Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
September 27, 2025Sakal Chya Batmya | राज्यभरातील बसस्थानकांचे रूपांतर बस पोर्टमध्ये करण्याची मागणी ते ऑनलाइन फसवणुकीवरील कारवाईसाठी आरबीआय मोठे पाऊल उचलणार१) राज्यभरातील बसस्थानकांचे रूपांतर बस पोर्टमध्ये करण्याची मागणी२) ऑनलाइन फसवणुकीवरील कारवाईसाठी आरबीआय मोठे पाऊल उचलणार३) तिरुमलामध्ये देशातील पहिला एआय-चालित नियंत्रण कक्ष४) UAE ने व्हिसा नियम बदलले५) टाटा पॉवरकडून हरित ऊर्जा निर्मितीवर भर दिला जातोय६) मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये७) अभिनेत्याच्या कॅफेतील गल्ल्यावर व्यवस्थापकाचा डल्लास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 26, 2025Sakal Chya Batmya | धारावी पुनर्वसन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा - उच्च न्यायालय ते हस्तांदोलन वादावरून सूर्या आयसीसीसमोर हजर, आता निर्णय कधी?१) धारावी पुनर्वसन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा - उच्च न्यायालय२) डॅनिश पंतप्रधानांनी ग्रीनलँडच्या महिलांची माफी का मागितली३) फर्लो-पॅरोलसाठी गावित बहिणी अपात्र, उच्च न्यायालयाने मागणी फेटाळली४) आयआरसीटीसी तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल५) सोनम वांगचुकच्या एनजीओचा परवाना रद्द ६) हस्तांदोलन वादावरून सूर्या आयसीसीसमोर हजर, आता निर्णय कधी?७) आर्यन खानला खिल्ली उडवणे भोवणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
September 25, 2025Sakal Chya Batmya | वाढीव वीजभार आता लगेच मिळणार ते सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली१) वाढीव वीजभार आता लगेच मिळणार२) चीनमध्ये पुरूषांकडून रक्ताची मागणी होतेय३) बाइक टॅक्सीच्या नोंदणीत अडचणी४) सहा दशके आकाशाचे रक्षण करणारे मिग-२१ निवृत्त होणार५) सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली६) आशियाई स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे कडक धोरण७) जुई गडकरीचं चाहत्याला सडेतोड उत्तरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 24, 2025Sakal Chya Batmya | म्हाडाच्या शिरढोन गृहप्रकल्पामधून विरार-अलिबाग मल्टी कॉरडॉर उभारणार ते आता 'सरकारी पैशाचा' वापर करून दिवाळीला भेटवस्तू देता येणार नाहीत१) म्हाडाच्या शिरढोन गृहप्रकल्पामधून विरार-अलिबाग मल्टी कॉरडॉर उभारणार२) श्वानांना मास्क लावणे बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार३) आता 'सरकारी पैशाचा' वापर करून दिवाळीला भेटवस्तू देता येणार नाहीत४) चीनने एआयच्या मदतीने जगातील सर्वात उंच धरण बांधले५) ‘एमएसआरडीसी’चा सौर प्रकल्प कार्यन्वित झालाय६) विश्वविजेता अर्जेंटिनाचा संघ केरळमध्ये खेळणार७) कॉस्मेटिक सर्जरीपासून दूर राहणार : यामी गौतमस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
September 23, 2025Sakal Chya Batmya | मनसेविरोधात याचिकेत जनहितार्थ काय? न्यायालयाचा सवाल ते अभुदयनगरच्या पुनर्विकासाचा चेंडू सरकारच्या कोर्टात जाणार१) बेकायदा फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी २) सीरियामध्ये नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू३) मनसेविरोधात याचिकेत जनहितार्थ काय? न्यायालयाचा सवाल४) अभुदयनगरच्या पुनर्विकासाचा चेंडू सरकारच्या कोर्टात जाणार ५) जेवर विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन केंद्र बनणार६) झटपट क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू अभिषेक - रवीचंद्रन अश्विन७) ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’वरून क्रांती रेडकरचा टोला?स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 22, 2025Sakal Chya Batmya | कामगारांची पिळवणूकरणाऱ्या पालिका अधिकाऱ्याची होणार बदली ते एफआयआर आणि पोलिस रेकॉर्डमधून जातीचा उल्लेख वगळणार१) नरिमन पॉइंट ते मिरा-भाईंदर प्रवास होणार सुसाट२) कामगारांची पिळवणूकरणाऱ्या पालिका अधिकाऱ्याची होणार बदली३) हे काम केले नाहीतर तुमचे जनधन खाते बंद होऊ शकते४) ब्रिटनसह ३ देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली५) एफआयआर आणि पोलिस रेकॉर्डमधून जातीचा उल्लेख वगळणार, न्यायालयाचा आदेश६) विश्वकरंडकाच्या जेतेपदाचा दुष्काळ संपणार : देवाजित७) ‘रामलीला’मध्ये पूनम पांडेच्या एन्ट्रीमुळे वादंगस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
September 21, 2025Sakal Chya Batmya | ‘एसटी’मध्ये १७ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती ते रेल नीर पाणी बाटलींच्या किमती कमी१) ‘एसटी’मध्ये १७ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती२) डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाचे शुल्क वाढवले३) पाम बीचवर होणार नाईट रेसिंगचा थरार४) रेल नीर पाणी बाटलींच्या किमती कमी५) अन्सारीला भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाची संधी६) भारत-पाकिस्तान सामन्यात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टची एन्ट्री७) विकी कौशलची मराठी रंगभूमीला दादस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
September 20, 2025Sakal Chya Batmya | कुंभमेळ्यासाठी आता मंत्री समितीची स्थापना ते ‘ऑस्कर’साठी ‘होमबाऊंड’ची निवड१) कुंभमेळ्यासाठी आता मंत्री समितीची स्थापना२) यूपीएससीकडून उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी एआयचा वापर३) शहरी भागातील मतदारसंख्येत मोठी वाढ४) ग्रंथालयांचे अनुदान आता थेट बँक खात्यात५) तटरक्षक दलाच्या ताफ्यात ‘अदम्य’ दाखल६) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पुन्हा मुर्खपणा७) ‘ऑस्कर’साठी ‘होमबाऊंड’ची निवडस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपार...more8minPlay
September 19, 2025Sakal Chya Batmya | हैदराबाद गॅझेटला विरोध करणारी याचिका फेटाळली ते नेमबाजी विश्वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र१) हैदराबाद गॅझेटला विरोध करणारी याचिका फेटाळली२) दोन-अडीच महिन्यांत आयात शुल्कावर तोडगा निघणार३) लाडक्या बहिणींची ई केवासी ‘आधार’ पडताळणी होणार४) भारत-अमेरिकेत अवकाश संशोधन पर्व सुरू५) हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात अदानी समूहाला क्लीनचिट६) नेमबाजी विश्वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र७) चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला अभिनेता हर्षवर्धन राणेस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
September 18, 2025Sakal Chya Batmya | बॅलेट पेपरवर आता दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो ते दशावतारसाठी दिलीप प्रभावळकर शिकले मालवणी१) निवडणूक आय़ोगाचा निर्णय, बॅलेट पेपरवर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो २) पर्यटनाला चालणा देण्यासाठी राज्यात जॉय मिनी ट्रेन सुरू होणार३) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास झाली सुरूवात४) अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटींची भर पडणार५) हुकूमशहा किम जोंग उनचा नवा अजब निर्णय६) पीसीबीने पाकिस्तानी खेळाडूंना तोंडावर पाडले७) दशावतारसाठी दिलीप प्रभावळकर शिकले मालवणी भाषा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.