Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.
June 08, 2025Sakal Chya Batmya | चेंगराचेंगरीनंतर BCCI अॅक्शन मोडवर ते घटस्फोटानंतर अभिनेत्रीनं घेतली नाही मुलाची कस्टडी१) गंभीर प्रश्नांना निवडणूक आयोगात हलक्यात घेतंय - राहुल गांधी२) माळढोकच्या पिल्लांना ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शूर अधिकाऱ्यांची नावे३) २७ कोटी जनता दारिद्र्याच्या चक्रव्यूहाबाहेर; जागतिक बँकेचा अहवाल ४) बांगलादेशात उशिरा निवडणुका होणार असल्यानं जनता निराश झालीए५) मुंबईच्या मिठी नदी स्वच्छता मोहिमेची माहिती उपलब्ध नाही६) RCB वर IPL 2026 मध्ये बंदी? चेंगराचेंगरी प्रकरणानंतर BCCI अॅक्शन मोडवर७) घटस्फोटानंतर घेतली नाही मुलाची कस्टडी; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा खुलासास्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more11minPlay
June 07, 2025Sakal Chya Batmya | लहान मुलांमधील मेंदूज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ ते या देशात ६ वर्षांची मुलगी दहशतवादी निघाली१) अकासा एअरचा नवी मुंबई एअरपोर्टसोबत करार२) लहान मुलांमधील मेंदूज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ३) आरबीआयकडून पुन्हा मोठी घोषणा४) मुंबई-मडगावदरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवणार५) या देशात ६ वर्षांची मुलगी दहशतवादी निघाली६) गुकेश - कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस७) आयपीएल हरल्याच्या २ दिवसानंतर प्रीती झिंटाची पोस्टस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
June 06, 2025Sakal Chya Batmya | समलैंगिक जोडप्यांवर मद्रास उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी ते अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल१) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल२) वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली बँका तुमचा खिसा असा कापतात३) नवीन ठिकाणी पाणी का साचले? पालिकेकडे सरकारने मागवला अहवाल४) कैदीसोबत कराचीचा जेलरही पाकिस्तानातून पळाला५) समलैंगिक जोडप्यांवर मद्रास उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी६) सेलिब्रेशनपेक्षा जीवन महत्त्वाचे : कपिल देव७) मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
June 05, 2025Sakal Chya Batmya | पीएम किसानचा २० वा हप्ता कधी येणार? ते काही मिनिटांतच होणार तत्काळ तिकिटे कन्फर्म१) देशात कोविड रुग्णसंख्येत वाढ२) पीएम किसानचा २० वा हप्ता कधी येणार?३) आता भातापासून मिळणार ग्रीन टीसारखे फायदे४) मिरज ते कोल्हापूर प्रवास होणार जलद५) काही मिनिटांतच होणार तत्काळ तिकिटे कन्फर्म६) विधानसभेत बंगळूर संघाचा सन्मान७) मराठी संस्कृतीचं खरं दर्शन नसणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या - श्रिया पिळगावकरस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
June 04, 2025Sakal Chya Batmya | महापूर, भूस्खलनामुळं ईशान्य भारतातील स्थिती बिकट ते विराट कोहलीने इतिहास घडवला!१) ईशान्य राज्यातील स्थिती बिकटच! महापूर, भूस्खलनामुळे हजारोंचे स्थलांतर २) लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता 1500 नाही 3000 मिळणार ३) मुला-मुलींना शाळेतच मिळणार एसटी बसच्या प्रवासाचे पास४) 'व्हीपीएन’ न वापरण्याचं पोलिसांचं आवाहन५) सिक्कीमच्या भूस्खलानात अडकलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित६) विराट कोहलीने इतिहास घडवला! 'गब्बर'चा मोठा विक्रम मोडला ७) १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्तला डोळ्यासमोरही उभं करत नव्हते नाना पाटेकर स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे...more10minPlay
June 03, 2025Sakal Chya Batmya | तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो ते आता चलनी नोटांवर छापले जाणार मंदिरे आणि मठांचे फोटो१) तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो २) समृद्धी महामार्ग ५ जून रोजी उघडणार३) जॉर्जिया मेलोनी यांची मुलगी आता चर्चेत का आहे?४) जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार५) आता चलनी नोटांवर छापले जाणार मंदिरे आणि मठांचे फोटो६) आयपीएलचा नवा विजेता कोण?७) आई झाल्यानंतर इंडस्ट्री पाठिंबा देत नाही – राधिका आपटेस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
June 02, 2025Sakal Chya Batmya | सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होण्याची शक्यता ते माजी निवड समिती सदस्यांचा गिलला सल्ला१) मुंबईकरांच्या घरात हरित ऊर्जेचा प्रकाश२) सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होण्याची शक्यता३) आय प्रॉमिस मोहिमेतून तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान४) सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त५) शेख हसीनांना मृत्युदंडाची शिक्षा होणार का?६) माजी निवड समिती सदस्यांचा गिलला सल्ला७) अनुराग कश्यपच्या वक्तव्यावर लक्ष्मण उतेकर यांचा स्पष्ट प्रतिवादस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more12minPlay
June 01, 2025Sakal Chya Batmya | तुमच्याकडेही ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा आहेत का? ते आयसीसीकडून नव्या नियमाला हिरवा कंदील१) एसटीची ‘फ्लेक्सी फेअर’ योजना२) तुमच्याकडेही ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा आहेत का?३) नव्या वाहतूक मार्गाच्या विकासाची दिशा४) हा मोठा प्रदेश पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेला५) विजेपासून दामिनी ॲप करणार संरक्षण ६) आयसीसीकडून नव्या नियमाला हिरवा कंदील७) प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये दडलाय एक कलावंत : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 31, 2025Sakal Chya Batmya | फाटलेल्या नोटांपासून आरबीआय खुर्च्या आणि टेबल बनवणार ते घटस्फोटाबद्दल तेजश्री व्यक्त झाली१) आपत्ती काळात नॉट रिचेबल गावे होणार रिचेबल२) आता फाटलेल्या नोटांपासून आरबीआय खुर्च्या आणि टेबल बनवणार३) दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणी तालिबान डिग्री वाटणार४) रेल्वे आरक्षणात आता उस्मानाबादचे ‘धाराशिव’५) ऑनलाइन वॉकी-टॉकी खरेदी करणे कठीण झाले?६) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळणे आव्हानात्मक : बुमराह७) घटस्फोटाबद्दल तेजश्री व्यक्त झालीस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
May 30, 2025Sakal Chya Batmya | मालमत्ता कर वाढ आता कायदेशीर तरतुदीनुसार ते १ रुपयाचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो?१) मुंबई पोलिसांना मिळणार डिजिटल स्मार्ट आयकार्ड२) १ रुपयाचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो?३) सौदी तुरुंगात मुलींसोबत क्रूरता४) परिचारिकांच्या रजा धोरणात सकारात्मक बदल५) मालमत्ता कर वाढ आता कायदेशीर तरतुदीनुसार६) विराट कोहलीबद्दल स्वस्तिक चिकाराचा मोठा दावा ७) प्राची पिसाटने सुदेश म्हशिलकरची केली पोलखोलस्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more11minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,965 episodes available.