Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.
May 09, 2025Sakal Chya Batmya | मुंबई लोकलची पाचवी-सहावी मार्गिका अंडरग्राउंड होणार ते पाकिस्तानी लोकांनी सैन्याची खिल्ली उडवली१) परळ ते सीएसएमटीदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका अंडरग्राउंड होणार२) ऑपरेशन सिंदूर ट्रेडमार्कवर रिलायन्सने घेतला यू-टर्न३) समृद्धी लगतच्या सौर प्रकल्पातील वीज लखाखणार४) पाकिस्तानी लोकांनी सैन्याची खिल्ली उडवली५) 'कराची बेकरी'मध्ये भारतीय झेंडे का लावण्यात आले६) कपिलदेव यांच्याकडून रोहितची प्रशंसा७) ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट बनवण्यासाठी स्पर्धास्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
May 08, 2025Sakal Chya Batmya | शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता कधी मिळेल? ते भारत-पाक तणाव युद्धापर्यंत चिघण्याची शक्यता नाही१) भारताचं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर२) युद्धापूर्वीच पाकिस्तान दिवाळखोर होईल३) शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता कधी मिळेल?४) अकरावीच्या तुकड्यांना मिळणार ऑनलाईन मंजुरी५) भारत-पाक तणाव युद्धापर्यंत चिघण्याची शक्यता नाही६) रोहित कसोटीतून निवृत्त७) अदनान सामीने पाकिस्तानी लोकांना असे डिवचलेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
May 07, 2025Sakal Chya Batmya | ‘कॉमन मॅन’ आज रणांगणात ते महापालिकेच्या निवडणुका चार महिन्यांत होणार१) ‘कॉमन मॅन’ आज रणांगणात; युद्धसज्जतेच्या 'मॉक ड्रिल'साठी यंत्रणा सज्ज२) कृत्रिम बुद्धिमत्तेवर भारतीयांचा अधिक विश्वास३) महापालिकेच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या; राज्य सरकारला 'सर्वोच्च' निर्देश४) वर्षभरात ८ लाख लोकांना कुत्र्याचा 'चावा'५) पॅलेस्टिनी कवीच्या वेदनेला पुलित्झर, मोसब अबू तोहा यांचा गौरव ६) 'या' कारणामुळं मी टीम इंडिया, RCBचं कर्णधारपद सोडलं! विराटचा मोठा खुलासा ७) जेव्हा आध्यात्मिक गुरु ओशोंना भेटायला गेले होते दादा कोंडके... स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more11minPlay
May 06, 2025Sakal Chya Batmya | म्हाडाच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ पावत्याचा प्रश्न निकाली ते जगात मंदी येणारेय, MHADA employees PF receipt issue resolved to recession is coming in world१) म्हाडाच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ पावत्याचा प्रश्न निकाली२) जगात मंदी येणारेय३) डॉ. होमी भाभा राज्य अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स प्रवेश प्रक्रिया सुरू४) हा मुस्लिम देश अंधारात बुडाला५) एअरटेलची उद्योगांसाठी बीएनडी सेवा६) प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न कायम - रिषभ पंत७) 'इंडियन आयडल १२' विजेता पवनदीप राजन मोठा अपघातस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
May 05, 2025Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी ते सारा तेंडुलकर कुणाला डेट करतेय?, Who is Sara Tendulkar dating to Government Job Opportunity in Maharashtra१) राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल२) महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी३) कोरियन बांबू मिठासमोर सोन्या-चांदीची किंमत विसराल४) भात उत्पादनात देशातील शास्त्रज्ञांनी चमत्कार केला५) गरीब पाकिस्तानचे मंत्री श्रीमंत झाले६) दिल्ली कॅपिटल्सला विजयपथावर येण्याची आशा७) सारा तेंडुलकर कुणाला डेट करतेय?स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
May 04, 2025Sakal Chya Batmya | भारतीय सीमेवरील शेवटचे गाव कोणते? ते अमली पदार्थाच्या सेवनामुळे रबाडावर बंदी, Which is last village on Indian border to Rabada banned due to drug use१) सरकारने जात विचारल्यास आपण सांगितली नाही तर काय होईल?२) पाकिस्तानला निधी कोण देतं?३) भारतीय सीमेवरील शेवटचे गाव कोणते?४) मायक्रोसॉफ्टने अॅपलला मागे टाकले५) मुदत वाढवूनही माहुलच्या घरांसाठी अल्प प्रतिसाद६) अमली पदार्थाच्या सेवनामुळे कागिसो रबाडावर बंदी७) मिका सिंगच्या वक्तव्याने दीपिका चर्चेतस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 03, 2025Sakal Chya Batmya | एसटीचे लोकेशन अॅपला अखेर मुहूर्त ते २५ मिनिटांत सोने २६०० रुपयांनी स्वस्त झाले, ST location app will be launched soon to Gold price drops by Rs 2,600१) एसटीचे लोकेशन अॅपला अखेर मुहूर्त२) पाकिस्तानी शुमायला खान कुठे गेली?३) २५ मिनिटांत सोने २६०० रुपयांनी स्वस्त झाले४) उत्तन-विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला येणार गती५) डॉक्टरांना औषधे लिहून देण्याचे आदेश दिले तर लाचखोरीचे प्रकरण सुटेल - न्यायालय६) श्रीशांत तीन वर्षांसाठी निलंबित७) सोनू निगमला स्टेजवरच धमकीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 02, 2025Sakal Chya Batmya | आता चुकूनही पेमेंट दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही ते फार्मसी महाविद्यालयांना लागणार ब्रेक, Now payment will not go to anyone else by mistake to Pharmacy colleges will have to take break१) रेल्वेच्या घड्याळांना नवे रूप देण्याची संधी२) आता चुकूनही पेमेंट दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही३) दिल्ली न्यायालयाचे रामदेवबाबांना आदेश४) फार्मसी महाविद्यालयांना लागणार ब्रेक५) आयएसआयप्रमुख मलिक पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार६) धावांचा पाठलाग करायला आवडतो - श्रेयस अय्यर७) शाहरुख खानने केले दीपिकाचं कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
May 01, 2025Sakal Chya Batmya | म्हाडाच्या घरांची विक्री आता 'बूक माय होम' द्वारे ते १ मे पासून बदलणार हे ५ नियम, MHADA houses will now be sold through 'Book My Home' to These 5 rules will change from May 1१) कोकण मंडळाच्या घरांची विक्री आता 'बूक माय होम' द्वारे२) मदर डेअरीनंतर अमूलनेही किमती वाढवल्या३) भारताच्या जलसंकटाचा परिणाम; पाकिस्तान सुकत चालला४) ई-बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई५) १ मे पासून बदलणार हे ५ नियम६) मुंबई इंडियन्सला सलग सहाव्या विजयाची आशा७) फ्लोरेन्स पघने केला भावनिक खुलासा!स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
April 30, 2025Sakal Chya Batmya | पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यास भारत सज्ज ते धवननं झापताच शाहिद आफ्रिदी नरमला1 पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यास भारत सज्ज झाल्याची2 सरकारी रुग्णालये दवाखाने, आरोग्यसंस्थांचे मूल्यमापन होणार3 राज्यात जहाज उद्योगात ६ हजार ६०० कोटींची गुंतवणूक4 अमेरिकेत ट्रकचालकांना इंग्रजी सक्तीचे5 सोनं २७ हजारांनी होऊ शकतं स्वस्त 6 धवनने झापताच आफ्रिदी नरमला7 भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर प्रिती झिंटाने दिलं उत्तरस्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव...more10minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.