Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,969 episodes available.
August 16, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य आहे ते आता टीव्हीवर अधिक जाहिराती दिसतील का?१) महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य आहे २) शेअर रिक्षा चालकांची मनमानी लगाम लागेना ३) अमेरिकेच्या किती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या? ४) महाराष्ट्राच्या २९ नवीन योजना महाडीबीटी पोर्टलशी जोडल्या गेल्या ५) आता टीव्हीवर अधिक जाहिराती दिसतील का? ६) बाबर आझमला सराव सामना का अर्धवट सोडावा लागला? ७) पत्नी सुनीता आहुजाच्या वक्तव्यावर गोविंदाने मौन सोडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more9minPlay
August 15, 2026Sakal Chya Batmya | गावागावातील आरोग्य प्रश्न आता थेट आरोग्यमंत्र्यांसमोर मांडता येणार ते अमेरिका भारतावर चीनला मदत करत असल्याचा आरोप का करतोय?१) गावागावातील आरोग्य प्रश्न आता थेट आरोग्यमंत्र्यांसमोर मांडता येणार २) न्यायालयीन परवानगीशिवाय नैसर्गिक जलाशयात विसर्जनाला बंदी कायम ३) अमेरिका भारतावर चीनला मदत करत असल्याचा आरोप का करतोय? ४) बँक आपले पैसे थेट कर्ज जामीनदाराकडून वसूल करू शकते का? ५) राज्यांना खनिज उत्खननावर कर का लावता येणार नाही? ६) जेमिमा रॉड्रिग्जने दुखापतीमुळे माघार घेतली ७) अभिनेत्री राणी मुखर्जीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 14, 2026Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने कॅब प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ते गोपाळकाल्याच्या सुट्टीबाबत तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली१) गोपाळकाल्याच्या सुट्टीबाबत तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली २) पाकिस्तानला सिंधू-चेनाबचे पाणी कधी मिळणार? ३) अन्न व औषध परवाने ऑनलाइनच मिळणार ४) केंद्र सरकारने कॅब प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ५) तिकीट तपासणीवर आता बॉडी कॅमेऱ्याची नजर राहणार ६) हॉकी विश्वकरंडक बेल्जियम होणार नेदरलँड्समध्ये सुरू होणार ७) ‘रामायण’मध्ये चेतन हंसराज साकारणार तब्बल सात भूमिका! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 13, 2026Sakal Chya Batmya | अनेक कंपन्यांनी पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला ते अमेरिकेत कागदोपत्री स्थलांतर संपणार का?१) नगर पंचायती आणि नगर परिषदांच्या विकास योजनांना मंजुरी दिली २) महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज आता ‘ई-ऑफिस प्रणाली’ च्या माध्यमातून करणार ३) अमेरिकेत कागदोपत्री स्थलांतर संपणार का? ४) पेपरफुटीवर कठोर कारवाई करण्यासाठी विद्यापीठांना नवीन आदेश जारी केला ५) अनेक कंपन्यांनी पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला ६) क्रीडा मंत्रालयाने टेबल टेनिस असोसिएशनची मान्यता रद्द केली ७) ‘ईठा’ला नवा मुहूर्त मिळाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 12, 2026Sakal Chya Batmya | शिवसेना पक्षचिन्हाबाबात आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी ते दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक१) शिवसेना पक्षचिन्हाबाबात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी२) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय३) ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाणार, राष्ट्रपतींची मंजुरी४) पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्याला मुदतवाढ५) सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा६) दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला अटक, कारण काय?७) पद्मिनी कोल्हापूरे व पूनम ढिल्लों यांच्यावर गंभीर आरोप, CINTAA च्या ८ सदस्यांचे राजीनामेस्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more10minPlay
August 11, 2026Sakal Chya Batmya | लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार? ते ट्रायने एक नवीन नियम लागू केला१) लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार? २) राज्यात ५८० मेनोपॉज-पीसीओडी क्लिनिक सुरू केले ३) कोटक महिंद्रा बँकेने घर खरेदीदारांसाठी हायब्रीड गृहकर्ज योजना सादर केली ४) अबू धाबीने भारतीय पर्यटकांसाठी मोफत यूएई व्हिसा योजना सुरू केली ५) ट्रायने एक नवीन नियम लागू केला ६) टेनिसपटू यानिक सिनरने स्पर्धेमधून माघार घेतली ७) अफवांना अमृता कायदेशीर उत्तर देणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 10, 2026Sakal Chya Batmya | म्हाडा भारतीय खेळांचे संकुल उभारणार ते अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा काय परिणाम होईल?१) म्हाडा भारतीय खेळांचे संकुल उभारणार २) परतावा प्रक्रियेत आमूलाग्र बदलाचे आदेश दिले ३) अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा काय परिणाम होईल? ४) बनावट चांदीच्या दागिन्यांना आळा घालण्यासाठी एक योजना तयार केली ५) मुंबईतील कोळीवाडे-गावठाणांच्या सीमांकनाचा मार्ग मोकळा ६) टीम इंडियात मोठा बदल झाला ७) हर्षवर्धन राणेच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 09, 2026Sakal Chya Batmya | गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार ते आरबीआयने कडक वसुलीचे नियम जारी केले१) गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार २) इराणमध्ये अंतर्गत बंडखोरी तीव्र होतेय ३) ऐतिहासिक हस्तलिखितांचे जतन होणार ४) राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार ५) आरबीआयने कडक वसुलीचे नियम जारी केले ६) भारत-पाकिस्तान सामना ५ सप्टेंबरला होणार ७) ‘गोलमाल ५’च्या चर्चांना पूर्णविराम लागला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 08, 2026Sakal Chya Batmya | सरकार औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवते, पण गुणवत्तेचे काय? ते मोजतबा खामेनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा इस्रायलचा दावा आहे१) सरकार औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवते, पण गुणवत्तेचे काय? २) डिमॅट आणि म्युच्युअल फंडाचे नियम बदलणार ३) मोजतबा खामेनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा इस्रायलचा दावा आहे ४) तिकीटविरहित प्रवासाला आता कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार ५) राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय महाराष्ट्रात येणार ६) बीसीसीआयचे सचिव सैकिया लक्ष्मण यांना भेटणार ७) हा दिग्दर्शक इम्रान हाश्मीसाठी वरदान ठरला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 07, 2026Sakal Chya Batmya | नव्या वर्षात पुन्हा म्हाडाची लॉटरी निघणार ते UPI पेमेंटसाठी शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा झाला१) नव्या वर्षात पुन्हा म्हाडाची लॉटरी निघणार २) साल्मोनेला संसर्गामुळे अमेरिकेत चिंता वाढली ३) मार्डने संप अखेर मागे घेतला ४) UPI पेमेंटसाठी शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा झाला ५) निकृष्ट औषधांप्रकरणी इंड्युकेअर फार्माचा परवाना कायमस्वरूपी रद्द ६) बीसीसीआय कडक धोरण अवलंब करणार ७) अखेर ‘रामायण’ची तारीख जाहीर झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,969 episodes available.