Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय... more
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,969 episodes available.
August 26, 2026Sakal Chya Batmya | मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले ते नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का?१) मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले २) नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का? ३) म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सदनिका वितरणासाठी सप्टेंबरपासून पात्रता निश्चिती होणार ४) सर्व विमानतळे एकाच कंपनीच्या नियंत्रणाखाली असणार नाहीत ५) रुग्णालयांच्या सुरक्षेचे ऑडिट होणार ६) एमसीएसप्रकरणी न्यायालयाने टोमणा मारला ७) तापसीच्या ‘गांधारी’वर कथाचोरीचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 25, 2026Sakal Chya Batmya | नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे ते महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला१) नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे २) चीनमधील तीनपैकी एक तरुण नोकरीसाठी मंदिरात जातो ३) महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला ४) आता भारतीय पिठाची परदेशात निर्यात होणार ५) कॉकरोच जनता पक्षाने दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली ६) महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात एक महत्त्वाचा निर्णय घेतला ७) तिरंगी ड्रेस परिधान केल्याने उर्वशी रौतेलावर टीका झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more9minPlay
August 24, 2026Sakal Chya Batmya | परिवहन विभागाने महाराष्ट्रात पीयूसी चाचणीचे दर वाढवले ते बीसीसीआयला टायटल स्पॉन्सर सापडत नाहीये१) परिवहन विभागाने महाराष्ट्रात पीयूसी चाचणीचे दर वाढवले २) भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा बीजिंग दौरा का महत्त्वाचा आहे? ३) बॉण्डवर निश्चित परताव्याची हमी देणाऱ्या जाहिरातींवर कारवाई केली जाईल ४) आश्रम शाळा आणि वसतिगृहांसाठी राज्यस्तरीय तपासणी समिती स्थापन केले ५) पालिकेच्या लेखापाल विभागातील जुन्या कर्मचाऱ्यांचा वनवास संपणार ६) बीसीसीआयला टायटल स्पॉन्सर सापडत नाहीये ७) यशच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 23, 2026Sakal Chya Batmya | १ सप्टेंबरपासून ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार ते देशातील १० राज्यांमध्ये मुलांनी शाळा सोडून रस्त्यावर का उतरून आंदोलन सुरू केले?१) १ सप्टेंबरपासून ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार २) पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये लष्कर का तैनात करण्यात आले? ३) देशातील १० राज्यांमध्ये मुलांनी शाळा सोडून रस्त्यावर का उतरून आंदोलन सुरू केले? ४) कांदे महाग झाले ५) एनआयएने पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदवरचा फास आवळला ६) लिओनेल मेस्सीला दंड ठोठावला ७) दीपिका पदुकोणने 'स्पिरिट' का सोडला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 22, 2026Sakal Chya Batmya | इथेनॉलमुळे साखर महाग झाली का? ते मुदत संपलेले अन्न विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार१) इथेनॉलमुळे साखर महाग झाली का? २) मुदत संपलेले अन्न विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार ३) महाराष्ट्रातील उमरादा गाय आणि मडग्याल मेंढीला राष्ट्रीय दर्जा मिळाला ४) ट्रम्प यांच्याकडून इराणला मोठा धोका आहे ५) इंडिगोने ग्राहकांसाठी एक सूचना जारी केली ६) टोकियो ऑलिम्पियनवर NADA कडून १० वर्षांची बंदी येण्याची शक्यता आहे ७) मराठी अभिनेत्री वनिता खरातची फसवणूक झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर ...more9minPlay
August 21, 2026Sakal Chya Batmya | यंदाही पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन होणार ते म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरूवात झाली१) यंदाही पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन होणार २) पाकिस्तानमधील अणुशस्त्रांवर आता मुनीर यांचे थेट नियंत्रण राहणार ३) म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरूवात झाली ४) सरकार यूजीसीच्या समता नियमांवर पुनर्विचार करतंय ५) खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीला चाप बसणार ६) राज्य कबड्डी संघटकांच्या जिल्हा बदलावर मर्यादा येणार का? ७) भाग्यश्री बोरसे आदित्य रॉय कपूरसोबत चित्रपट करणार नाही स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 20, 2026Sakal Chya Batmya | भारतीय स्टेट बँकेने मोठा बदल केला ते सर्वोच्च न्यायालयाने मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याबाबत निकाल दिला१) शिवशाही कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरातील झोपडपट्ट्यांचा कायापालट करणार २) भारतीय स्टेट बँकेने मोठा बदल केला ३) इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने मोठा निर्णय घेतला ४) सर्वोच्च न्यायालयाने मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याबाबत निकाल दिला ५) लष्करासाठी शस्त्रे बनवण्यात खाजगी कंपन्याही सहकार्य करतील ६) टेनिसपटू किर्गिऑस उत्तेजक चाचणीत दोषी ७) 'ब्लॅक बक' चित्रपटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
August 19, 2026Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू ते पीएम केअर्स फंडाची अधिकृत माहिती जाहीर१) महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! रक्षाबंधनापासून अंमलबजावणी, राज्य शासनाची अधिसूचना जारी२) पंढरपूरपासून जायकवाडी प्रकल्पांपर्यंत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठ्या घोषणा३) BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय४) पीएम केअर्स फंडाची अधिकृत माहिती जाहीर, एका वर्षात किती खर्च?५) इम्रान खान यांची प्रकृती ढासळली, तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचेआदेश!६) २०२५ च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, नागपूरची दिव्याला अर्जुन पुरस्कार७) शाहरुख अन् अजय देवगणला FDA ने का दिली नोटीस? तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे...more9minPlay
August 18, 2026Sakal Chya Batmya | चणे-फुटाण्याच्या प्रसादात ‘ऑरामाईन’चा वापर होतोय का? ते एलपीजी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली१) चणे-फुटाण्याच्या प्रसादात ‘ऑरामाईन’चा वापर होतोय का? २) मुंबईसह अनेक रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात जिवाणू आढळले ३) किम जोंग-उन यांच्या धमकीमुळे ट्रम्प यांचा सूर बदलला ४) एलपीजी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली ५) औषध आणि खाद्यपदार्थांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी FDA ने QR कोड प्रणाली सुरू केली ६) 'द हंड्रेड २०२६' दरम्यान एक मोठी घटना घडली ७) एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासाठी ५० टक्के सवलत मिळणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more10minPlay
August 17, 2026Sakal Chya Batmya | पुणे पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले ते ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत आहे का?१) पुणे पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले २) आगामी परीक्षांचे हॉलतिकीट तयार करण्यासाठी अपार आयडी अनिवार्य केली ३) ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत आहे का? ४) कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी ट्रम्प यांना एक विनंती केली ५) अनिवासी भारतीय भारतात न येता डिजिटल केवायसी करू शकणार ६) एकदिवसीय विश्वचषक २०२७ साठी एक विशेष तारीख निवडण्यात आली ७) अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर...more9minPlay
FAQs about Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या:How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?The podcast currently has 1,969 episodes available.