Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.
May 19, 2025Sakal Chya Batmya | आठवडाभर पाऊस धुमाकुळ घालण्याची शक्यता ते सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता१) आठवडाभर पाऊस धुमाकुळ घालण्याची शक्यता२) अमेरिकेने भारतातील १५ आंब्याची जहाजे का नाकारली?३) शिल्लक रजेच्या पैशांसाठी एसटी कर्मचारी तीन वर्षांपासून प्रतीक्षा४) अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर५) भारत या बाबतीत जगातील चौथा सर्वात मोठा देश बनला६) बंगळूरमध्ये रद्द झालेल्या सामन्याचा परतावा मिळणार७) सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होतास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 18, 2025Sakal Chya Batmya | २० रुपयांच्या नवीन नोटा येणार ते म्हाडा आता भाड्यासाठी घरे राखीव ठेवणार१) आखाती देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर भारताचं बारकाईनं लक्ष२) २० रुपयांच्या नवीन नोटा येणार३) पुतिनचे हेर कसे दिसतात?४) म्हाडा आता भाड्यासाठी घरे राखीव ठेवणार५) गायमुख घाट तीन दिवस बंद६) बुमरावर नेतृत्वाचे अतिरिक्त दडपण नको - रवी शास्त्री७) तब्बू अजूनही तिच्या वडिलांचा द्वेष करतेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 17, 2025Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीचा मार्ग मोकळा ते मुंबईसाठी होणार लाखभर क्षमतेचे क्रिकेट स्टेडियम१) भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट" ९ जून पासून२) भारताचा तुर्कीला ८२१ कोटींचा फटका३) मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीचा मार्ग मोकळा४) राज्य सरकार उभारणार सावरकरांचे स्मारक५) या मुस्लिम देशाच्या रडारवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष६) मुंबईसाठी होणार लाखभर क्षमतेचे क्रिकेट स्टेडियम७) करण जोहरची ट्रोलर्सवर तिखट शब्दांत टीकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
May 16, 2025Sakal Chya Batmya | सुरक्षित प्रवासासाठी एसटीची ‘स्मार्ट बस’ ते कायदा क्षेत्रासाठी नवे एआय तंत्रज्ञान विकसित१) ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी एअरटेलचे जगातील पहिले साधन२) बलात्काराच्या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात पीडितेला प्रपोज केले३) तुर्की आणि अझरबैजानला पाकला पाठिंबा देणे महागात४) कायदा क्षेत्रासाठी नवे एआय तंत्रज्ञान विकसित५) सुरक्षित प्रवासासाठी एसटीची ‘स्मार्ट बस’६) बटलरशिवाय गुजरातची प्लेऑफ७) अभिनेत्री शोभेच्या बाहुल्या नाहीत - दीपिकास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 15, 2025Sakal Chya Batmya | अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी आणि कशी होईल? ते हिंदू मुलगी कशिश चौधरीचा पाकिस्तानात अद्भुत पराक्रम१) अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी आणि कशी होईल?२) २५ वर्षीय हिंदू मुलगी कशिश चौधरीचा पाकिस्तानात अद्भुत पराक्रम३) किरकोळ विक्रीनंतर घाऊक महागाईही कमी झाली४) पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला जेएनयूचा मोठा धक्का५) पादचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करा, न्यायालयाचे राज्यांना आदेश६) नीरज चोप्रा भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल बनला७) विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीमुळे जावेद अख्तर निराशस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 14, 2025Sakal Chya Batmya | पुण्याहून विमानसेवा खंडितच ते समान EPIC क्रमांकांची समस्या अखेर निकाली१) पुण्याहून विमानसेवा खंडितच! भारत-पाक सीमाभागातील प्रवासी प्रतीक्षेत२) ‘मान्सून’ची मुसंडी! वेळेपूर्वी अंदमानात आगमन, महाराष्ट्रातही लवकर होणार दाखल ३) समान EPIC क्रमांकांची समस्या अखेर निकाली! नागरिकांना करता येत नव्हतं मतदान ४) खरंच गुप्त अणूचाचणीनं भूकंप होतात का? समोर आला धक्कादायक रिसर्च५) सर्व आयकर रिटर्न फॉर्म झाले जाहीर; कोणते महत्त्वाचे बदल झाले जाणून घ्या६) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटने सांगितला रिटायर्डमेंट प्लॅन ७) 'ही' मराठमोळी अभिनेत्रीए... बॉलिवूडची पहिली उच्चशिक्षित कलाकारस्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more11minPlay
May 13, 2025Sakal Chya Batmya | महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल २०२५ जाहीर होणार ते टीम इंडियाला धमकी मिळाली१) महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल २०२५ जाहीर होणार२) आरबीआयने एसबीआयला दंड का ठोठावला?३) 'हे' होते पाकिस्तानचे सर्वात क्रूर लष्करप्रमुख४) राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण५) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना मोठा दिलासा६) टीम इंडियाला धमकी मिळाली७) पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त पोस्टस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 12, 2025Sakal Chya Batmya | भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी ते एक मिस्ड कॉलने तुमचा पीएफ बॅलन्स तपासा१) भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी२) एक मिस्ड कॉलने तुमचा पीएफ बॅलन्स तपासा३) अणुहल्ल्यामध्ये संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले तरी 'झुरळे' जिवंत राहतील - अहवाल४) सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा५) मान्सून वेळेआधीच धडकणार६) विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे 'या' स्टार खेळाडूचे नशीब उघडेल७) आयपीएल सामना रद्द झाल्याबद्दल प्रीती झिंटाची पोस्ट चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
May 11, 2025Sakal Chya Batmya | अखेर भारत-पाकिस्तानकडून युद्धबंदी जाहीर ते डीआरडीओचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प काय आहे?१) अखेर भारत-पाकिस्तानकडून युद्धबंदी जाहीर२) आता फक्त एक मेसेजने एलआयसी प्रीमियम भरला जाईल३) भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीत अमेरिकेने कशी भूमिका बजावली४) भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय५) डीआरडीओचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प काय आहे? ६) भारत-पाकिस्तान युद्ध थांबल्यानंतर आयपीएल पुन्हा सुरू होईल का?७) हर्षवर्धन राणेचा 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम न करण्याचा निर्णयस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 10, 2025Sakal Chya Batmya | युद्धाची घोषणा नेमकी कशी होते ते पेट्रोल पंपावर UPI व कार्ड पेमेंटवर बंदी१) सैन्यदलांच्या मोहिमांचं थेट प्रक्षेपण नको; मार्गदर्शक सूचना जारी २) युद्धाची घोषणा नेमकी कशी होते? ३) युद्धकाळात लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार का? ४) कुख्यात अब्दुल रऊफचा खात्मा केल्यानं अमेरिकेकडून भारताचे आभार५) पेट्रोल पंपावर UPI व कार्ड पेमेंटवर बंदी, कुठे लागू झाला नियम?६) IPL 2025बाबत मोठी अपडेट; लवकरच नवीन तारखा व ठिकाणांची होणार घोषणा ७) गायिका अलका याज्ञिक यांच्या आवाजाचा लादेनही होता फॅनस्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.