Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.
July 28, 2025Sakal Chya Batmya | प्रधानमंत्री आवासची सूत्रे आता मंत्रालयातून हलणार ते टीसीएस कर्मचारी कपात करणार१) मुंबई विद्यापीठातील सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता२) थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धबंदी होईल का? ३) मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची सिनेटमध्ये चिंता४) टीसीएस कर्मचारी कपात करणार५) प्रधानमंत्री आवासची सूत्रे आता मंत्रालयातून हलणार६) भारतीय संघाच्या निवडीवर शंका : सुनील गावसकर७) मराठी चित्रपटांना संधी मिळत नसल्याचा सचिन गोस्वामींचा संतापस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 27, 2025Sakal Chya Batmya | अमली पदार्थांच्या गैरवापरावर ‘डॉन’ची नजर ते फराह खानचा दीपिकाला टोमणा?१) अमली पदार्थांच्या गैरवापरावर ‘डॉन’ची नजर२) पर्यावरण नुकसानीला धर्म परवानगी देत नाही! निवृत्त न्या. अभय ओक यांचे मत३) गिरणी कामगार संघटनांमध्ये मतभेद४) इराणमध्ये दहशत निर्माण करणारी जैश अल-अदल संघटना किती धोकादायक?५) भारताची कोल्हापुरी स्टाईल पाहायला यूकेमध्ये मिळणार६) आशिया कप २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर७) फराह खानचा दीपिकाला टोमणा?स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 26, 2025Sakal Chya Batmya | स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या; मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला ते यश दयालविरुद्ध आणखी एक बलात्काराचा गुन्हा१) स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या; मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला२) तुमच्या पीएफ खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला ५०,००० रुपये मिळतील३) तेव्हा सशुल्क दर्शन का रोखले नाही? न्यायालयाची त्र्यंबकेश्वरप्रकरणी विचारणा४) कंबोडियाने पाकिस्तानकडे मदत मागितली५) धारावीकरांना सर्वेक्षणाची आस!६) यश दयालविरुद्ध आणखी एक बलात्काराचा गुन्हा७) सिद्धार्थ जाधवला उभारायचंय मराठी चित्रपटांसाठी ‘माहेरघर’स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 25, 2025Sakal Chya Batmya | केंद्राकडून छदामही न मिळाल्याने मराठी भाषकांमध्ये नाराजी ते गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा१) विसर्जित पीओपीं मूर्तीचे साहित्य पुन्हा वापरता येईल का? उच्च न्यायालयाची विचारणा२) गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा३) केंद्राकडून छदामही न मिळाल्याने मराठी भाषकांमध्ये नाराजी४) आरबीआयने ही बँक बंद केली ५) थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर का तणाव निर्माण झाला?६) आशियाई एरोबिक्समध्ये महाराष्ट्र कन्यांचा दुबईत डंका७) आलियाने पहिल्याच भेटीत असा प्रश्न विचारला की रणबीर थक्क झालास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 24, 2025Sakal Chya Batmya | सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालय असमाधानी ते अशोक सराफ-वर्षा उसगांवकर २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र१) आयआयटी मुंबईतील संशोधकांचे नवे संशोधन२) सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालय असमाधानी३) ठाण्यात ‘आकांक्षी’ योजना मार्गी४) आता चिनी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळू शकेल५) आयकर कर्मचाऱ्यांनी आयकर दिनावर बहिष्कार टाकला६) सिंधू - हुडामध्ये लढत रंगणार७) अशोक सराफ-वर्षा उसगांवकर २० वर्षांनंतर पुन्हा एकत्रस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 23, 2025Sakal Chya Batmya | राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'कृषिसमृद्धी' योजनेची घोषणा ते चौथ्या कसोटीआधी भारताला धक्क्यांवर धक्के१) राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'कृषिसमृद्धी' योजनेची२) एअर इंडियाकडून बोइंग विमानांच्या एफसीएसचा अहवाल सादर३) आधार, रेशनकार्डबाबत निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीची...४) मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या यशस्वी आंदोलनाची५) गाझा पट्टीतील युद्धबंदीसाठी २८ देशांनी केलेल्या आवाहनाची६) इंग्लडविरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी भारताला धक्क्यांवर धक्के७) कल्की कोचीनने अनुराग कश्यपशी घटस्फोट का घेतला?स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more11minPlay
July 22, 2025Sakal Chya Batmya | आठव्या वेतन आयोगात पगारात फक्त एवढीच वाढ होणार ते खटला सिद्ध करण्यास सरकार पूर्णपणे अपयशी - उच्च न्यायालय१) खटला सिद्ध करण्यास सरकार पूर्णपणे अपयशी - उच्च न्यायालय२) आठव्या वेतन आयोगात पगारात फक्त एवढीच वाढ होणार३) वांद्रे-कुर्ला संकुलात उभा राहणार महाराष्ट्र पुराभिलेख भवन४) घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा५) रशियातील तेल खरेदीवर युरोपियन देशांची बंदी६) चौथ्या कसोटीत बुमरा खेळणार : सिराज७) अक्षय कुमारचा चाहत्यावर संतापस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 21, 2025Sakal Chya Batmya | एनपीसीआयचे नवे नियम लागू ते लहान शहरांमध्येही आता घरपोच किराणा१) लहान शहरांमध्येही आता घरपोच किराणा२) एनपीसीआयचे नवे नियम लागू३) जगातील १.४ कोटी मुले लसीकरणापासून वंचित४) गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची आगळीवेगळी ‘कार फेरी’ सेवा५) भारत आणि बांगलादेशची चिंता वाढली६) भारत - पाकिस्तान सामना रद्द७) सेटवर उशीर म्हणजे पाणीपुरीचा दंड - नम्रता संभेरावस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
July 20, 2025Sakal Chya Batmya | भारत-ईएफटीए व्यापार करार १ ऑक्टोबरपासून लागू ते जेष्ठांचे वय ६५ करण्याचे अशासकीय विधेयक प्रस्तावित१) भारत-ईएफटीए व्यापार करार १ ऑक्टोबरपासून लागू२) मुनीर आर्मीचा नवा तणाव३) आयआयटी पीएचडी विद्यार्थ्याचे निलंबन रद्द, उच्च न्यायालयाचे आदेश ४) बँकेकडून कर्ज घेणे होणार सोपे५) जेष्ठांचे वय ६५ करण्याचे अशासकीय विधेयक प्रस्तावित६) या चमत्कारिक ठिकाणी एमएस धोनीने डोके टेकवले७) जान्हवी किल्लेकरचा आत्मविश्वासपूर्ण संघर्षस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
July 19, 2025Sakal Chya Batmya | पीएम आवासचा ४० हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी ते बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन आता चिल्लरने१) पीएम आवासचा ४० हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी२) बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन आता चिल्लरने३) या हॉटेलमध्ये तुम्ही ऑर्डर केलेले जेवण कधीच मिळत नाही४) मेट्रो स्थानकात एमटीडीसी उभारणार स्टॉल्स५) यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण६) रवींद्र जडेजाला मँचेस्टरमध्ये इतिहास रचण्याची संधी७) तेजस्विनीच्या विधानावर सुमीत राघवनचा टोलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.