Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.
November 27, 2025Sakal Chya Batmya | प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला१) प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली२) शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीच्या हेल्पलाईन३) अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द४) विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगलीत५) पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाच्या योजनेला केंद्राची मंजुरी६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला७) दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे राजस्थानमध्ये मंदिरस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
November 26, 2025Sakal Chya Batmya | अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडवकला आणि २९ वर्षांनंतर महेश मांजरेकरचे रंगभूमीवर पुनरागमन१) अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडकवला२) जल जीवन मिशन अंतर्गत अनियमितता केल्याबद्दल सात राज्यांना दंड३) स्फोट, आग, वायू गळतीच्या घटनांची नव्याने तपासणी होणार ४) गुटखाविक्री करणाऱ्यांवर मोकका अंतर्गत कारवाईचे संकेत५) इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक अन् भारतावर परिणाम६) टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर ७) २९ वर्षांनंतर महेश मांजरेकरचे रंगभूमीवर पुनरागमनस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
November 25, 2025Sakal Chya Batmya | मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी कालावधी वाढवला जाणार असल्याची दाट शक्यात ते बिग बॉस मराठी सहाची धमाकेदार घोषणा१) मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी कालावधी वाढवला जाणार असल्याची चिन्हं २) पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरावर धर्म ध्वज फडकावला जाणार ३) भटक्या कुत्र्यांबाबत राज्य शासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आदेश४) रेल्वेची स्वयंचलित कवच संरक्षण प्रणाली ६५४ किलोमीटर रेल्वे मार्गावर५) राज्यात अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी अगाऊ निधी मंजूर६) भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात तिसरा विश्वचषक जिंकला७) बिग बॉस मराठी सहाची धमाकेदार घोषणास्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
November 24, 2025Sakal Chya Batmya | आयटीबीपी १० चौक्यांवर नेमणार फक्त महिला जवान ते स्मृती मानधनाचं लग्न ढकललं पुढे१ आयटीबीपी १० चौक्यांवर नेमणार फक्त महिला जवान२ सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश, आज शपथविधी३ शालेय मुलांसाठी एसटीची ‘हेल्पलाइन’ सुरू होणार४ म्हाडाच्या १३७४ विजेत्यांनी नाकारली घरं ५ सरकार ३ विमा कंपन्यांच्या विलिनीकरणाचा विचार६ स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न ढकललं पुढे७ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीरस्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव...more9minPlay
November 23, 2025Sakal Chya Batmya | दक्षिण आफ्रिकेमधील जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी केले अवाहन ते लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान१) दक्षिण आफ्रिकेमधील जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी केले अवाहन२) रोजगारावर आधारित मदतीसाठी अभ्यास समिती३) नुकसान भरपाई न देणाऱ्या विकासकास कारावास होणार४) वायूप्रदूषणामुळे दिल्लीत वर्क फ्रॉम होमचा प्रस्ताव५) मराठी शाळांवरील हिंदी सक्तीवरून उद्भवला वाद६) भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपबाबत महत्त्वाच्या अपडेट७) लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कानस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
November 22, 2025Sakal Chya Batmya | सिडकोतर्फे ४,५०८ घरांची योजना ते नवीन कामगार कायदे तात्काळ लागू१) सिडकोतर्फे ४,५०८ घरांची योजना२) पालक मुलाच्या मृत्यूचे भांडवल करणार नाहीत, न्यायालयाचे भरपाईचे आदेश ३) नवीन कामगार कायदे तात्काळ लागू४) चीनमधील लोक या देशात जाऊन गुलाम का बनताहेत?५) केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार६) दोन मालिकांसाठी भारताचा एकसारखाच संघ असणार७) विवेक ओबेरॉयचे लक्षवेधी वक्तव्यस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 21, 2025Sakal Chya Batmya | गर्भाबाबतच्या निर्णयाचा अधिकार महिलेचा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण ते आधार कार्डवरून पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार१) गर्भाबाबतच्या निर्णयाचा अधिकार महिलेचा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण२) आधार कार्डवरून पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार३) पाकिस्तान समुद्रात कृत्रिम बेटं का बांधतंय? ४) तंत्रशिक्षण संचालनालयात संस्थांच्या मान्यता ऑनलाईन५) राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत देऊ शकत नाही६) हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी हस्तांदोलन केले७) काजोल आणि ट्विंकल वादाच्या भोवऱ्यातस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
November 20, 2025Sakal Chya Batmya | भाडेकराराचे नियम बदलले ते अनफिट शुभमन गिलला खेळवणार का?१) भाडेकराराचे नियम बदलले२) खोट्या नोकऱ्यांमुळे फसवणुकीची शक्यता वाढली३) ‘आयएनएस माहे’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार४) चीनने जपानी सीफूडवर बंदी घातली५) वरळीत बीडीडीच्या जागेवर ८६ मजली टॉवर होणार६) अनफिट शुभमन गिलला खेळवणार का?७) श्रिया सरनचा राग अनावरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
November 19, 2025Sakal Chya Batmya | महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय ते पुन्हा एकदा रेखा चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चां उधाण१) महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय२) मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची अनुपस्थिती३) म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित४) शिवसेनेच्या मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला५) वाघ, बिबट्या, चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे भारताच्या आवाहन६) भारतीय महिला क्रिकेटसंघाची बांगलादेशसोबतची मालिका स्थगित ७) ११ वर्षांनी पुन्हा एकदा रेखा चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांचीस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
November 18, 2025Sakal Chya Batmya | नवीन आयकर कायदा कधी लागू होणार? ते पालिका अभियंता भरतीचा मार्ग मोकळा१) नवीन आयकर कायदा कधी लागू होणार?२) सागरी सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘डिजिटल पाऊल’ टाकलं३) पालिका अभियंता भरतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय४) शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा५) प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध६) कुमार संगकारा पुन्हा राजस्थानच्या प्रशिक्षकपदी७) घराणेशाहीवर करिनाची स्पष्टोक्तीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,964 episodes available.