Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
August 07, 2025Sakal Chya Batmya | अमेरिकेच्या ५०% टॅरिफला भारताचे प्रत्युत्तर ते मृत व्यक्तीच्या बँक खात्यावर दावा करणे सोपे होईल१) राज्यातील उच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे मजबूत होणार२) मृत व्यक्तीच्या बँक खात्यावर दावा करणे सोपे होईल३) एसटी महामंडळाच्या जमिनींच्या ९८ वर्षांचा भाडेपट्टा करार अयोग्य ४) अमेरिकेच्या ५०% टॅरिफला भारताचे प्रत्युत्तर५) आयटीआय मधील विद्यार्थ्यांना आता मॅनेजमेंटचे धडे६) बीसीसीआय माहिती अधिकाराच्या कक्षेपासून दूरच७) दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी करिनावर साधला निशाणास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 06, 2025Sakal Chya Batmya | दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ते ट्रम्प यांचा भारताला टॅरिफ वाढवण्याचा इशारा१) दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका२) महादेवी हत्तीच्या परतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार३) भारतीय लष्कराने ट्रम्प यांना दाखवला आरसा४) उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार५) २४ तासांत टॅरिफ वाढवण्याचा ट्रम्प यांचा भारताला इशारा६) क्रिकेटपटूंच्या मनमानीला आता लगाम..७) खलिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more12minPlay
August 04, 2025Sakal Chya Batmya | देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार ते या शेतकऱ्यांना २००० ऐवजी ७००० रुपये मिळाले१) देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार२) या शेतकऱ्यांना २००० ऐवजी ७००० रुपये मिळाले३) ‘रिंग रेल्वे’ची संकल्पना प्रवाशांच्या मुळावर४) भारतीय वंशाच्या मथुरा श्रीधरन अमेरिकेत सॉलिसिटर जनरल बनल्या५) आरे मेट्रो ते चित्रनगरी रोप-वे ६) पाकिस्तानचा लिजेंड लीगमध्ये खेळण्यास नकार७) पल्लवी जोशींनी सांगितला धक्कादायक अनुभवस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
August 03, 2025Sakal Chya Batmya | देशाला मिळाला नवा लष्करप्रमुख ते महापालिका देणार मूर्तिकारांना मोफत रंग१) सरकारच्या तिजोरीत वाढ२) नालेसफाई कामाचे पितळ ‘एआय’ने उघडे पाडले३) १००० एकर जमिनीवरून दोन्ही देशांमधील दशकांपासूनचा वाद संपला४) मुंबई महापालिका देणार मूर्तिकारांना मोफत रंग५) देशाला मिळाला नवा लष्करप्रमुख६) भारतीय बॉक्सिंग संघटनेची निवडणूक २१ ऑगस्टला७) मराठी न शिकल्याची लाज वाटली होती : आमिरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 02, 2025Sakal Chya Batmya | देशाला मिळाला नवा लष्करप्रमुख ते महापालिका देणार मूर्तिकारांना मोफत रंग१) सरकारच्या तिजोरीत वाढ२) नालेसफाई कामाचे पितळ ‘एआय’ने उघडे पाडले३) १००० एकर जमिनीवरून दोन्ही देशांमधील दशकांपासूनचा वाद संपला४) मुंबई महापालिका देणार मूर्तिकारांना मोफत रंग५) देशाला मिळाला नवा लष्करप्रमुख६) भारतीय बॉक्सिंग संघटनेची निवडणूक २१ ऑगस्टला७) मराठी न शिकल्याची लाज वाटली होती : आमिरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
August 01, 2025Sakal Chya Batmya | आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू ते जकातीमुळे एक लाख मजुरांच्या नोकऱ्या धोक्यात१) ‘सातव्या वेतना’च्या फरकाची रक्कम गणेशोत्सवापूर्वी देण्यासाठी शिवसेनेचे निवेदन२) राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू३) अमेरिकेच्या जकातीमुळे एक लाख मजुरांच्या नोकऱ्या धोक्यात४) वाहतूक विभागाकडे अपघातांचा लेखाजोखा नाही५) ट्रम्पच्या निर्णयामुळे अमेरिकेचे 'आरोग्य' बिघडू शकते६) प्रो कबड्डी चार शहरांत होणार७) अभिनेते शरद पोंक्षेंची भावूक पोस्ट चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 31, 2025Sakal Chya Batmya | अमेरिकेने भारतावर २५% कर लादला ते भारताला मिळणार पहिले 'स्वदेशी हॉवरक्राफ्ट'१) अमेरिकेने भारतावर २५% कर लादला२) आयकर रिटर्न भरणे सोपे झाले३) भारताला मिळणार पहिले 'स्वदेशी हॉवरक्राफ्ट'४) किटकजन्य आजारांचा धोका वाढला५) सर्वात महागडे अंतराळ अभियान निसार लाँच ६) स्टोक्स नसल्याचा मोठा परिणाम होणार : गिल७) ‘रामायणा’तील भूमिकेबाबत आशुतोषने मौन सोडलंस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
July 30, 2025Sakal Chya Batmya | ऑपरेशन सिंदूरवरून लोकसभेत हंगामा, विरोधकांचे आरोप अन् पंतप्रधानांचे प्रत्युत्तर ते रशियावर सर्वांत मोठा सायबर हल्ला१) ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधकांच्या आरोपांना मोदींनी लोकसभेत दिलं जोरदार प्रत्युत्तर२) अनिल परबांनी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट३) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय४) रशियावर झाला सर्वांत मोठा सायबर हल्ला५) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला कडक इशारा६) कोलकाता नाईट रायडरचा आयपीएल २०२६ आधी मोठा निर्णय७) मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्री जागतिक पातळीवर उमटवणार अभिनयाचा ठसास्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more11minPlay
July 29, 2025Sakal Chya Batmya | ॲडिनो आणि एन्टरो व्हायरसमुळे डोळ्यांचा संसर्ग वाढतोय ते मराठमोळी दिव्या बुद्धिबळातील ‘राणी’१) सीडीओईमध्ये आता दुहेरी पदवीचे शिक्षण२) रशियाच्या तेल आयातीवरील टीकाकारांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं३) पावसाळ्यात ॲडिनो आणि एन्टरो व्हायरसमुळे डोळ्यांचा संसर्ग वाढतोय४) थायलंड आणि कंबोडियामधील बिनशर्त युद्ध थांबले५) म्हाडाच्या लॉटरीतील घरासाठी अतिरिक्त शुल्क आकारणा-या विकासकांना चाप लागणार६) मराठमोळी दिव्या बुद्धिबळातील ‘राणी’७) भार्गवी चिरमुलेचा गटबाजीवर थेट निशाणास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
July 28, 2025Sakal Chya Batmya | प्रधानमंत्री आवासची सूत्रे आता मंत्रालयातून हलणार ते टीसीएस कर्मचारी कपात करणार१) मुंबई विद्यापीठातील सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता२) थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धबंदी होईल का? ३) मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची सिनेटमध्ये चिंता४) टीसीएस कर्मचारी कपात करणार५) प्रधानमंत्री आवासची सूत्रे आता मंत्रालयातून हलणार६) भारतीय संघाच्या निवडीवर शंका : सुनील गावसकर७) मराठी चित्रपटांना संधी मिळत नसल्याचा सचिन गोस्वामींचा संतापस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.