Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.
June 18, 2025Sakal Chya Batmya | व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती दिसणार ते स्मृती मानधना 6 वर्षांनी पुन्हा नंबर वन१) विद्यार्थी वाहतुकीसाठी व्हॅन आता अधिकृत होणार२) एअर इंडियाच्या पाच विमानांचं उड्डाण रद्द३) व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती दिसणार ४) तेहरानमधून बाहेर पडा; भारतीयांना मार्गदर्शक सूचना५) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपासणी अहवाल तीन महिन्यांत होणार सादर ६) स्मृती मानधना नंबर वन! 6 वर्षांनी पुन्हा सिंहासन काबीज ७) कमल हसनला 'सुप्रीम' दिलासा! ‘ठग ऑफ लाइफ’चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळास्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more11minPlay
June 17, 2025Sakal Chya Batmya | नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतंय ते आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल१) नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतंय२) हा व्यक्ती जेफ बेझोसला हरवत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस बनला३) कल्याण मेट्रो-५ प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार४) गुप्तचर संस्था एमआय६ ला पहिल्यांदाच महिला प्रमुख मिळाली५) आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल६) भारत-पाकिस्तान लढत कोलंबोला रंगणार७) आर्यमानच्या वाढदिवसाला बॉबी देओलचा प्रेमळ संदेशस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
June 16, 2025Sakal Chya Batmya | विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार ते पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना फायद्याची ठरतेय१) विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार२) पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना फायद्याची ठरतेय३) इराणच्या या धमकीमुळे चीन आणि भारताची चिंता का वाढली ४) एमएचटी-सीईटीचा निकाल५) देशातील या सरकारी बँकेने गृहकर्ज स्वस्त केले ६) विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकन कर्णधाराची देशवासीयांना भावनिक साद७) ‘बॉलीवूड विरुद्ध साउथ सिनेमा ही तुलना योग्य नाही’ - नागार्जूनस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
June 15, 2025Sakal Chya Batmya | परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच ते राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता१) संशय हा ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचं म्हणणं२) परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच!३) राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता४) दोन दिवस या राज्यात ओला, उबर, रॅपिडो चालणार नाहीत!५) आता या मुस्लिम देशात अणु केंद्र बांधले जाणार६) रणजी स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून७) ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
June 14, 2025Sakal Chya Batmya | मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा ते पेन्शनधारकांसाठी फॉर्म १६ ऑनलाइन मिळतोय१) मुंबईत महावितरणला हवा वीज वितरण परवाना२) पेन्शनधारकांसाठी फॉर्म १६ ऑनलाइन मिळतोय३) बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सची उच्च न्यायालयात धाव४) मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा५) एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू६) महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग अंतिम सामना७) लग्नाबद्दल जुई गडकरीचा खुलासास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
June 13, 2025Sakal Chya Batmya | अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात ते आता किराणा दुकानदारही केवायसी अपडेट करतील१) अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात२) अल्पसंख्याक महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशांना सामाजिक आरक्षण लागू नाही३) मेट्रो कारशेडसाठी सक्तीचे भूसंपादन४) आता किराणा दुकानदारही बँक खात्याचे केवायसी अपडेट करतील५) कोणत्या देशात सर्वाधिक विमान अपघात झालेत?६) आता आणखी खेळाडू निवृत्त होतील, एका अनुभवी खेळाडूचा दावा७) एअर इंडिया विमान अपघातावर गौरव तनेजाचे मोठं वक्तव्यस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
June 12, 2025Sakal Chya Batmya | पदविका विद्यार्थ्यासाठीही आता 'शिका व कमवा' योजना ते इंडस्ट्रीच्या त्या वृत्तीवर कृती खरबंदाचे बोट१) आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप मिळणार२) १ जुलैपासून हे लोक तिकिटे बुक करू शकणार नाहीत३) पदविका विद्यार्थ्यासाठीही आता 'शिका व कमवा' योजना४) रोह्यातील तरुण ठरला कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर ५) चिनी लोकांना लोकसंख्या वाढवण्याचा आदेश ६) भारतातील महिला वनडे विश्वकरंडकात विलंब७) इंडस्ट्रीच्या त्या वृत्तीवर कृती खरबंदाचे बोटस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
June 11, 2025Sakal Chya Batmya | धान्यापासून बनणार ‘महाराष्ट्र मेड लिकर’ ते BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा1) भारताचा प्रजनन दर पुनरुत्पादन दरापेक्षा कमी 2) धान्यापासून बनणार ‘महाराष्ट्र मेड लिकर’3) अवकाळीने ७७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित4) व्हिसा नियम भंग अन् बेकायदा प्रवेशावरून अमेरिका आक्रमक 5) राज्याभरात चाळीस वर्षांवरील व्यक्तींची डोळे तपासणी6) BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा 7) "लग्न हे पॉलिटिक्स" आई कुठे काय करते फेम मधुराणीने मांडलं परखड मतस्क्रीप्ट अँड रिसर्च- अमित उजागरे...more10minPlay
June 10, 2025Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार१) मॉन्सून रखडणार, विखुरलेला येणार पण नियमित मान्सूनसाठी वाट पाहा२) महासागरांच्या संरक्षणासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या परिषदेला सुरुवात३) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘अॅक्सिओम 4’ मोहिमेद्वारे आज अंतराळात झेपावणार ४) जगातील सर्वांत मोठं जहाज केरळच्या विझिंगम बंदरावर दाखल५) गाझा पट्टीत आंदोलन करणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला इस्रायलनं पकडलं६) टीम इंडियाचं वेळापत्रक BCCIनं अचानक बदललं! आता कोणत्या ठिकाणी होणार सामने ७) अमृता सुभाषानं १० वर्षांपासून मानसोपचार घेतले; लोक हिणवायचे! स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more10minPlay
June 09, 2025Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आजपासून अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना बंदी१) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; पाच जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक आदेश लागू२) आजपासून अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना बंदी, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय ३) विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आता १० लाखांचं कर्ज; काय आहे योजना? ४) तर कोरोनापेक्षाही मोठा धोका, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती५) सुरुवातीच्या टप्प्यातच होणार कॅन्सरचे निदान, टाटा रुग्णालयात अत्याधुनिक प्रणाली ६) इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, लॉर्ड्सवर सराव सुरु ७) मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी सोनाली बेंद्रेने ठेवली होती ‘ही’ अट स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.