Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
December 26, 2025Sakal Chya Batmya | आता ६ मिनिटांत मशीनद्वारे वाहनांची फिटनेस तपासणी होणार ते डिलिव्हरी कर्मचारी देशव्यापी संप पुकारणार१) बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचार वाढतेय२) सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी शाळांना सीएसआरची मदत हवी३) हर्बल आणि फ्लॉवर टीला चहा म्हणणे चुकीचं असल्याचं FSSAI चं मत४) आता ६ मिनिटांत मशीनद्वारे वाहनांची फिटनेस तपासणी होणार५) डिलिव्हरी कर्मचारी देशव्यापी संप पुकारणार६) वैभव सूर्यवंशी अचानक विजय हजारे ट्रॉफीमधून बाहेर ७) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नाना पाटेकर भावुकस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 25, 2025Sakal Chya Batmya | आरबीआयने चेक क्लिअरन्स योजनांमध्ये बदल केले ते राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी होणार१) राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी होणार२) आरबीआयने चेक क्लिअरन्स योजनांमध्ये बदल केले३) रशिया चंद्रावर वीज प्रकल्प बांधतंय४) डाळिंब आणि अन्य फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार५) राज्यात ६०० मेगावॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी६) इंग्लंड संघातील क्रिकेटपटू ॲशेस मालिकेदरम्यान मद्यपान करताना दिसले७) ‘तू मेरी…’ प्रदर्शनाआधीच टीकेच्या भोवऱ्यातस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
December 24, 2025Sakal Chya Batmya | ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार ते २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन१) ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार २) बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद३) शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणुकींसाठी कसली कंबर ४) न्यूझीलंडची फळे भारतात येणार५) इजिप्तमध्ये आढळले सूर्यमंदिर६) वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा ठरली अव्वल ७) २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजनस्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more7minPlay
December 23, 2025Sakal Chya Batmya | मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार ते तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही!१) सरकारी कागदपत्रांवरील क्यूआर कोडमुळे फसवणुकीला आळा बसणार२) मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार३) तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही!४) अमेरिकेने आता H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांसाठी हा निर्णय घेतला५) मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर उच्च न्यायालयाचे कडक आदेश६) दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवले७) ‘दृश्यम ३’चा मुहूर्त ठरला!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 22, 2025Sakal Chya Batmya | महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय ते २६ डिसेंबर पासून रेल्वे प्रवास महागणार१) २६ डिसेंबर पासून रेल्वे प्रवास महागणार२) महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय३) रिक्षाचालकांचा गणवेशावरून संभ्रम४) तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले हे काही मिनिटांत कळणार५) बांगलादेशमध्ये भारतीय व्हिसा केंद्रे का बंद होताहेत?६) वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी खेळाडूंशी भिडला७) इमरान हाश्मीला गंभीर दुखापतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
December 21, 2025Sakal Chya Batmya | पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित ते विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी१) पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित२) मोहम्मद युनूस यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला३) कांदिवली बोरिवली सहावी मार्गीका जानेवारी अखेरपर्यंत खुली होणार ४) आता रिलायन्स किराणा दुकानांवर राज्य करणार५) विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी६) पाक हॉकी व्यवस्थापकाचे विमानातच धूम्रपान७) कामाच्या प्रतीक्षेत जिया शंकर?स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 20, 2025Sakal Chya Batmya | राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार ते EPFO चा मोठा निर्णय१) राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार२) हिवाळ्यात घशाच्या संसर्गात वाढ३) गतिमान एक्स्प्रेसमध्ये सक्तीचे जेवण४) बांगलादेशात युनूस सत्तेत आल्यानंतर हिंदूंवरील अत्याचार वाढले५) EPFO चा मोठा निर्णय६) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून उत्तेजक प्रकरणावर आशावाद७) अस्तित्वात नसलेल्या ‘शॉर्टकट’वर सुनील बर्वेंची टोलेबाजीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 19, 2025Sakal Chya Batmya | सेबीने म्युच्युअल फंड नियम बदलले ते आता डॉक्टरांना औषधाचे नाव स्पष्टपणे लिहावे लागणार१) सेबीने म्युच्युअल फंड नियम बदलले२) आता डॉक्टरांना औषधाचे नाव स्पष्टपणे लिहावे लागणार३) सौदी अरेबियाने परदेशी कामगारांना करमुक्त केले४) मुंबई लोकलमध्ये मोठा बदल५) शक्तीपीठ महामार्गाच्या २८० किमी लांबीच्या संरेखनात बदल६) भारतीय कुस्ती संघटनेचे कठोर पाऊल७) नव्या गाण्यामुळे नेहा कक्कर ट्रोलस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
December 18, 2025Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी ते सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार१) महाराष्ट्रात निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी२) मुंबईतील पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस३) आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार४) अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी५) सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार६) सर्फराझचे भावनिक मत व्यक्त७) रकुल प्रीत सिंगचा सोशल मीडियावर संतापस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
December 17, 2025Sakal Chya Batmya | महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांच्या जोरबैठका ते इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा लिलाव१) महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांच्या जोरबैठक२) मुंबईसह प्रमुख महापालिकेत ठाकरे बंधूंची युती३) तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील स्वदेशी झेप४) ‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी काँग्रेसला दिलासा५) भारत-जॉर्डनमध्ये व्यापार सहकार्य६) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा लिलाव७) जेन झींना शरद पोंक्षेंनी दिला हिमालया एवढा सल्लास्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे...more8minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.