Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.
April 20, 2026Sakal Chya Batmya | पेन्शनमधील थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील कोळी समाजाची याचिका फेटाळली१) पेन्शनमधील थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार २) अमेरिकी अधिकाऱ्यांशी थेट चर्चेसाठी इराण सध्या तयार नाही ३) धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील कोळी समाजाची याचिका फेटाळली ४) डिजिटल अरेस्ट’ रोखण्यास सीबीआयकडून ‘अभय चॅटबॉट’चे अनावरण ५) मृत्यूला एक महिना उलटूनही खामेनेईंचे पार्थिव दफन का केले नाही? ६) अजित आगरकरांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात येणार ७) साध्वी सैलने मिस इंडियाचा किताब जिंकला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
April 19, 2026Sakal Chya Batmya | मराठा आरक्षण आरक्षणामुळे कोणत्याही आऱक्षणाला धक्का नाही, राज्य सरकारचा दावा ते भारतीय जहाजांना शासकीय विमा संरक्षण मिळणार१) मराठा आरक्षण आरक्षणामुळे कोणत्याही आऱक्षणाला धक्का नाही, राज्य सरकारचा दावा २) केंद्र सरकारी महागाई भत्त्यात २% वाढीस मंजुरी ३) होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार झाला ४) वर्सोवा कोस्टल रोड प्रकल्पात १०० वर्षे जुन्या झाडांची कत्तल होणार ५) भारतीय जहाजांना शासकीय विमा संरक्षण मिळणार ६) लीगमधून हकालपट्टी झालेल्या खेळाडू मैदानात उतरला ७) मराठी चित्रपट, नाटक करमुक्त करण्याची मागणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 18, 2026Sakal Chya Batmya | मराठी सक्तीसाठी शिक्षण विभागाने नवा आदेश काढला ते घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर१) मराठी सक्तीसाठी शिक्षण विभागाने नवा आदेश काढला २) होर्मुझची सामुद्रधुनी व्यावसायिक जहाजांसाठी पूर्णपणे खुली ३) घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर ४) एलपीजी आणि कच्च्या तेलाबाबत सरकारने काय माहिती दिली? ५) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हंगामी भाडेवाढ जाहीर केली ६) वैभव सूर्यवंशीबद्दल एक मोठे भाकीत ७) रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ला गळतीचा फटका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 17, 2026Sakal Chya Batmya | गणवेश, साहित्यासाठी विशिष्ट दुकानाची सक्ती नको, शिक्षण संचालकांचे आदेश ते मुस्लिम महिलांनाही आरक्षण मिळणार का?१) गणवेश, साहित्यासाठी विशिष्ट दुकानाची सक्ती नको, शिक्षण संचालकांचे आदेश२) मुस्लिम महिलांनाही आरक्षण मिळणार का?३) कॅब चालक आझाद मैदानावर आमरण उपोषण पुकारणार४) चीनने इराणला काय आवाहन केलंय?५) औषधे अधिक महाग होणार६) वाडाच्या योजनेत मोठा बदल७) अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी वाईट बातमीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 16, 2026Sakal Chya Batmya | होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली झाली ते पुढील ३-४ वर्षे गॅसचा तुटवडा कायम राहू शकतो१) होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली झाली २) मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर उन्हाचा कडाका वाढणार ३) इराणी शिष्टमंडळाने धमकीमुळे मार्ग बदलला ४) धार्मिक श्रद्धांबाबत निर्णय देऊ शकत नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं ५) पुढील ३-४ वर्षे गॅसचा तुटवडा कायम राहू शकतो ६) आयपीएलमध्ये पंचांवरही दंड आकारण्याची शिफारस ७) नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 15, 2026Sakal Chya Batmya | राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे तीन व्यापक मानक कार्यपद्धती जारी ते सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक...1) राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे तीन व्यापक मानक कार्यपद्धती जारी 2) महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक 3) सम्राट चौधरी आज सकाळी ११:०० वाजता बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार 4) देशात वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ 5) नेपाळचे पंतप्रधान बालेश शाह भारत दौऱ्यावर येणार 6) महान क्रिकेटपटू शेन वार्नच्या मृत्यूबाबत चार वर्षांनी मोठा खुलासा 7) धुरंधर चित्रपटाने ३ हजार कोटींच्या कमाईचा आकडा पार केला स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर...more11minPlay
April 14, 2026Sakal Chya Batmya | यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडणारेय ते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय....१ )देशात यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे २ एमपीएससीच्या विद्यार्थ्यासांठी महत्वाचा निर्णय ३) पश्चिम बंगालमधील ३४ लाख मतदार मतदानाला मुकणार ४) देशात एलपीजी तुटवड्याच्या संकटात सिलिंडर पुरवण्यात मोठा बदल ५) इराणचे भारताला सहकार्याचे आश्वासन ६) आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल ७) महान गायिका आशा भोसले अनंतात विलीन स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर...more8minPlay
April 13, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकार स्कूल बस आणि परिवहन व्यवस्थेसाठी नवीन नियम लागू करणार ते मुख्यमंत्री मदत निधी आता पूर्णपणे ऑनलाइन झाला१) महाराष्ट्र सरकार स्कूल बस आणि परिवहन व्यवस्थेसाठी नवीन नियम लागू करणार २) मुख्यमंत्री मदत निधी आता पूर्णपणे ऑनलाइन झाला ३) कोल इंडियाने कोळशाच्या किमतींबाबत मोठा निर्णय घेतला ४) आयकर परतावा भरणे आता आणखी सोपे झाले ५) चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाणिस्तान सीमेजवळ नवीन शहर उभारले ६) राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांच्यावर बीसीसीआय कारवाई करणार का? ७) महान गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
April 12, 2026Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Sumeet Raghvan & Chinmayee Sumeet | "लग्नामध्ये आम्ही आमची मैत्री अबाधित ठेवली" | Hi Dosti Tutaychi Naay Marathi Natakहॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी सेलिब्रिटी जोडी सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत. या जोडीचं सध्या रंगभूमीवर ही दोस्ती तुटायची नाय हे नाटक सुरु आहे. यानिमित्ताने आज आपण रंगभूमी, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, संसार आणि अशा अनेक विषयांवर आजच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या आहेत....more53minPlay
April 12, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ८,६६९ शासकीय पदांसाठी भरती होणार ते होर्मुझ उघडण्यास विलंब होईल का?१) महाराष्ट्रात ८,६६९ शासकीय पदांसाठी भरती होणार २) केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनावर निर्यात शुल्क वाढवले ३) महाराष्ट्र सरकारने अवजड वाहन चालकांना दिलासा दिला ४) होर्मुझ उघडण्यास विलंब होईल का? ५) इराण युद्धामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत ६) आयपीएल अध्यक्षांनी वैभव सूर्यवंशीबाबत मोठे वक्तव्य केले ७) अभिनेत्री हंसिका मोटवानीने तिच्या जावेविरोधात मानहानीचा दावा दाखल केला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,963 episodes available.