१) शिवसेना पक्ष चिन्हाचा युक्तीवाद, शिंदेंच्या वकिलांनी बाजू मांडली; सुनावणीत काय घडलं?
२) राज्यातील ५८ लाख कुणबी नोंदीप्रमाणे कार्यवाही करु, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
३) मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; पुढील २ दिवसाचा अंदाज
४) राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO चं नाव जाहीर
५) साखरेचे दर उतरण्याची शक्यता; केंद्रांची पुन्हा साखर साठवणुकीवरील मर्यादा
६) भारत-अफगाणिस्तानचे संघ जाहीर,Live मॅच कुठे पाहता येणार
७) दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे, अधिकारी नियुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश
स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे