Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
July 17, 2025Sakal Chya Batmya | मोदी सरकराचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय ते कतरिनाने विकीशी का केलं लग्न?१) मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय२) मुंबईतील १२६ अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे, ४७ शाळा बंद३) बेगळगाव प्रश्न पुन्हा चर्चेत आला४) तामिळनाडूतील ई.पलानीस्वामींच्या मोठ्या विधानाची५) इस्राईलचा सीरियावरील हल्ल्याची६) इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली, पण केली मोठी चूक७) सलमान-रणबीरला सोडून कतरिनाने विकीसोबत लग्न का केलं?स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more9minPlay
July 16, 2025Sakal Chya Batmya | आता सामान्य बोगीत फक्त १५० जागा असतील! ते ६० लाखांची टेस्ला ईव्ही भारतीय बाजारात दाखल१) ६० लाखांची टेस्ला ईव्ही भारतीय बाजारात दाखल२) आता सामान्य बोगीत फक्त १५० जागा असतील!३) आयआयटी मुंबईतील संशोधकांनी नवीन सौर सेल तंत्रज्ञान केले विकसित४) ब्रिटनमध्ये दुष्काळाचे संकट५) भारतात फाशी देण्यात आलेला पहिला परदेशी नागरिक कोण?६) भारताच्या पराभवाने फार निराश - गांगुली७) सीएम योगींच्या बायोपिकला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्यास विलंबस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 15, 2025Sakal Chya Batmya | म्हाडाची गोरगरीबांसाठी लॉटरी ते मेट्रोचे स्थानकाचे जिने भररस्त्यात१) म्हाडाची गोरगरीबांसाठी लॉटरी!२) भारत रशियाला सर्वात मौल्यवान वस्तू देणार३) मेट्रोचे स्थानकाचे जिने भररस्त्यात४) कॉफी आता महाग होणार५) विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘क्वालिटी समर’६) खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराला हिरवा कंदील७) अनुराग कश्यपची टी-सीरिजवर टीकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरक...more12minPlay
July 14, 2025Sakal Chya Batmya | मुंबई-पुणे मिसिंग लिंक कधी सुरू होणार ते ११२ वर्षे हा कसोटी सामना चालला होता१) मुंबई-पुणे मिसिंग लिंक कधी सुरू होणार२) आता विमानतळांवर सर्व काही महाग होणार३) वाशी रुग्णालयात लवकरच एमआरआय सुविधा४) पाकिस्तानी लोकांना अंधारात राहायला भाग पाडलंय५) शुभांशू शुक्लाच्या आयएसएसमधून परतण्याचा काऊंटडाऊन सुरू६) ११२ वर्षे हा कसोटी सामना चालला होता७) अनु मलिक यांच्या मीटू वादावर अमल मलिकने मौन सोडलेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 13, 2025Sakal Chya Batmya | आता २ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठीही क्लेम मिळेल ते प्रभाससोबतच्या अफेअरवर अनुष्का शेट्टीने सोडले मौन१) आता २ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठीही क्लेम मिळेल२) महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर३) भारतासोबतच्या करारापूर्वी ट्रम्पने युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर टाकला टॅरिफ बॉम्ब४) दिल्ली पीडब्ल्यूडी स्वतःचे अभियांत्रिकी केडर तयार करणार५) अमेरिकेच्या टॅरिफमुळे जग त्रस्त आहे, पण या हुकूमशहाला त्याचा फायदा झाला!६) सूर्यकुमार यादवला एमएस धोनीसोबत टीम अप करून हे करायचंय७) प्रभाससोबतच्या अफेअरवर अनुष्का शेट्टीने सोडले मौन...more11minPlay
July 12, 2025Sakal Chya Batmya | उच्च न्यायालयाचा ‘एमएमआरसीएल’ला दणका ते क्रॉफर्ड मार्केटच्या मासळी मार्केटचा प्रश्न चिघळणार१) उच्च न्यायालयाचा ‘एमएमआरसीएल’ला दणका२) सिनेमागृह मालकांना ऑनलाईन तिकिटांवर सुविधा शुल्क आकारता येणार ३) क्रॉफर्ड मार्केटच्या मासळी मार्केटचा प्रश्न चिघळणार४) २००० रुपयांच्या नोटेबाबत आरबीआयची मोठी अपडेट५) चीनने मॅग्लेव्ह ट्रेन बनवली६) विम्बल्डनची नवी राणी कोण?७) बॉलीवूडमध्ये खरी पॅशन राहिली नाही : संजय दत्तस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
July 11, 2025Sakal Chya Batmya | धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागांवरच ते नासावर संकट१) धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागांवरच२) मराठी-हिंदीच्या वादात शालेय शिक्षणातील कृषी अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष ३) ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा४) नासावर संकट५) जाहिरातीशिवाय दरमहा ८ कोटी रुपये कमावणारा हा सर्वात श्रीमंत ढाबा६) गुरुग्राममध्ये टेनिसपटूची हत्या७) ‘कन्नप्पा’च्या दृश्यामुळे अक्षयवर टीकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
July 10, 2025Sakal Chya Batmya | टिम कुकनंतर यूपीचा 'हा' मुलगा अॅपलचा नवा बॉस बनला ते उच्च न्यायालयाकडून स्वतःहून याचिका दाखल१) टिम कुकनंतर यूपीचा 'हा' मुलगा अॅपलचा नवा बॉस बनला२) प्राण्यांसाठी विद्युत दहनवाहिनी नाही, उच्च न्यायालयाकडून स्वतःहून याचिका दाखल३) चिनी शास्त्रज्ञांनी या मातीचा वापर करून धावपट्टी बनवली४) आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द५) ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल ६) आशियाई विजेती रितिका चार वर्षांसाठी निलंबित७) मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीवर विद्याधर जोशींचे स्पष्ट मतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
July 09, 2025Sakal Chya Batmya | विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांचं सरन्यायाधीशांना साकडं ते राज्यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यामध्ये वाढ१) विरोधी पक्षनेते पदासाठी मविआचं सरन्यायाधीशांना साकडं२) गुजरातच्या विमान अपघाताबाबत चौकशी समितीचा अहवाल केंद्राला सादर३) राज्यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, सरकारकडून कबुली ४) संपत्ती कराबद्दल रघुराम राजन यांनी केलं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?५) मराठीच्या मुद्द्यावर महायुतीला दिलासा! थेट केंद्रातून निघाला महत्वाचा आदेश६) आरसीबीच्या बड्या खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप, गुन्हा दाखल७) 'चला हवा येऊ द्या २' मध्ये भाऊ कदम का नाही? कारण समोरस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more10minPlay
July 08, 2025Sakal Chya Batmya | रेल्वेच्या चार्टिंग वेळेत बदल ते नोकरदार वर्गातील महिलांना मिळणार निवारा१) रेल्वेच्या चार्टिंग वेळेत बदल२) एचडीएफसी बँकेची ग्राहकांना भेट३) नोकरदार वर्गातील महिलांना मिळणार निवारा४) पुतिन यांनी मंत्रिमंडळातून काढलेल्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू५) भारत समुद्राचा राजा बनण्याच्या तयारीत६) संजोग गुप्ता आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी७) अमृता धोंगडेच्या वारीचा अनुभव चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.