Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.
May 29, 2025Sakal Chya Batmya | अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपये ते नवी मुंबई विमानतळाहून इंडिगोचे विमाने उडणार१) अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपये२) पाकिस्तानचे हे चार 'खरे मित्र' कोण आहेत?३) मुसळधार पावसाची तलावांकडे पाठ४) आता निवृत्तीनंतरही पैशाची कमतरता भासणार नाही५) नवी मुंबई विमानतळाहून इंडिगोचे विमाने उडणार६) लखनऊ संघाचे मेंटॉर झहीर खानकडून रिषभचे कौतुक७) उर्वशी रौतेलाने टीकेला दिले रोखठोक उत्तरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 28, 2025Sakal Chya Batmya | यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त कोसळणार ते ITR भरण्याची मुदत वाढवली१ यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्तच कोसळणार २ आयटीआर भरण्याची मुदत वाढवली३ अचूक हवामान अंदाजासाठी स्वदेशी BFS प्रणाली४ क्लास बुडवल्यास विद्यार्थी व्हिसा रद्द, अमेरिकेचा इशारा५ आयबीएममध्ये ८ हजार नोकरकपात, एआयचा एचआरला फटका६ सूर्य कुमारनं मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम७ परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारने सोडलं मौनस्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव...more10minPlay
May 27, 2025Sakal Chya Batmya | फ्रेंच राष्ट्राध्यक्षाला थप्पड मारणाऱ्या ब्रिजिट कोण आहेत? ते भारतीय महिला क्रिकेटपटूचे बीसीसीआयवर गंभीर आरोप१) आता 'या' सेवांवर मर्यादा लागू केल्या जातील२) पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा३) फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारणाऱ्या ब्रिजिट कोण?४) मुंबईत विक्रमी पाऊस५) भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा - प्रताप सरनाईक ६) भारतीय महिला क्रिकेटपटूचे बीसीसीआयवर गंभीर आरोप७) पाकिस्तानवर वक्तव्य करून परेश रावल फसले होतेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 26, 2025Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात सागरी उद्योगाला मिळणार संजीवनी ते परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडण्याचे खरे कारण सांगितले१) मान्सून १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल२) ओयो आता केवळ हॉटेल्सच नाही तर घरे देखील भाड्याने देईल३) महाराष्ट्रात सागरी उद्योगाला मिळणार संजीवनी४) मक्केच्या मशिदीत पोहोचला एआय रोबोट५) आता सिंगल इंजिन दुहेरी इंजिनचे काम करेल६) रोहित-विराटने विजयाचे सूत्र तयार केले७) परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडण्याचे खरे कारण सांगितलेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 25, 2025Sakal Chya Batmya | कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मोठी अपडेट ते ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बनणार फोटोग्राफर१) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मोठी अपडेट२) घरे देण्यास उशीर केल्यास बांधकाम व्यावसायिकांना ६५ लाख रुपये दंड३) ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बनणार फोटोग्राफर ४) शिवडी टीबी रुग्णालयासाठी इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर्स मिळेनात५) बांगलादेशात सत्तापालट होण्याची शक्यता६) कसोटी क्रिकेटमध्ये गिल पर्व सुरु७) स्टार किड्ससाठी सगळं सोपं नसतं - तुषार कपूरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
May 24, 2025Sakal Chya Batmya | मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार ते आरबीआय पैसे कसे कमवते१) मुंबईत वॉटर मेट्रो सेवा२) मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार३) आरबीआय पैसे कसे कमवते४) हार्वर्ड विद्यापीठाकडून ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल ५) मुंबईत पावसाचा कहर! आयएमडीकडून रेड अलर्ट जारी६) आम्हालाही होती प्लेऑफची संधी - पंत ७) ‘वॉर २’च्या टीझरनंतर अयानची भावनिक पोस्टस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरक...more12minPlay
May 23, 2025Sakal Chya Batmya | राज्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा ते सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारलं1 राज्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा2 अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करा3 बचत गटाच्या महिलांना १० हजार कोटींचं बळ4 ‘ईडी’मर्यादा ओलांडतेय, सुप्रीम कोर्टाचे ताशेरे5 पर्शियन पालीचं १५३ वर्षांनी झालं बारसं6 राहुल द्रविड नोटबूकमध्ये काय लिहायचे?7 हेरा फेरी ३ मध्ये नवा बाबू भैय्या कोण?स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव...more10minPlay
May 22, 2025Sakal Chya Batmya | आता जलमार्गाने कोकण गाठा ते राज्यात कोविडच्या नव्या २६ रुग्णांची नोंद१) आता जलमार्गाने कोकण गाठा२) संकटाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची समस्या राहणार नाही३) तुर्कीसाठी दलाली महाग ठरणार४) राज्यात कोविडच्या नव्या २६ रुग्णांची नोंद ५) पाणीवादाबाबत केंद्राची मोठी कारवाई६) बाबर आझम, रिझवानला पाक संघातून बाहेरचा रस्ता७) ‘सितारे जमीन पर’साठी आमिर-रविचा भावनिक प्रवास!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 21, 2025Sakal Chya Batmya | पुढील ५ दिवस मुसळधारेचा इशारा ते पाऊस असूनही सामना रद्द करणे आता कठीण होणार१) मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये ५ दिवस मुसळधारेचा इशारा२) खाजगी की सरकारी, कोणत्या बँकेचे लॉकर स्वस्त आहे?३) सरकारी जागेवरील अतिक्रमण महसूल विभाग काढणार४) मान्सूनपूर्व पावसाने जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची झाली सोय ५) लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून बढती६) पाऊस असूनही सामना रद्द करणे आता कठीण७) विशालची अक्षयासाठी भावनिक पोस्ट!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
May 20, 2025Sakal Chya Batmya | युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ते भिकाऱ्यांची भीक मागून हवेलींपासून एसयूव्हीपर्यंत खरेदी१) युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी २) कर्जत-पनवेलदरम्यान नव्या मार्गिकेचा प्रस्ताव३) पाकिस्तानातील भिकाऱ्यांची भीक मागून हवेलींपासून एसयूव्हीपर्यंत खरेदी४) कळवा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग होणार स्थलांतरीत५) कोविड-१९ रुग्णांच्या उपचारांसाठी रूग्णालयांमध्ये विशेष खाटांची व्यवस्था६) संघ भावनेमुळे प्रगती - श्रेयस अय्यर७) अभिजीत सावंतचा राहुल वैद्यला टोलास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.