५) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सिलिंडरची संख्या घटवली६) लॉर्ड्स ग्राउंडचा तुकडा खरेदी करण्याची सुवर्णसंधी७) अतुल परचुरेंच्या आठवणींत दिलीप प्रभावळकर भावुकस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 09, 2025Sakal Chya Batmya | मोदी सरकारने तिजोरी उघडली ते शालेय मुलांच्या सुरक्षाप्रकरणी सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश१) शालेय मुलांच्या सुरक्षाप्रकरणी सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश२) मोदी सरकारने तिजोरी उघडली३) एआयमुळे भारतीय आयटी क्षेत्रात मोठे बदल४) परदेशी चलन साठ्यात घट५) धोकादायक लोकांना पकडण्यासाठी बक्षिसांवर अमेरिका किती पैसे खर्च करते?६) इंग्लंडला चिंता आता ॲशेसची७) गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये ईशाला सांगितले रडायला!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 08, 2025Sakal Chya Batmya | कबुतरखान्यांवरील बंदी कायम ते आयर्लंडमधील लोक भारतीयांविरुद्ध हिंसक का होताहेत?१) कबुतरखान्यांवरील बंदी कायम२) मुकेश अंबानींना किती पगार मिळतो?३) अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करावी, मुख्यमंत्र्यांकडे मागणी४) आयर्लंडमधील लोक भारतीयांविरुद्ध हिंसक का होताहेत?५) केंद्र सरकार थर्मल क्षमता वाढवणार६) चिन्नास्वामी स्टेडियम अजूनही असुरक्षित७) अनुपम खेर ‘सैयारा’ चित्रपटावर स्पष्टच बोललेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.