Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,955 episodes available.
September 01, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील जमिनीचे वाद टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत बदल होणार ते NPS आणि NPS Lite च्या PoP शुल्क रचनेत बदल करणार१) महाराष्ट्रातील जमिनीचे वाद टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत बदल होणार २) NPS आणि NPS Lite च्या PoP शुल्क रचनेत बदल करणार ३) चीनच्या लष्करी नियमांमध्ये लक्षणीय बदल केला ४) मुंबईत खासगी टीबी तज्ज्ञांच्या सेवा निलंबित केल्या ५) ‘निपुण’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले ६) पाकिस्तानच्या इमाम उल हकवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे ७) अभिनेत्री शालिनी पांडे एका एआय-निर्मित बनावट व्हिडिओची बळी ठरली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 31, 2026Sakal Chya Batmya | कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे ते समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार१) कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे २) इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी मुस्लिम देशांना एक आवाहन केले ३) समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार ४) ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपवरील निर्बंध अधिक कडक केले ५) सौर, पवन हरित ऊर्जेची मागणी वाढणार ६) आयसीसीने श्रीलंकेला मोठा धक्का दिला ७) ‘रेस ४’मध्ये आमिर खानची वर्णी लागणार का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 30, 2026Sakal Chya Batmya | तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे दुधाच्या किमती वाढल्या का? ते समय रैना टीकेचा सामना करतोय१) तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे दुधाच्या किमती वाढल्या का? २) अमेरिकेने अंतराळ अकादमीची स्थापना का केली? ३) एफएसएसएआयने एव्हरेस्ट आणि लालजी गोधू यांच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर बंदी घातली ४) एमसीएमधील पाच उपाहारगृहे पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली ५) सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेसचा औषध विक्री परवाना रद्द ६) नीरज चोप्रा पूर्ण मोसमास मुकणार ७) समय रैना टीकेचा सामना करतोय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 29, 2026Sakal Chya Batmya | खाटिक समाजाने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला ते महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक आवाहन केलं१) खाटिक समाजाने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला २) महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक आवाहन केलं ३) मक्का करार भारतासाठी धोकादायक का ठरतोय? ४) साखरेनंतर दूधही ९ रुपयांनी महाग झाले ५) संरक्षण निर्यातीमध्ये कागदपत्रांचे काम कमी होईल ६) भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने इतिहास रचला ७) विजय साळगावकर पुन्हा परतणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 28, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला ते प्रसादाची शुद्धता जपण्याचे गणेश मंडळांना आवाहन केलं१) महाराष्ट्रातील अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला २) नेपाळमधील पुरात सुमारे ३०० भारतीय नागरिक बेपत्ता झाले ३) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या ई-कॉमर्स व्यवसायाचा विस्तार करतंय ४) प्रसादाची शुद्धता जपण्याचे गणेश मंडळांना आवाहन केलं ५) राज्यातील बीएस्सी नर्सिंग प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली ६) निवास व्यवस्थेवरून क्रिकेट संघटना नाराज ७) अभिनेत्री अनन्या पांडेचं ब्रेकअप झालं का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 27, 2026Sakal Chya Batmya | नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता ते रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ नाही१) नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश२) रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ नाही ३) खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदी हटवली, मुख्यमंत्र्यांचे निर्देश४) Blinkit, DMart मध्ये साखर खरेदीवर मर्यादा५) अमेरिकेने व्हिसासाठीच्या मुलाखती थांबवल्या? कारण काय?६) आशियाई क्रीडा स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचे सामने कधी?७) माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more10minPlay
August 26, 2026Sakal Chya Batmya | मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले ते नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का?१) मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले २) नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का? ३) म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सदनिका वितरणासाठी सप्टेंबरपासून पात्रता निश्चिती होणार ४) सर्व विमानतळे एकाच कंपनीच्या नियंत्रणाखाली असणार नाहीत ५) रुग्णालयांच्या सुरक्षेचे ऑडिट होणार ६) एमसीएसप्रकरणी न्यायालयाने टोमणा मारला ७) तापसीच्या ‘गांधारी’वर कथाचोरीचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 25, 2026Sakal Chya Batmya | नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे ते महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला१) नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे २) चीनमधील तीनपैकी एक तरुण नोकरीसाठी मंदिरात जातो ३) महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला ४) आता भारतीय पिठाची परदेशात निर्यात होणार ५) कॉकरोच जनता पक्षाने दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली ६) महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात एक महत्त्वाचा निर्णय घेतला ७) तिरंगी ड्रेस परिधान केल्याने उर्वशी रौतेलावर टीका झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more9minPlay
August 24, 2026Sakal Chya Batmya | परिवहन विभागाने महाराष्ट्रात पीयूसी चाचणीचे दर वाढवले ते बीसीसीआयला टायटल स्पॉन्सर सापडत नाहीये१) परिवहन विभागाने महाराष्ट्रात पीयूसी चाचणीचे दर वाढवले २) भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा बीजिंग दौरा का महत्त्वाचा आहे? ३) बॉण्डवर निश्चित परताव्याची हमी देणाऱ्या जाहिरातींवर कारवाई केली जाईल ४) आश्रम शाळा आणि वसतिगृहांसाठी राज्यस्तरीय तपासणी समिती स्थापन केले ५) पालिकेच्या लेखापाल विभागातील जुन्या कर्मचाऱ्यांचा वनवास संपणार ६) बीसीसीआयला टायटल स्पॉन्सर सापडत नाहीये ७) यशच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 23, 2026Sakal Chya Batmya | १ सप्टेंबरपासून ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार ते देशातील १० राज्यांमध्ये मुलांनी शाळा सोडून रस्त्यावर का उतरून आंदोलन सुरू केले?१) १ सप्टेंबरपासून ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार २) पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये लष्कर का तैनात करण्यात आले? ३) देशातील १० राज्यांमध्ये मुलांनी शाळा सोडून रस्त्यावर का उतरून आंदोलन सुरू केले? ४) कांदे महाग झाले ५) एनआयएने पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदवरचा फास आवळला ६) लिओनेल मेस्सीला दंड ठोठावला ७) दीपिका पदुकोणने 'स्पिरिट' का सोडला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,955 episodes available.